Solapur Arogya Vibhag Bharti 2022

Solapur Arogya Vibhag Bharti 2022 – National Health Mission, Arogya Vibhag under Zilla Parishad Solapur has issued a Big Recruitment advertisement for Medical officers, Health Superintendents, and MPW posts on a contract basis. There is a total of 114 vacant posts to be filled with Solapur Arogya Vibhag Recruitment 2022. Candidates searching for NHM Solapur Bharti 2022, NHM Solapur Recruitment 2022, and NHM Solapur Vacancy 2022 can apply here as per their qualifications. They have to send their application in offline mode. Candidates must send their applications before 20th May 2022.Additional details about Solapur Arogya Vibhag Bharti 2022, Solapur Arogya Vibhag Bharti 2022, Arogya Vibhag Solapur Recruitment 2022, Solapur Recruitment 2022, NHM Solapur Job 2022.

Solapur Recruitment 2022

NHM Solapur Bharti 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे  वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका व एम.पी.डब्लू पदाच्या 114 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यातयेत आहे. पदानुसार, ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

NHM Solapur Job 2022

 • पदाचे नाव –  वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरिचारिका व एम.पी.डब्लू
 • पद संख्या – 114 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय इमारत तळमजला, श्री. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, (सिव्हील हॉस्पीटल) आवार, सी-ब्लॉक शेजारी, सोलापुर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख २० मे २०२२ 
 • अधिकृत वेबसाईट –http://zpsolapur.gov.in/

रिक्त पदे – Solapur Arogya Vibhag Bharti  2022 Posts Details

Name of the Post No of vacancy
Medical officers 38
Health Superintendents 38
MPW 38

How To Apply For NHM Solapur Bharti 2022

 • Eligible applicants for the posts can apply by submitting an application to the given address
 • For this applicants need to send their applications to the following mention address
 • Send applications duly filled with all required information
 • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
 • Also, need to send their all documents & certificates as necessary to the posts
 • Submit the application form before the last date
 • Application Address: Given Above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Solapur Arogya Vibhag Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

राज्यात आयुर्वेदची रिक्त असलेली अंदाजे ८६१ पदे भरणे अपेक्षित 

Solapur Arogya Vibhag Bharti 2022In government hospitals (health centers) 25% seats are reserved for Ayurveda doctors. But even during the Corona period, 611 posts of Ayurveda are vacant in the state. Declaring the posts of medical officers dead also threatens to terminate the reserved posts of BAMS graduates in the government service. At present there are approximately 861 vacancies in Ayurveda in the state out of which 250 per cent have been filled earlier. The remaining 611 posts are expected to be filled. To address the shortage of MBBS doctors, the government has temporarily appointed 791 BAMS doctors across the state in 2005. Therefore, schemes like annual salary increment, group insurance, contributory pension scheme, provident fund are not applicable to these doctors. Know More details about Solapur Arogya Vibhag Bharti 2022, Solapur Arogya Vibhag Vacancy 2022, Solapur Arogya Vibhag Recruitment 2022 at below

Solapur Arogya Vibhag Recruitment 2022

सरकारी दवाखान्यात (आरोग्य केंद्र) आयुर्वेद शास्त्राच्या डॉक्टरांसाठी २५ टक्के जागा राखीव ठेवल्या जातात. पण कोरोना काळातही राज्यात आयुर्वेदची ६११ पदे रिक्त आहेत. वैद्यकीय अधिकारी पदे मृत घोषित केल्याने बीएएमएस पदवीधारकांची शासकीय सेवेतील आरक्षित पदे देखील त्यामुळे संपुष्टात येण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Solapur Arogya Vibhag Bharti 2022 Details

राज्यात सध्या १८१६ हून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्र असून, त्यासाठी ३६३२ एवढी पदे वैद्यकीय अधिकारी गट अ या संवर्गासाठी जागा मंजूर आहेत. साधारणपणे अपेक्षित वैद्यकीय अधिकारी पदे ३६२२ आहते. त्यामध्ये दोन वेळा जाहिरात काढून आजपर्यंत २०४१ पदे भरण्यात आली आहेत. १५८१ पदे शिल्लक असतील. भरलेल्या जागांमध्ये बीएएमएस २५० तर बाकीचे १३३१ ही एमबीबीएसच्या जागा आहेत, असे शासनाचे म्हणणे आहे.

सध्या राज्यात आयुर्वेदची रिक्त असलेली अंदाजे पदे ८६१ असून त्या मध्ये पूर्वी २५ टक्के २५० भरली आहेत. तर उर्वरित ६११ जागा भरणे अपेक्षित आहे.एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता दूर करण्यासाठी शासनाने २००५ मध्ये राज्यभरात ७९१ बीएएमएस डॉक्टरांची अस्थायी स्वरूपात नियुक्ती केली आहे. त्यामुळे वार्षिक वेतन वाढ, गट विमा, अंशदायी निवृत्ती वेतन योजना, भविष्य निर्वाह निधी यासारख्या योजना या डॉक्टरांना लागू नाहीत. त्यातच कर्तव्यावर मृत्यू झाल्यास कुटुंबाला कोणतीही मदत मिळत नाही. आरोग्य वर्धिनी योजनेंतर्गत जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे कंत्राटी पध्दतीने ४४ डॉक्टर कार्यरत आहेत. काही डॉक्टर अस्थायी स्वरूपात कार्यरत आहेत, त्याच डॉक्टरांची सेवा नियमित करून घेतली आहे. त्यामध्ये सध्या कायम किती आहेत, याची सध्या माझ्याकडे आकडेवारी नाही, अशी माहिती जिल्हा आरोग्यधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी दिली.


सोलापूर जिल्ह्यांतर्गत आरोग्य विभागामध्ये विविध रिक्त पदांची भरती सुरू

Solapur Arogya Vibhag Bharti 2022 – National Health Mission, Arogya Vibhag under Zilla Parishad Solapur has issued a Big Recruitment advertisement for Medical Officer Maternity, Medical Officer (Part-Time), Pediatrician, ANM posts. There is a total of 11 vacant posts to be filled with Solapur Arogya Vibhag Recruitment 2022. Candidates searching for NHM Solapur Bharti 2022, NHM Solapur Recruitment 2022, and NHM Solapur Vacancy 2022 can apply here as per their qualifications. They have to send their application in offline mode. Candidates must send their applications before 4th February 2022.Additional details about Solapur Arogya Vibhag Bharti 2022, Solapur Arogya Vibhag Bharti 2022, Arogya Vibhag Solapur Recruitment 2022.

NHM Solapur Bharti 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे  वैद्यकीय अधिकारी प्रसुतिगृह, वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ), बालरोग तज्ञ, ANM पदाच्या 11 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यातयेत आहे. तसेच विशेषज्ञ उमेदवार प्राप्त न झाल्यास या पदासाठी दार आठवल्याच्या मंगळवारी मुलाखत घेतली जाईल. पदानुसार, ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव –  वैद्यकीय अधिकारी प्रसुतिगृह, वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ), बालरोग तज्ञ, ANM
 • पद संख्या – 11 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना 4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 फेब्रुवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट –http://zpsolapur.gov.in/

रिक्त पदे – Solapur Arogya Vibhag Bharti  2022 Posts Details

Name of the Post No of vacancy
Medical Officer Maternity (full time)
05
Medical Officer (part time) 04
Pediatrician 01
ANM 01

How To Apply For NHM Solapur Bharti 2022

 • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
 • For this applicants need to send their applications at following mention address
 • Send applications duly filled with all require information
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
 • Submit application from before last date
 • Application Address : Given Above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Arogya Vibhag Solapur  Vacancy 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Solapur Arogya Vibhag Bharti 2022 – National Health Mission, Arogya Vibhag under Zilla Parishad Solapur has issued Big Recruitment advertisement for Medical Officer UPHC, Medical Officer Maternity (full time), Medical Officer (part time), Gynecologist and Obstetrician, Pediatrician, Quality Assurance Assistant, GNM, Laboratory Technician, Pharmacist, ANM posts. There is  a total of 48 vacant posts to be filled with Solapur Arogya Vibhag Recruitment 2022. Candidates searching for NHM Solapur Bharti 2022 , NHM Solapur Recruitment 2022, NHM Solapur Vacancy 2022 can apply here as per their qualification. They have to send their application by offline mode. The last date for receipt of Solapur Arogya Vibhag Bharti 2022, Solapur Arogya Vibhag Bharti 2022, Arogya Vibhag Solapur Recruitment 2022 is 17th January 2022.

NHM Solapur Bharti 2022 – राष्ट्रीय आरोग्य अभियान सोलापूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे वैद्यकीय अधिकारी UPHC, वैद्यकीय अधिकारी प्रसूतिगृह (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ), स्त्री रोग व प्रसुती तज्ञ, बालरोग तज्ञ, गुणवत्ता हमी सहायक, GNM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ANM पदाच्या 48 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यातयेत आहे. तसेच विशेषज्ञ उमेदवार प्राप्त न झाल्यास या पदासाठी दार आठवल्याच्या मंगळवारी मुलाखत घेतली जाईल. पदानुसार, ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव –  वैद्यकीय अधिकारी UPHC, वैद्यकीय अधिकारी प्रसूतिगृह (पूर्ण वेळ), वैद्यकीय अधिकारी (अर्ध वेळ), स्त्री रोग व प्रसुती तज्ञ, बालरोग तज्ञ, गुणवत्ता हमी सहायक, GNM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, ANM
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा –
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • राखीव प्रवर्ग – 43 वर्षे
 • फीस –
  • खुला प्रवर्ग -रु. 150/-
  • राखीव प्रवर्ग – रु. 100/-
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयस्थापना-4, सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 जानेवारी 2022
 • अधिकृत वेबसाईट –http://zpsolapur.gov.in/

रिक्त पदे – Solapur Arogya Vibhag Bharti  2022 Posts Details

Name of the Post No of vacancy Qualificatin
Medical Officer UPHC 02 MBBS
Medical Officer Maternity (full time) 07 MBBS
Medical Officer (part time) 10 MD/DNB/DCH/DGO
Gynecologist and Obstetrician 01 MD/DNB/DGO
Pediatrician 02 MD/DNB/DGO
Quality Assurance Assistant 01 Post Graduation
GNM 04 GNM, B.Sc Nursing
Laboratory Technician 02 B.Sc, DMLT
Pharmacist 02 B.Pharm / D.Pharm
ANM 17 10th/12th, ANM Course

How To Apply For NHM Solapur Bharti 2022

 • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
 • For this applicants need to send their applications at following mention address
 • Send applications duly filled with all require information
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
 • Submit application from before last date
 • Application Address : Given Above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Arogya Vibhag Solapur  Vacancy 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment