SRPF Solapur Bharti 2024

राज्य राखीव पोलीस दल, सोलापूर अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

SRPF Solapur Bharti 2024 A new Employment notification by the State Reserve Police Force, Solapur has been issued. SRPF Solapur invites applications for ”Armed Police Constable (Shipai)”. There is a total of 240 vacant posts to be filled under SRPF Solapur Vacancy 2024. Candidates who are Eligible for this recruitment can go through all the details given below before applying. The last date for the SRPF Solapur Online  Application is the 15th of April 2024. Additional details about SRPF Solapur Bharti 2024, SRPF Solapur Recruitment 2024, SRPF Solapur Vacancy 2024, and SRPF Bharti 2024 are given below:

SRPF Solapur Job 2024

SRPF Solapur Recruitment 2024: राज्य राखीव पोलीस दल, सोलापूर (SRPF  Bharti 2024 ) द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सशस्त्र पोलीस शिपाई” पदाच्या २४० रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ एप्रिल २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

SRPF Solapur Recruitment 2024 Notification 

पदाचे नाव सशस्त्र पोलीस शिपाई
पद संख्या २४०
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाइन
वयोमर्यादा – १८-३३ वर्ष
नोकरी ठिकाण सोलापुर
शेवटची तारीख –  १५ एप्रिल २०२४
अधिकृत वेबसाईट – www.maharashtrasrpf.gov.in

Vacancy Details For SRPF Solapur Bharti 2024

 • Armed Police Constable (Shipai)-
  • 240 vacancies

Eligibility Criteria For SRPF Solapur Vacancy 2024

 • Armed Police Constable (Shipai)-
  • 12th should be passed from its respective boards. {Must have passed the Higher Secondary School Certificate Examination (Class 12th) conducted by the Divisional Board established under the Maharashtra Boards of Secondary and Higher Secondary Education Act, 1965 (General Act 41 of 1965) or an examination declared equivalent to this examination by the Government , (Senior Secondary School Examination of Rashtriya Mukt Vidyalaya, New Delhi and CBSE 12th Examination both are equivalent to 12th standard examination conducted by this State Board}

Age Limit Required For SRPF Solapur Online Application 2024

 • Armed Police Constable (Shipai)-
  • Open Class:- 18 to 28 years
  • Backward Classes:-18 to 33 years

Application Fee For SRPF Solapur Form 2024

 • Armed Police Constable (Shipai)-
  • Open Category: Rs. 450/-
  • Backward Category: Rs. 350/-

Selection Process For SRPF Solapur Job 2024

 • Armed Police Constable (Shipai)-
  • physical examination,
  • written examination,
  • Verification of character certificate,
  • Medical test etc.

Physical Criteria For SRPF Group 10 Solapur Vacancy 2024

पुरुष उमेदवारांकरिता
अ) उंची १६८ से.मी. पेक्षा कमी नसावी.
व) छाती न फुगवता ७९ से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक ५ से.मी. पेक्षा कमी नसावा.

सूट:
a) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईलः उंची : २.५ सें.मी.
b) टीपः महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष) (सेवाप्रवेश) नियम, २०१२ मधील नियम ३ चा उपनियम २ चा उपखंड (अ) (२) नुसार विहित केलेल्या शारिरीक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमदेवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शिथील करण्याचे अधिकार अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना राहतील.
c) खेळाडू उमेदवारासाठीः आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये २.५ सें.मी. इतकी सूट देय राहील.
d) राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचा-यांच्या कुटुंबियांबाबतः राज्य राखीव पोलीस बलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचाऱ्याच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस बलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारिरीक पात्रता शिथिल करण्यात येईल.
i) उंची :- २.५ सें.मी.
ii) छातीः- २ सें.मी. न फुगवता व १.५ सें.मी. फुगवून.

How to Apply For SRPF Solapur Advertisement 2024 

 • All Interested Candidates can Apply Online below befoer 15th of April 2024.
 • Read the Notification for More Details about SRPF Recruitment.
 • Check Your full Details Preview Before Submit Application Form.
 • Pay Required Application Fee to Complete Form.

पोलीस भरती 2024 महत्वाच्या लिंक्स 

✅पोलीस भरती २०२४ अन्य सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती 
✅पोलीस भरती २०२४ साठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
✅पोलीस भरती लेखी परीक्षा पूर्ण सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न..
✅लोहमार्ग पोलिस भरती परीक्षेसाठी अभ्यासक्रम
पोलीस भरती चालक महत्वाचे प्रश्न – Mumbai Police Driver Bharti Quiz Question Paper
पोलीस भरती साठी अर्ज कसा करायचा, फोटो कशी अपलोड करायची सर्व माहिती येथे बघा 
ऑनलाइन सोडवून बघा अधिकृत पुणे ग्रामीण चालक प्रश्नपत्रिका 2023 | Pune Police Driver Bharti Question Paper 2023
✅पोलीस शिपाई चालक परीक्षा पॅटर्न आणि अभ्यासक्रम
✅पोलीस भरती २०२४ शारीरिक चाचणी निकष आणि कशी होणार, पूर्ण माहिती 
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित महत्वाचे प्रश्नसंच आणि टेस्ट सिरीज 
✅पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 
Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2024
महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलचा पगार 2024 किती आहे ते पहा
Maharashtra Police Bharti Important Book List – महत्वाची पुस्तकांची 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For maharashtrasrpf.gov.in Recruitment 2024

📲जॉईन टेलिग्राम  📩जॉईन करा
💻ऑनलाईन अर्ज  🌐 अर्ज करा
🎯PDF जाहिरात ☑️ जाहिरात वाचा
🌏अधिकृत वेबसाईट ❄️अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment