Solapur Municipal Corporation Bharti 2022

Solapur Municipal Corporation Bharti 2022: Solapur Mahanagarpalika announces a new recruitment notification for the post of Zoo Director (SMC Bharti 2022). Eligible candidates will be recruited for 01 vacant positions under Solapur Mahanagar Palika Recruitment 2021. For this recruitment process,  candidates will get selected on the basis of walk-in interviews. The interview will be conducted on 17 May 2022. More details about Solapur Municipal Corporation Bharti 2022, Solapur Mahanagarpalika Jobs 2022, @www.solapurcorporation.gov.in, www.solapurcorporation.gov.in recruitment, Solapur Mahanagarpalika Recruitment 2022, Solapur Mahanagarpalika Jobs 2022 

Solapur Mahanagarpalika Jobs 2022 

Solapur Municipal Corporation Recruitment 2022: सोलापूर महानगरपालिका(SMC), सोलापूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्राणी संग्रहालय  संचालक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे पदाप्रमाणे स्थासंबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Solapur Mahanagarpalika Recruitment 2022

 • पदाचे नाव – प्राणी संग्रहालय  संचालक
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • वेतन – ४००००/-
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
 • मुलाखतीची तारीख –  17 मे 2022 
 • अधिकृत वेबसाईट www.solapurcorporation.gov.in

रिक्त पदांचा तपशील – Solapur Mahanagarpalika Vacancy 2022 

How To Apply For Solapur Mahanagarapalika Recruitment 2022 

 • Candidates can walk in with an application to the provided address on the day of the interview.
 • For an interview, applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with the application form
 • Mention education qualifications education, experience, age, etc
 • Walk-In-Interview Date: 17 May 2022.
 • Interview Address: Given Above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Solapur Mahanagarpalika Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Solapur Municipal Corporation Bharti 2022 :  SMC Bharti 2022 : Solapur Municipal Corporation falls in ‘D’ category. Many posts in the municipality are vacant. There were difficulties in hiring contract workers without form. On December 15, 2020, it was decided to form a committee under the chairmanship of Mayor Srikanchana Yannam and finalize it. Accordingly, Commissioner P. Shivshankar finalized on 13th July 2021. A total of 5434 posts were sanctioned in the corporation. The committee recommended the omission of 1279 posts. 4155 posts were considered for figuration. Corporators and officials demanded 551 additional posts. In this too 94 posts were reduced at the government level. In the end, 457 posts were asked. Accordingly, a proposal for a total of 4612 posts was sent to the Government. Eventually the government approved it. Find More details about Solapur Municipal Corporation Bharti 2022 :  SMC Bharti 2022 at below

राज्याच्या नगरविकास खात्याने महापालिकेच्या नव्या आकृतिबंधाला मंगळवारी मंजुरी दिली. पालिकेत आता आणखी एक अतिरिक्त आयुक्त असतील तर आठ विभागीय कार्यालयाचे प्रमुख सहायक आयुक्त असतील.

पालिकेत नव्याने ४५७ पदांना मंजुरी मिळाली असून या पदावर नोकर भरती होऊ शकेल, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

सोलापूर महापालिका ‘ड’ वर्गात येते. पालिकेतील अनेक पदे रिक्त आहेत. आकृतिबंधाशिवाय भरती करणे, कंत्राटी कामगारांना कायम करण्यात अडचणी येत होत्या. १५ डिसेंबर २०२० मध्ये महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करून अंतिम रूप देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार आयुक्त पी. शिवशंकर यांनी १३ जुलै २०२१ रोजी अंतिम रूप दिले. पालिकेत एकूण ५४३४ पदे मंजूर होती. समितीने १२७९ पदे वगळण्याची शिफारस केली. आकृतिबंधासाठी ४१५५ पदांचा विचार झाला. नगरसेवक व अधिकाऱ्यांनी ५५१ वाढीव पदांची मागणी केली. यातही शासन स्तरावर ९४ पदे कमी झाली. अखेरीस ४५७ पदे विचारण्यात घेण्यात आली. त्यानुसार एकूण ४६१२ पदांच्या आकृतिबंधाचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला. अखेर शासनाने याला मंजुरी दिली.

या पदांवर मिळू शकते नोकरीची संधी

कार्यकारी अभियंता (विद्युत) १, उपअभियंता १, सहायक अभियंता (स्थापत्य) १५, उद्यान संचालक १, सहायक सार्वजनिक आरोग्य आरोग्य अधिकारी १, सहायक आयुक्त (विभागीय अधिकारी) ८, वृक्ष अधिकारी १, कार्यालय अधीक्षक १०, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४८, कनिष्ठ अभियंता (विद्युत) २, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) १, कनिष्ठ अभियंता (आर्किटेक्चर) १, कनिष्ठ अभियंता (ऑटोमोबाइल) १, सहायक जीव शास्त्रज्ञ १, मुख्य आरोग्य निरीक्षक २, मलेरिया पर्यवेक्षक ३, वरिष्ठ मुख्य लेखनिक ३०, केमिस्ट २, आरोग्य निरीक्षक ३, अग्निशमन केंद्र अधिकारी ५, स्टेनो टायपिस्ट १, कनिष्ठ अभियंता (सहायक) ३९, जनसंपर्क अधिकारी १, नेटवर्क इंजिनिअर १, इलेक्ट्रिशियन ४, फिल्टर इन्स्पेक्टर २, ग्रंथपाल १, कीटक समाहारक ३, संगणक हार्डवेअर ३, साउंड ऑपरेटर १, जेसीबी चालक ८, ॲनिमल किपर १, फिजिकल इन्स्ट्रक्टर १, विद्युत दाहिनी ऑपरेटर २, पाइप फिटर ५, हेडमाळी १, हत्यारी रखवालदार २, फायरमन ३८, क्षेत्र कार्यकर्ता ७०, बिगारी १३२, झाडूवाली ४.


Solapur Municipal Corporation Bharti 2022 :  Solapur Corporation Bharti 2022 : In the Corona epidemic, the municipal health system was found to be inefficient. As part of the emergency measures, a treatment center for corona was set up and contracted to recruit wardenboys with medical officers to control the outbreak. However, the recruitment process for the posts required permanently for the Municipal Corporation was not done.

सोलापूर महापालिका(solapur carporation) आरोग्य विभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे निर्माण होणारी समस्या दूर करण्यासाठी २६ रिक्‍त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती डॉ. बसवराज लोहारे(dr. bsavraj lohare) यांनी दिली.

 26 vacancies will be filled in the health department of Solapur Municipal Corporation to solve the problem of insufficient staff. Presented by Basavaraj Lohare (dr .bsavraj lohare).

Now there is the possibility of a possible third wave again. In addition, vaccination of 3 lakh students in the age group of 15 to 18 years, booster dose as well as vaccination of citizens above 18 years of age etc. is a burden on the health system.

कोरोनाच्या महामारीत महापालिकेची आरोग्य यंत्रणा अकार्यक्षम असल्याचे प्रखरतेने जाणविले. अपातकालीन उपाययोजनेंतर्गत कोरोनासाठी उपचार केंद्र वाढवून साथीवर नियंत्रण आणण्यासाठी कंत्राटी पध्दतीने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह वार्डबॉयपर्यंतची भरती करण्यात आली. मात्र महापालिकेसाठी कायमस्वरुपी आवश्‍यक असलेले पदांची भरती प्रक्रिया करण्यात आली नव्हती.

आता पुन्हा संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्‍यता आहे. त्यातच वय वर्ष १५ ते १८ वयोगटातील पावणे तीन लाख विद्यार्थ्यांचे लसीकरण, बुस्टर डोस तसेच वयवर्ष १८ पुढील नागरिकांचे लसीकरण आदींचा भार आरोग्य यंत्रणेवर आहे. त्यामुळे आरोग्य विभागातील रिक्‍त पदावर कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. प्राधान्यक्रम ठरवून आता २६ जागांसाठी भरती होणार आहे. यामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी, दोन लॅब टेक्‍निशिअन, बावीस परिचारिका यांचा समावेश असल्याची माहिती लोहारे यांनी दिली.


सोलापूर महानगरपालिका येथे नेटवर्क आणि सिस्टम प्रशासक पदांच्या रिक्त जागांसाठी पद भरती

Solapur Municipal Corporation Bharti 2021 : Solapur Mahanagarpalika announces new recruitment notification for the post of Network and System Administrator (SMC Bharti 2021). Eligible candidates will be recruited for 01 vacant positions under Solapur Mahanagar Palika Recruitment 2021. For this recruitment process,  candidates will get selected on the basis of walk in interview. The interview will be conducted on 2nd November 2021. More details about Solapur Municipal Corporation Bharti 2021, Solapur Mahanagarpalika Jobs 2021, @www.solapurcorporation.gov.in

Solapur Municipal Corporation Recruitment 2021 : सोलापूर महानगरपालिका(SMC), सोलापूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “नेटवर्क आणि सिस्टम प्रशासक” पदांच्या एकूण 01 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे पदाप्रमाणे स्थासंबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स मिळण्यासाठी  लगेच व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा .

 • पदाचे नाव –नेटवर्क आणि सिस्टम प्रशासक
 • पद संख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – सोलापूर
 • निवड प्रक्रिया – मुलाखत
 • मुलाखतीचा पत्ता – सोलापूर महानगरपालिका, इंद्रभवन, सोलापूर
 • मुलाखतीची तारीख – 2 नोव्हेंबर  2021 
 • अधिकृत वेबसाईटwww.solapurcorporation.gov.in

रिक्त पदांचा तपशील – Solapur Mahanagarpalika Vacancy 2021

Solapur Mahanagarpalika Bharti 2021 Details

Name of Department
Solapur Municipal Corporation Recruitment Section
Recruitment Details (Bharti Details)
Solapur Mahanagarpalika Recruitment 2021
Post Name & Details  Network and System Administrator
Total Number of Vacancies 01  Vacancy is there under this recruitment Process.
Application Mode Details  Walk In
Official Website of Solapur Mahanagarpalika Bharti solapurcorporation.gov.in

 

शैक्षणिक पात्रता –   SMC Solapur Recruitment 2021 Job Qualification

नेटवर्क आणि सिस्टम प्रशासक BE, B.Tech, BCA, B.Sc

 

वेतन  –  Solapur Municipal Corporation Bharti 2021 Salary 

नेटवर्क आणि सिस्टम प्रशासक Rs. 30000/-

अर्ज कसा करावा  – How To Apply For Solapur Mahanagarapalika Recruitment 2021

 • Candidates can walk-in with an application to the provided address on the day of the interview.
 • For an interview, applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with the application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk-In-Interview Date: 2 Nov 2021
 • Interview Address: Given Above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Solapur Mahanagarpalika Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 


SMC Solapur Bharti 2021 – In Solapur Mahanagarpalika there is 1500 vacant posts. Out of 5, 418 posts , 1500 posts are vacant. Read Below image to find more information on SMC Solapur Bharti 2021

सोलापूर महापालिकेमध्ये एकूण 5 हजार 418 पदांपैकी जवळपास दीड हजार पदे रिक्त आहेत. महापालिका प्रशासनाने नव्या पदासाठीचा आकृतीबंध तयार करून मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे. यामध्ये काही पदे रद्द करण्यात आली हेत, तर तांत्रिक स्वरूपाच्या नवीन पदाची मागणीही शासनाकडे करण्यात आली आहे.


1 thought on “Solapur Municipal Corporation Bharti 2022”

Leave a Comment