Thane Mahanagarpalika Bharti – Selection and waiting list

Thane Mahanagarpalika Bharti – Selection and waiting list: To the City Development Department of Thane Municipal Corporation by publishing an advertisement for the post of Deputy Superintendent Land Records, Tehsildar, Social Development Officer, and Surveyor under Govt. Applications were invited from retired officers from 11/12/2021 to 18/12/2021 for the services of retired officers on a contractual basis for a period of six months. Following is the selection list and waiting list based on the marks given to the candidates by the selection committee members in the interview.

Thane City Bharti – Selection and waiting list: ठाणे महानगरपालिकेच्या शहर विकास विभागाकडे “उप अधिक्षक भुमिअभिलेख, तहसीलदार, समाज विकास अधिकारी, व भूमापक या पदांकरीता जा.क्र. ठामपा/पिआरओ/आस्था/११८१/२०२१-२२, दिनांक १०/१२/२०२१ अन्वये जाहीरात प्रसिध्द करुन शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा विवक्षित कामांसाठी सहा महिन्यांच्या कालावधीकरीता करार पध्दतीने मानधन तत्त्वावर उपलब्ध करुन घेणेसाठी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांकडून दिनांक ११/१२/२०२१ ते दिनांक १८/१२/२०२१ या कालावधीत अर्ज मागविण्यात आले होते. सदर जाहिरातीच्या अनुषंगाने दिनांक ०७/०४/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीमध्ये निवड समिती सदस्यांनी उमेदवारांना दिलेल्या गुणांच्या आधारे निवड यादी व प्रतिक्षा यादी खालील प्रमाणे.

 

Thane Municipal Corporation  Bharti – Selection and a waiting list: Download Here 

Leave a Comment