The Supreme Court of India is the highest judicial forum and final court of appeal under the Constitution of India, the highest constitutional court, with the power of constitutional review. Supreme Court of India (SCI), Supreme Court Recruitment 2022 (Supreme Court Bharti 2022) for 210 Junior Court Assistant (Group ‘B’) Posts.
Supreme Court Bharti 2022 – भारतीय सर्वोच्च न्यायालय द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ज्युनियर कोर्ट असिस्टंट” पदांच्या 210 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जुलै २०२२ आहे.
- Total: 210 जागा
- पदाचे नाव: ज्युनियर कोर्ट असिस्टंट (ग्रुप-B)
- शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. (iii) संगणक ऑपरेशनचे ज्ञान.
- वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
- नोकरी ठिकाण: दिल्ली
- Fee: General/OBC: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: ₹250/-]
- Last Date of Online Application: 10 July 2022
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (गट ‘ब’) / Junior Court Assistant (Group ‘B’) | ०१) पदवीधर ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. ०३) संगणक ऑपरेशनचे ज्ञान. | २१० |
वयोमर्यादा
- जाहिरातीच्या प्रकाशनाच्या तारखेला वय उमेदवारांचं वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 38 पेक्षा जास्त नसावे.
- सामान्य श्रेणीच्या बाबतीत उमेदवाराचं वय 43 वर्षांपेक्षा जास्त नको.
- मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयाची सूट देण्यात आली आहे.