Territorial Army मध्ये ऑफिसर बनण्याची संधी – Territorial Army Officer Bharti 2022

Territorial Army Officer Bharti 2022: JOIN TERRITORIAL ARMY AS AN OFFICER has recently announced notification for Only for commissioned officers of the former Armed Forces Posts. There is a total of 13 vacant posts to be filled under Territorial Army Bharti 2022. Interested candidates can go through full information given below before applying for Territorial Army Bharti 2022.  The last date for submitting application form is 30th July 2022. Additional details about Territorial Army Officer Recruitment 2022, Territorial Army Officer Vacancy 2022, Territorial Army Officer Bharti 2022 are as given below:

Territorial Army Officer Recruitment 2022- प्रादेशिक सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. यासाठी (Territorial Army), टेरिटोरियल आर्मीने ऑफिसर्सची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट joinerritorialarmy.gov.inवर जाऊन अर्ज करता येणार आहे. वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (Territorial Army Recruitment 2022) १ जुलैपासून सुरू झाली आहे.

याशिवाय, उमेदवार www.jointerritorialarmy.gov.in या लिंकवर क्लिक करून या पदांसाठी थेट अर्ज करू शकतात. तसेच या लिंकद्वारे टेरिटोरियल आर्मी रिक्रूटमेंट २०२२ नोटिफिकेशन पीडीएफ तपासू शकता. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण १३ पदे भरली जातील. यामध्ये १२ पुरुष आणि १ महिला उमेदवार आहेत.

 • पदाचे नावअधिकारी
 • पद संख्या – 13 जागा
 • शैक्षणिक पात्रता –  refer PDF
 • वयोमर्यादा – 18 ते 42 वर्षे

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे.उमेदवारांची वयोमर्यादा १८ ते ४२ वर्षांच्या दरम्यान असावी. उमेदवार हा सर्व बाबतीत शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावा लागेल.उमेदवारांची निवड लेखी चाचणी आणि त्यानंतर मुलाखतीच्या आधारे केली जाईल.

 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० जुलै 2022
 • अधिकृत वेबसाईट – joinindianarmy.nic.in

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

१ जुलैपासून अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून ३० जुलै ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

How to Apply For Territorial Army Officer Recruitment 2022 :

 • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Address : 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Join Territorial Army Bharti 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment