Advertisement

SRPF Nagpur Bharti 2023

SRPF नागपूर अंतर्गत “प्रशिक्षित शिक्षिका आणि आया” पदांची नवीन भरती 

SRPF Nagpur Bharti 2023 – Sardar Vallabhbhai Patel Monteresi School Group Center Keripublic, Nagpur  is going to conducted new recruitment for the posts of “Trained Teacher and Aaya”.Interested and eligible candidates should appear for interview. Interview date is 26 & 27 May 2023 (as per posts). Additional details about SRPF Nagpur Bharti 2023, SRPF Nagpur Recruitment 2023, SRPF Nagpur Vacancy 2023,  SRPF Bharti 2023 are a given below:

SRPF Nagpur Job 2023

SRPF Nagpur Bharti 2023 :सरदार वल्लभभाई पटेल मॉन्टेरसी स्कूल ग्रुप केन्द्र केरिपब्लिक नागपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “प्रशिक्षित शिक्षिका आणि आया” पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पात्र  पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २६ आणि २७ मे २०२३ (पदांनुसार) आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

SRPF Nagpur Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव प्रशिक्षित शिक्षिका आणि आया
निवड प्रक्रिया – मुलाखत
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण नागपूर
मुलाखतीचा पत्ता – पुलिस उप महानिरीक्षक ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा रोड, नागपूर
मुलाखतीची तारीख – २६ आणि २७ मे २०२३ (पदानुसार)

Eligibility Criteria For SRPF Nagpur Application 2023

Name of Posts  Educational Qualification
प्रशिक्षित शिक्षिका मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र आहे आणि जे.बी.टी./पदवी, पदव्युत्तर
आया किमान शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे, जी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील असावी

 

How to Apply For SRPF Nagpur Vacancy 2023 :

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
  • कृपया उमेदवारांनी त्यांचे सर्व मूळ कागदपत्रे, बायोडाटा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो सोबत आणावा आणि निवड समितीसमोर दिलेल्या तारखेला वेळेवर हजर राहावे.
  • मुलाखतीची तारीख २६ आणि २७ मे २०२३ (पदांनुसार) आहे.
  • शिक्षिक निवड प्रक्रिया शिक्षिका निवडीसाठी मुलाखत दिनांक २६ मे २०२३ ला सकाळी ११.०० वाजता कार्यालय पुलिस उप महानिरीक्षक ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा रोड, नागपूरमध्ये संपन्न होणार आहे. वरील पदासाठी ज्यांच्याकडे मान्यताप्राप्त प्रशिक्षण संस्थेचे प्रमाणपत्र आहे आणि जे.बी.टी./पदवी, पदव्युत्तर असतील ते निवडीसाठी हजर राहू शकतात आणि वयोमर्यादा २१ वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.
  • आया निवड प्रक्रिया आया निवडीसाठी मुलाखत दिनांक २७ मे २०२३ ला सकाळी ११.०० वाजता पुलिस उप महानिरीक्षक कार्यालय ग्रुप केन्द्र केरिपु बल, हिंगणा | रोड नागपूरमध्ये संपन्न होणार आहे. वरील पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता आठवी पास आहे, जी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतील असावी आणि वयोमर्यादा २१ वर्षे किंवा त्याहून अधिक असले पाहिजे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For SRPF Nagpur Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

1 thought on “SRPF Nagpur Bharti 2023”

Leave a Comment