Maharashtra Talathi Bharti 2022- www.rfd.maharashtra.gov.in | Talathi Bharti 2022 तलाठी भरती 2022 जाहिरात

तलाठी भरती परीक्षा महिनाअखेरीस,परीक्षा पॅटर्न डाऊनलोड करा आत्ताच

Maharashtra Talathi Bharti 2022Accordingly, the revenue administration department, which is the backbone of the general state economy, will conduct the examination for the post of Talathi for more than a thousand posts in all the districts of the state except Mumbai and suburbs. According to this information, the government has already approved to fill a total of 2,022 vacancies in the state, including all the revenue departments of Talathi group C category.

सामान्य प्रशासन विभागाकडून मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा हजारपेक्षा जास्त पदांसाठी घेण्यात येणार आहे. वासंदर्भात महिना अखेरीस जाहिरात निघेल. ही परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील सूत्रांनी दिली.

Talathi Bharti New Update 2022

विभागात तलाठी हे महत्त्वाचे पद असून महसूल विभागाचा पावा असल्याचे समजले जाते. मात्र राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन ३.१६५ तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. पहिल्या टप्प्यात हजारपेक्षा जास्त तलाठ्यांची भरती करण्याबाबत महसूल मंत्री बाळासाहेब । विधानसभेत सूतोवाच केले होते. त्यानुसार सामान्य राज्याच्या अर्थकारणाचा कणा असणाऱ्या महसूल प्रशासन विभागाकडून मुंबई व उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तलाठी पदाची परीक्षा हजारपेक्षा जास्त पदांसाठी घेण्यात येणार आहे. या माहितीनुसार तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसूल विभाग मिळून राज्यातील एकूण २,०२२ रिक्त पदे भरण्यास शासनाने वापूर्वीच मान्यता दिली सन २०२२ दातांची कार्यपद्धती स्वतंत्रपणे लवकरच कळवण्यात येईल.


तलाठी गट क संवर्गाची 1012 पदांवर भरती लवकरच, GR जारी 

Maharashtra Talathi Bharti New Update – Good News For Talathi Bharti Aspirants, Very Soon Talathi Recruitment Process will be carried OUT for 1012 vacant Posts. GR For this has been issued. Read it and Start Preparing For Talathi Exam 2022 through below app which Provieds you with all details regarding maha Talathi Exam 2022 like Syllabus, Exam Pattern, Free Talathi Mock Test, Previous Year Talathi Exam Quetion Papers and Many More….

सरकारी नोकरीचे रोजगार वार्तापत्र- लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

महाराष्ट्र तलाठी भरती 2022 मोफत टेस्ट सिरीज, मागील वर्षी सर्व पेपर्स, प्रश्नसंच साठी जॉईन व्हा -Download महाभरती Exam अँप

talathi bharti 2022 online form date maharashtra

महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी खुशखबर !! तलाठी गट क संवर्गाची रिक्त असलेली सर्व महसुली विभाग मिळून राज्यातील एकूण १०१२ रिक्त पदे भरण्यास अखेर शासनाने मान्यता दिलेली आहे. सन २०२२ ची तलाठी पदभरतीची कार्यपद्धती स्वतंत्र पणे नंतर कळविण्यात येईल. अधिक माहितीसाठी खाली दिलेला GR वाचा. आगामी महाराष्ट्र तलाठी भरती 2022 बद्दल अधिक तपशील साठी MahaBharti.co.in भेट देत राहा

Talathi Bharti New Update 2022 | Talathi Exam 2022| Talathi Online CBT 2022 | talathi bharti 2022 notification

Maharashtra Talathi Bharti New Update

 महाराष्ट्र तलाठी भरती 2022| talathi bharti 2022 application form

Maharashtra Talathi Bharti 2022, Candidate will get detailed information about Maharashtra Talathi Bharti Notification 2022 along with Exam Pattern and Syllabus of Talathi Bharti 2022.

Maharashtra Talathi Bharti 2022- Vacancies

Maharashtra Talathi Bharti 2022- Eligibility Criteria 

Maharashtra Talathi Bharti 2022 साठी शैक्षणिक पात्रता ही कोणत्याही शाखेतील पदवी ही आहे.

Maharashtra Talathi Bharti 2022: महाराष्ट्र तलाठी भरती 2022 (Maharashtra Talathi Bharti 2022) परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.

अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
1 मराठी भाषा 25 50
2 इंग्रजी भाषा 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बौद्धिक चाचणी 25 50
एकूण 100 200

Talathi MH Recruitment 2022 FAQ

 • तलाठी भरती 2022 जाहिरात कधी येणार ?

  • १००० पेक्षा अधिक पदांसाठी महिन्या अखेरीस जाहिरात निघेल

 • तलाठी भरती 2022 परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन ?

  • ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात येईल
 • तलाठी भरती परीक्षेकरिता पाठ्यक्रम काय असेल ?

  अ क्र विषय प्रश्नांची संख्या गुण
  1 मराठी भाषा 25 50
  2 इंग्रजी भाषा 25 50
  3 सामान्य ज्ञान 25 50
  4 बौद्धिक चाचणी 25 50
  एकूण 100 200

1 हजार तलाठय़ांची लवकरच भरती ; महसूलमंत्री थोरात यांची विधानसभेत घोषणा

Maharashtra Talathi Bharti New Update (महाराष्ट्र तलाठी भरती 2022 नवीन अपडेट) – Good News For Candidates looking for Talathi Bharti Update | Very soon 1000 Talathi Posts get filled under Maharashtra Talathi Recruitment 2022. Check below Update

Scroll down below to know talathi bharti 2022 syllabus, talathi bharti 2021 online form date maharashtra, talathi bharti 2022 exam date

 Talathi Recruitment 2022 | MAHA Talathi Upcoming Bharti 2022

In view of the strain on the revenue system due to the large number of vacancies in the state, the Cabinet has approved to fill 3165 talathi posts and in the first phase, one thousand talathi vacancies will be filled, informed Revenue Minister Balasaheb Thorat in the Assembly on Monday.

 Adv Ashok Pawar and Bhimrao Tapkir pointed out that the administrative system is crumbling in view of expansion and urbanization of Haveli taluka in Pune district. Haveli taluka consists of 160 villages with a population of approximately 4 million. Thorat testified that the government would take a positive decision on the proposal

राज्यात तलाठ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने महसूल यंत्रणेवर पडणारा ताण लक्षात घेऊन 3,165 तलाठी पदे भरण्यासाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून पहिल्या टप्प्यात 1 हजार तलाठ्यांची भरती करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी विधानसभेत दिली.

अ‍ॅड. अशोक पवार आणि भीमराव तापकीर यांनी पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्याचे विस्तारीकरण, नागरीकरण आणि विकास लक्षात घेता प्रशासकीय यंत्रणा तोकडी पडत असल्याची लक्षवेधी मांडली होती. हवेली तालुक्यात १६० गावांचा समावेश असून अंदाजे ४० लाख लोकसंख्येची वस्ती आहे. वाढते शहरीकरण आणि वाढत्या प्रशासकीय कामकाजामुळे लोणी काळभोर येथे अपर तहसीलदार कार्यालय स्थापन करण्याच्या प्रस्तावावर शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही थोरात यांनी दिली.

Revenue Minister Balasaheb Thorat announces recruitment of 1000 Talathias in Maharashtra soon

Due to increasing population and urbanization, approval has already been given to set up an Additional Tehsildar’s Office at Pimpri Chinchwad. Accordingly, the original mansion office and the Additional Tehsil Office Pimpri-Chinchwad are functioning at present. A decision on setting up of Additional Tehsildar’s office at Loni-Kalbhor will be taken immediately. There are 46 talathis functioning in 160 villages. Thorat also said that the government has sanctioned 3,165 talathi posts to be filled and the vacancies of talathis in the respective areas will be filled immediately.

rfd maharashtra gov in talathi recruitment 2021
rfd maharashtra gov in talathi recruitment 2022
talathi bharti 2021 application form
talathi bharti 2021 online form date maharashtra
talathi bharti 2022 exam date
talathi bharti 2022 syllabus


तलाठी  भरती नवीन अपडेट  – महसूल विभागा मार्फत येणाऱ्या दिवसात रिक्त पदे भरण्यात येईल

Maharashtra Talathi Bharti 2022 – There are many vacancies in Etapalli and Bhamragad divisions, due to which many have been given charge but vacancies will be filled in the coming days. Talathi is the backbone of the village. Apart from the basic work of revenue, Sanjay Gandhi Niradhar Yojana, election, supply department, various panchnama including crop, survey etc. have been burdened with various additional works.  Know more details about Maharashtra Talathi Bharti 2022 at below

शासनाचा कणा असलेल्या महसूल विभागाचे तलाठी हे ग्रामस्तरावरील महत्त्वाचे अधिकारी असतात,आणि महसूल प्रशासनातील सर्व योजना व कार्यक्रम यशस्वी करणारा शेवटचा घटक म्हणजे तलाठी आहे.
तलाठ्यांना महसुली अभिलिखे ठेवणे व शासकीय अभिलिखे  ठेवणे व शासकीय वसुली करणे इत्यादी प्राथमिक कामे असतात. याशिवाय गावपातळीवर तो महसूल विभागाचा कर्मचारि असल्यामुळे महसूल विभागा मार्फत केली जाणारी विविध कामे तलाठ्या मार्फत पार पाडली जातात, परंतु दिंडवी च्या तलाठ्यावर तीन साज्याचा डोलारा असल्याने ग्राम विकासात खोळंबा येत आहे आणि अनेक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  .
जारावंडी परिसरात जारावंडी दिंडवी आणि वडसाखुर्द असे तीन साजे आहेत आणि या साज्या अंतर्गत जवळपास 24 गावे येतात आणि या सर्व गावांचा भार एकाच तलाठ्यावर असल्याने नागरिकांची हेळसांड होत आहे.  .
2020 पूर्वी तीनही साज्यावर कार्यरत तलाठी होते.

परंतु जारावंडी च्या महिला तलाट्याची काही कारणांस्तव शेतकऱ्यांनी तहसीलदारांना तक्रार केली आणि त्या तलाठ्याची बदली करण्यात आली आणि वडसाखुर्द च्या तलाठ्याची इतरत्र बदली  करण्यात आली आणि या दोनही साज्यांचा भार दिंडवीच्या तलाठ्यावर सोपविण्यात आला.
मागील दोन वर्षापासून एकच तलाठी तीन साजे सांभाळत त्यांना दमछाक होत आहे.
गावोगावचे अर्थकारण अन मालमत्ताचा लेखाजोखा ठेवणाऱ्या तलाठी त्यांची गरज किती असते. हे त्यांच्या अनुपस्थितच कळते अशीच परिस्थिती जारावंडी परिसरात पाहायला मिळते अशात महसूल नोंदी व कर वसुली, सातबारा उतारा देण्यासह ऑनलाईन कामकाज, अवैध गौण खनिजविरोधातील कारवाई आदि महत्वाचे कामे मार्गी लावणारा तलाठी गावाच्या कामकाजाचा कणा असतो. महसूलचे मूळ काम सोडून संजय गांधी निराधार योजना,निवडणुक,पुरवठा विभाग,पिकासह विविध पंचनामे, सर्वेक्षण अशा विविध अतिरिक्त कामांचे ओझे झाले आहेत अश्यात परिसरात एकच तलाठी असल्याने अनेक नागरिकांना शासनाच्या योजना पासून वंचित राहावे लागत आहे तरी रिक्त असलेल्या साज्यांमध्ये तलाठ्यांची पदे लवकरात लवकर भरावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

एटापल्ली आणि भामरागड विभागात अनेक तलाठ्यांचे पदे रिक्त आहेत, त्याच्यामुळे अनेकांवर प्रभारी देण्यात आला आहे तरी येणाऱ्या दिवसात रिक्त पदे भरण्यात येईल.


तलाठी भरती २०२२ update – या जिल्ह्यामध्ये ७९ जागा रिक्त !!

Maharashtra Talathi Bharti 2022 : General Administartion Department, Maharashtra Government has issued Vacancy Posts Of Talathi For December 2021.In This circuler there is 79 vacancies available to be filled for Kuhad. So we can expect talathi Bharti will be carried Out in this Year. More details about Upcoming maharashtra Talathi Bharti 2022, Maharashtra Talathi Recruitment 2022 Latest Update will be updated here on this page so stay connected….

सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2021 साठी तलाठ्यांची रिक्त पदे जारी केली आहेत. या परिपत्रकात कुहाडसाठी 79 रिक्त पदे भरण्यासाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे या वर्षात तलाठी भरती होईल अशी अपेक्षा करू शकतो. आगामी महाराष्ट्र तलाठी भरती 2022 बद्दल अधिक तपशील साठी MahaBharti.co.in भेट देत राहा

सरकारी नोकरीचे रोजगार वार्तापत्र- लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा


महसूल विभागातील राज्य सेवेतील सर्व संवर्गाची राज्यसेवा परीक्षा -२०२२ जाहिरात डिसेंबर मध्ये….

Talathi Bharti 2022 – Maharashtra Talathi Bharti Latest Update 2022 is given here. Every year So Many candidates across State is preparing for this Well Known examination which is Talathi Exam.  Many students have questions that When will be Talathi Bharti Started? As per now, this year Government has announced that, the Mahsul Vibhag Talathi Bharti recruitment process will be starting soon. So in this article we are providing you all details about Upcoming Maharashtra Talathi Bharti 2021-22,  Mahsul Vibhag Talathi Bharti 2022 like What will be the qualification, Age Limit, Online Application For Talathi Bharti 2022 at below:

Maharashtra RQT Examination May 2021 Result for Talathi and Clerk

महाराष्ट्र महसूल नियम अर्हता परीक्षा नियम, १९९८ नुसार विभागीय आयुक्त नाशिक विभाग, नाशिक अंतर्गत तलाठी आणि लिपिक महाराष्ट्र RQT परीक्षा मे 2021 चा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

निकाल डाउनलोड

Talathi Bharti 2022

महसूल विभागात लवकरच म्हणजे डिसेंबर २०२१ मध्ये भरतीची संभावना आहे. तसेच या वेळेस हि भरती राज्य सेवा परीक्षा २०२२ अंतर्गत होऊ शकते. 

जे विद्यार्थी महसूल विभाग भरती २०२२ ची वाट बघत आहे त्यांच्यासाठी महत्वाचा अपडेट …...राज्यसेवा 2022 परीक्षेसाठी जाहिरात डिसेंबर 2021 मध्येच येण्याची शक्यता...त्या अनुषंगाने महसूल विभागातील राज्य सेवेतील सर्व संवर्गाची राज्यसेवा परीक्षा -२०२२ चे मागणीपत्र  मागविण्यात आले. तलाठी व महसूल विभागातील भरती बाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी महाभरती ची अधिकृत अँप येथे क्लिक करून डाउनलोड करा …

Maharashtra Talathi Bharti 2021-22

Talathi Bharti 2022


तलाठी महा पद भरती २०१९ – ESBC प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेद्वारांकरिता विकल्प सादर करण्यासाठी अर्ज सुरु

Mahsul Vibhag Talathi Bharti 2022 – Candidates who have submitted applications from Talathi  Recruitment-2019 SEBC category will be given an option of open or financially weak component.

Satara Talathi Bharti 2022- तलाठी महा पद भरती -२०१९ एस इ बी सी प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी खुला अथवा आर्थिक दुर्बल घटक यापैकी एक विकल्प देण्यात येत आहे. उमेदवारांनी आपले आधार कार्ड व विकल्पाबाबत पुराव्याचे कागदपत्र स्कॅन करून एकच पीडीएफ फाईल १ एम बी पेक्षा कमी तयार करावी. या पीडीएफ फाईल चे नाव आपली अप्लिकेशन आय डी अथवा उमेदवाराचे पूर्ण नाव असे असावे. तयार केलेली पी डी एफ फाईल आपल्याच जी -मेल अकाउंट वरून अपलोड करावी. अर्जाची लिंक उमेदवारांसाठी १४ जून ते २० जून पर्यांत उपलब्ध राहील. अधिक माहिती साठी जाहिरात बघावी व अर्ज करावा

आपला अर्ज अपलोड करणेसाठी लिंक 

जाहिरात बघा 

You will Know all details about Upcoming Maharashtra Talathi Bharti 2021 here. In which you will get information about Talathi Bharti Examination 2021, Exam Pattern and Many More…

Talathi Bharti 2022 Important Details

Department Name Mahsul Vibhag Bharti 2021
Name of the Posts Talathi Vacancies
Total Vacancies 1809 Posts Expected
Pay Scale Rs. 9300- 34800/-
Age Limit 18-43 Years
Educational Qualification Graduation
Application Mode Online Application
Official Website rfd.maharashtra.gov.in
Starting Date of Application Available Soon
Last Date of Application Available Soon

Talathi Recruitment 2022 – मित्रांनो लवकरच महाराष्ट्र तलाठी भरती होणे अपेक्षित आहे , या संदर्भात पूर्ण माहिती आणि अपडेट्स MahaBharti.co.in वर आम्ही देत आहोत. ज्यामध्ये या भरती संबंधित काही ठळक माहिती, परीक्षा पॅटर्न, वयोमर्यादा तुम्ही खाली बघू शकतात. तलाठी भरती सबंधित पुढील सर्व अपडेट्स आम्ही  MahaBharti.co.in वर उपलब्ध करू, तेव्हा MahaBharti.co.in  नियमित भेट देत रहा…

Maharashtra Talathi Bharti 2022 Latest Update

Out of 46 sanctioned posts, 15 posts have been vacant for the last several months. Vacancies are putting a strain on other employees. Especially as the post of Deputy Tehsildar of Sanjay Gandhi and Indira Gandhi Yojana is vacant. Read Below Update of Vacancy In Talathi Department 202२ :

Talathi Bharti Advertisement 2022: तलाठी भरती संपूर्ण माहिती

तालुक्यातील प्रत्येकाचा विविध कामांकरिता संबंध येणाऱ्या तहसील कार्यालयाच्या आस्थापनेत ४६ मंजूर पदांपैकी १५ पदे गेल्या कित्येक महिन्यांपासून रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा भार पडत आहे. या सर्व परिस्थितीचा कामावर परिणाम होत असून सर्वसामान्यांना झळ साेसावी लागत आहे. विशेषतः संजय गांधी व इंदिरा गांधी योजनेतील नायब तहसीलदाराचे पद रिक्त असल्याने निराधार लाभ%4र्थ्यांना मोठा फटका बसत आहे. सामान्य प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे याकडे सपशेल दुर्लक्ष आहे.

सुमारे एक लाख लोकसंख्या असलेल्या नरखेड तालुक्यात १२७ गावे आहेत. सहा महसुली मंडळात विभागलेल्या तालुक्यात ३९ तलाठी साझे आहेत. खेड्यापाड्यातील शेतकरी, शेतमजूर, वृद्ध नागरिक, विद्यार्थी, व्यापारी व इतर नागरिकांचा महसुली कामानिमित्त तहसील कार्यालयाशी संबंध येतो. जिल्ह्यात नरखेड तालुका भौगोलिक क्षेत्रात सर्वात मोठा आहे. तालुकास्थळावरून शेवटच्या गावचे अंतर १०० किमी आहे. परंतु रिक्त पदांमुळे कार्यालयीन कामाचा वेग मंदावला असून, नागरिकांच्या वेळेचा अपव्यय होत आहे. शिवाय त्यांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो.

तहसील कार्यालयात सामान्य आस्थापनेत नायब तहसीलदाराची २ पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक रिक्त आहे. महसूल सहायक १० पदे असून त्यापैकी एक पद रिक्त आहे. अन्न व पुरवठा आस्थापनेत महसूल सहायक ४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३ पदे रिक्त आहेत. शिपाई ६ पदे मंजूर असून ३ पदे रिक्त आहेत. संजय गांधी योजना आस्थापनेत नायब तहसीलदाराचे एक पद रिक्त आहे. महसूल सहायकाचे १ पद असून तेही रिक्त आहे. इंदिरा गांधी योजना आस्थापनेत अव्वल कारकून व महसूल सहायक प्रत्येकी एक अशी दोन पदे मंजूर असून दोन्ही पदे रिक्त आहेत. तलाठी आस्थापनेत मंडळ अधिकारी ७ पदे मंजूर असून, २ पदे रिक्त आहेत. तलाठी ३९ पदे मंजूर असून २ पदे रिक्त आहेत.
….
१५ पदे रिक्त
तहसील कार्यालयाच्या आस्थापनेत ४६ पदे मंजूर आहेत. परंतु नायब तहसीलदार १, महसूल सहायक ६ , मंडळ अधिकारी २, अव्वल कारकून १, शिपाई ३ व तलाठी २ अशी एकूण १५ पदे रिक्त आहेत…..

रिक्त पदांमुळे इतर कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येताे. असे असले तरी नागरिकांना चांगली सेवा देण्याचा प्रयत्न सर्व कर्मचारी करतात. तहसील आस्थापनेतील रिक्त पदांबाबत प्रशासनाला अवगत केले असून, लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील.

Maharashtra Talathi Bharti 2022 Starting Date

मराठा समाजाच्या दिलेल्या आरक्षणाला स्थगिती असल्याने मराठा उमेदवाराना आर्थिक मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ देण्यात यावा व तलाठीपदी नियुक्ती देण्यात यावी याकरता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल असून मराठा समाजातील निवड झालेल्या उमेदवारापेक्षा कमी गुण असलेल्या इतर उमेदवारांना आर्थिक मागास प्रवर्गातून नियुक्त्या न देण्याचे आंतरिम आदेश न्यायालयाने दिले आहेत. ई.डब्ल्यू.एस प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांना याचिकाकर्त्यांपेक्षा कमी गुण आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात तलाठी भरती करिता निवड झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांनी याचिका दाखल केली आहे. यावर न्या. एस व्ही गंगापूरवाला व न्या. श्रीकांत डी कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर 18 डिसेंबर रोजी सुनावणी झाली.

तलाठी भरती करता झालेल्या चाचणी परीक्षेमध्ये मराठा समाजातील उमेदवारांना ई डब्ल्यू एस मधून निवड झालेल्या उमेदवारांना पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठविण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत मराठा उमेदवार हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रवर्गाचा लाभ घेण्याकरिता देखील पात्र आहेत त्यांना त्याचा लाभ देण्यास औरंगाबाद जिल्हा निवड समितीने डावलले असल्याने निवड समिती अंतर्गत झालेल्या परीक्षेमध्ये सर्वात जास्त गुण मिळून देखील नियुक्ती मिळत नसल्याने अॅड. स्नेहल जाधव यांच्यामार्फत शितल झिरपे व अॅड. विशाल कदम यांच्या मार्फत वर्षा आकात, विक्रम वरपे, सोळुंके यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. सदर प्रकरणात अॅड. सुविध कुलकर्णी व विशाल कदम यांनी युक्तिवाद केला. एस. ई. बी. सी. प्रवर्गाच्या जागा रिक्त ठेवून इतर प्रवर्गाला नियुक्‍त्या देण्याचा आदेश न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिला होता. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी नियुक्तीची प्रक्रिया जलदगतीने सुरू केलेली असतानाच सदरील आदेश हा मराठा समाजावर अन्याय करणारा असून यामुळे गुणवत्ता असून देखील नियुक्ती पासून उमेदवार वंचित राहत असल्याचा युक्तीवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती, शासन निर्णय, मंत्री मंडळाचा ठराव, संविधनिक तरतुदी बाबत याचिका कर्त्यांच्या वकिलांनी सखोल विश्लेषण केल्याने सदरील प्रकरणात राज्य सरकारने ई. डब्ल्यू एस बाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निरीक्षण देखील न्यायालयाने नोंदवले. या प्रकरणामुळे राज्यातील मराठा समाजाला मोठा दिलासा मिळणार आहे.

सदर प्रकरणात केलेला युक्तिवाद हा न्‍यायालयाने अत्यंत गंभीरपणे घेतला असून  राज्य सरकारने यापूर्वीच याबाबत निर्णय घ्यायला हवा होता असे मत व्यक्त केल्याने सरकारवर याचा दबाव वाढला आहे. मराठा समाजाचे आरक्षण स्थगित असताना मराठा समाजाला ईडब्ल्यूएसचा लाभ देण्याचा मंत्रिमंडळाने ठराव घेतला मात्र त्यावर अंमलबजावणी केली नाही. समाजाला कोणत्याही आरक्षणाचा लाभ नसताना ईडब्ल्यूएस चा लाभ घेणे हा घटनादत्त अधिकार असून एसईबीसी प्रवर्गातील म्हणजेच मराठा समाजाचे उमेदवार वगळून नोकर भरती करणे हा सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशाचा अवमान असल्याचे युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. राज्य सरकारने याबाबत यापूर्वीच निर्णय घ्यायला हवा होता राज्य सरकारच्या दिरंगाईमुळे समाजातील अनेक युवकांचे नुकसान होत असल्याचे मत न्यायालयाने नोंदवत राज्य सरकारवच्या निर्णय प्रलंबणावर कटाक्ष टाकत आदेश केला.

Mahsul Vibhag Maharashtra Talathi Recruitment 2022

Department Name Mahsul Vibhag Bharti 2022
Name of the Posts 1) Talathi Post तलाठी
2) Clerk / Typist लिपिक / टॅंकलेखक
Total Vacancies Will Be Updated Soon
Pay Scale Rs. 9300- 34800/-
Age Limit
 • For Open Category- 18-43 Years
 • For Reserved Category – 18-43 Years
 • For Projected / Earthquake Affected Candidates –18 to 45 Years
Educational Qualification Talathi Post – Graduation with knowledge of Marathi & Hindi Languages.

Clerk / Typist – Candidates Should be 10th Passed with MS-CIT Certificate Or Similar Certification

Application Mode Online
Official Website rfd.maharashtra.gov.in
Starting Date of Application Will Be Updated Soon
Last Date of Application Will Be Updated Soon

Talathi Bharti Syllabus 2022

Talathi Examination 2022 Paper Pattern

Subjects Questions Marks
Marathi 25 50 Marks
English 25 50 Marks
General Knowledge 25 50 Marks
Mathematics 25 50 Marks
TOTAL 100 Questions 200 Marks

Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus

Maharashtra Talathi Bharti Syllabus 2021 -Maharashtra Revenue Department Recruitment 2022 Latest Syllabus Check here at below Table

मराठी इंग्रजी अंकगणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान  चालू घडामोडी
 • समानार्थी शब्द
 • विरुद्धार्थी शब्द
 • काळ व काळाचे प्रकार
 • शब्दांचे प्रकार
 • नाम
 • सर्वनाम
 • क्रियापद
 •  विशेषण
 • क्रियाविशेषण
 • विभक्ती, संधी व संधीचे प्रकार म्हणी
 • वाक्प्रचार चे अर्थ व उपयोग
 • शब्दसमूहाबद्दल एक शब्द.
 •  vocabulary Synoms & anytoms
 • proverbs
 • tense & kinds of tense
 • question tag
 • use proper form of verb
 • spot the error
 • verbal comprehension passage etc
 • Spelling, Sentence
 • structure
 • one word substitution
 • phrases
 • गणित – अंकगणित
 • बेरीज
 • वजाबाकी
 • गुणाकार
 • भागाकार
 • काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे
 • सरासरी
 • चलन
 • मापनाची परिणामी
 • घड्याळ.

 

 • अंकमालिका
 • अक्षर मलिका
 • वेगळा शब्द व अंक ओळखणे
 •  समसंबंध – अंक
 • अक्षर
 • आकृती
 • वाक्यावरून निष्कर्ष
 • वेन आकृती.
 •  महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास
 • पंचायतराज व राज्यघटना
 •  भारतीय संस्कृती
 • भौतिकशास्त्र
 • रसायनशास्त्र
 • जीवशास्त्र
 • महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य
 • भारताच्या शेजारील देशांची माहिती.
 • सामाजिक
 •  राजकीय
 • आर्थिक
 • क्रीडा
 • मनोरंजन.

 

ऑपशन फॉर्म डाउनलोड करा 

Table of Contents

7 thoughts on “Maharashtra Talathi Bharti 2022- www.rfd.maharashtra.gov.in | Talathi Bharti 2022 तलाठी भरती 2022 जाहिरात”

 1. AN EXSERVICEM WHOSE AGED ABOUT 43 YRS SERVED IN ARMY FOR LAST 24 YRS AS A CLERK CAN HE APPLY FOR THE POST OF TALATHI

  Reply
 2. अपंग ४२%असून वैद्यकीय प्रमाणपत्र. १२वि विज्ञान शाखेत उत्तीर्ण. आणि MS-CIT. प्रमाण पत्र. मी गडचिरोली जिल्याचा. एटापल्ली तालुका.

  Reply

Leave a Comment