Sindhudurg Police Bharti -Selection and waiting list

सिंधुदुर्ग पोलीस भरती – तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी जाहीर

Sindhudurg Police Bharti -Selection and waiting list : Applicants who have applied for Sindhudurg Police Bharti may check their results.Candidates from Provisional Selection List and Provisional Waiting List for re-verification of their original documents/certificates and taking a set of photocopies of attested copies of these documents at Police Parade Ground, Sindhudurg on Monday 30/05/2022. Absolutely to be present at 10.00 am.

According to the merits of the candidates in the category wise Provisional Selection List and Provisional Waiting List and the candidates who have passed the field test, if there are any objections or objections, on 29/05/2022 at 24.00 hrs. Candidates should note that objections raised after 15.00 hrs on 29/05/2022 should not be taken into consideration.

सिंधुदुर्ग पोलीस भरती निकाल

तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी  मधील उमेदवारांनी त्यांची मुळ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे फेर पडताळणीसाठी व सदर कागदपत्रांच्या सत्यप्रत केलेल्या छायांकित प्रतीचा एक संच घेऊन, पोलीस परेड मैदान सिंधुदुर्ग येथे सोमवार दिनांक ३०/०५/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता बिनचुकपणे हजर राहण्याचे आहे.

तात्पुरती निवड यादी (Provisionsl Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisionsl Waiting List) मधील निवड ही भरती निकषांची पुर्तता यांच्या अधीन असुन त्यामध्ये अपात्र झाल्यास तात्पुरत्या निवड यादीमधील उमेदवारांचे नाव रदद करण्यात येईल याबाबत उमेदवारांचा कोणताही दावा तार हक्क राहणार नाही याची नोंद घ्यावी.

 सदर गुणवत्तेनुसार प्रवर्ग निहाय तात्पुरती निवड यादी (Provisions Selection List) व तात्पुरती प्रतिक्षा यादी (Provisionsl Waiting List) मधील उमेदवारांस आणि मैदानी चाचणी दिलेल्या उमेदवारांस काही हरकतों किवा आक्षेप असल्यास दिनांक २९/०५/२०२२ रोजी 24.00 वाजेपर्यंत कार्यालयाच्या ई-मेल आयडी या sp.sindhudurg@@mahapolice gov.in वर सादर कराव्यात तसेच दिनांक २९/०५/२०२२ रोजी १५.०० रोजी वाजल्या नंतर आलेल्या हरकती आक्षेप विचरात घेतले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी

Sindhudurg Police Bharti -Selection and waiting list  -Download Here

Leave a Comment