Solapur Municipal Corporation Bharti 2023

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती सुरू;

Solapur Municipal Corporation Bharti 2023: Solapur Mahanagarpalika announces a new recruitment notification for the post of “Zoological Museum Director, Veterinary Medical Officer, Biologist”. There are total of 03 vacant posts are available. For this recruitment process,  candidates will get selected on the basis of walk-in interviews. The interview will be conducted on 12th of May 2023. More details about Solapur Municipal Corporation Bharti 2023, Solapur Mahanagarpalika Jobs 2023, www.solapurcorporation.gov.in, www.solapurcorporation.gov.in recruitment, Solapur Mahanagarpalika Recruitment 2023, Solapur Mahanagarpalika Jobs 2023.

Solapur Mahanagarpalika Jobs 2023 

Solapur Municipal Corporation Recruitment 2023: सोलापूर महानगरपालिका(SMC), सोलापूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, जीवनशास्त्रज्ञ “ पदांच्या एकूण ०३ रिक्त जागांसाठी उमेदवारांकरीता मुलाखत घेण्यात येत आहे. मुलाखतीची तारीख १२ मे २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे पदाप्रमाणे स्थासंबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

Solapur Municipal Corporation Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव प्राणी संग्रहालय संचालक, पशु वैद्यकीय अधिकारी, जीवनशास्त्रज्ञ
पद संख्या ०३ पदे
शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात बघावी.
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण सोलापूर
मुलाखतीची तारीख –  १२ मे २०२३
मुलाखतीचा पत्ता  सामान्य प्रशासन विभाग, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर
अधिकृत वेबसाईट – www.solapurcorporation.gov.in

Eligibility Criteria For Solapur Municipal Corporation Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
प्राणी संग्रहालय संचालक ०१ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकीय शास्त्रातील (एम.व्ही.एस.सी) पदव्युत्तर पदवी
पशु वैद्यकीय अधिकारी ०१ मान्यताप्राप्त विद्यापीठाची पशु वैद्यकीय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी
जीवनशास्त्रज्ञ ०१ मान्यताप्राप्त विद्यापीठाची प्राणिशास्त्र / सूक्ष्मजीव शास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी

 

Selection Process For Solapur Mahanagarpalika  Vacancy 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला हजर रहावे.
  • मुलाखतीची तारीख १२ मे २०२३ आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे सोबत आणावे.
  • अंतिम निवड वैयक्तिक मुलाखतीतील कामगिरीवर आधारित असेल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Solapur Mahanagarpalika Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

1 thought on “Solapur Municipal Corporation Bharti 2023”

Leave a Comment