Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2023

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नोकरी करण्याची सुवर्णसंधी !

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2023 Applications are invited from eligible candidates by Tadoba-Andhari Tiger Reserve Conservation Chandrapur. There is 01 vacant post for Accountant cum Tally operator. Candidates who wish to be a part of the Maharashtra Forest Department Must apply here for Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2023. For this recruitment, process candidates need to forward their application to the mentioned address or to the given Online,  email or postal address. The due date for sending the application form is 05th of June 2023. Additional details about Tadoba Tiger Reserve Bharti 2023 , Tadoba Tiger Reserve Recruitment 2023, Tadoba Tiger Reserve Vacancy 2023, and Jobs in Tadoba are as given below:

Tadoba Tiger Reserve Vacancy 2023

Tadoba Tiger Reserve Chandrapur Recruitment 2023–  ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “लेखापाल सह टॅली ऑपरेटर” पदांच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

Tadoba Tiger Reserve Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव लेखापाल सह टॅली ऑपरेटर
पद संख्या ०१
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन /ई-मेल /ऑफलाईन
नोकरी ठिकाण – चंद्रपूर
ई-मेल पत्ता – ccffdtadoba2@mahaforest.gov.in
शेवटची तारीख –  ०५ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर माता मंदिर जवळ, मूल रोड, चंद्रपूर – 442401
अधिकृत वेबसाईट – www.mytadoba.org / www.mahaforest.gov.in

Eligibility Criteria For Tadoba Tiger Reserve Chandrapur Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
लेखापाल सह टॅली ऑपरेटर 01 B.com/M.com/MBA Finance with accounting subjects.

Tally ERP 9.0 with experience of at least 3 years.

Must have experience writing cashbook, abstract, tally ledger etc.

Proficiency computer with typing 30140 wpm English knowledge.

Should be well versed with tax calculation and filing various returns (Desirable).

The candidate must be able to read, write, speak and understand Marathi/English/Hindi language.

Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2023

How to Apply For Tadoba Tiger Reserve Chandrapur Vacancy 2023 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ जून २०२३ आहे.
  • इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
  • अर्जासोबत संबंधित कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment