SRTRMCA Bharti 2021

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय डॉक्टर व परिचारिकांची तब्बल “इतकी” पदे रिक्त !!

SRTRMCA Bharti 2021 – Swami Ramanand Teerth Rural Medical College, Ambajogai is having lot of vacant posts to be filled. There is at least 113 vacant posts of various positions. Read Below Update on SRTRMCA Bharti 2021 :

SRTRMC Ambajogai  Recruitment 2021 – अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात परिचारिकांची 113 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण पडतोय. अंबाजोगाई येथील स्वामी रमानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व ग्रामीण रुग्णालय हे सामान्य रुग्णांसाठी मोठे आधार केंद्र आहे.

शासनाने तात्पुरत्या स्वरुपात जरी डॉक्टरांची पदे भरलेली असली तरी परिचारिकांची 113 पदे रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध परिचारिकांना रुग्णसेवा देताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने हि रिक्त पदे तत्काळ भरली, तर आरोग्यसेवा देताना होणारा मोठा ताण कमी होणार आहे.

Leave a Comment