UGC NET Application Form 2021

UGC NET Application Form 2021– The online application process for UGC Net December 2020 (May 2021 cycle) will start from today. Interested candidates will be able to submit their application by visiting NTA’s UGC Net Examination Portal, ugcnet.nta.ac.in. The December 2020 edition of UGC Net will be scheduled in May 2021. UGC Net December 2020 will be organized by National Examination Agency (NTA) on 2nd to 7th May, 10th to 12th May, 14th May and 17th May 2021.

The last date for applying is extended till 9th March 2021

Download Date Extend PDF Here

UGC NET Bharti 2021- केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक (Education Minister Ramesh Pokhariyal Nishank) राष्ट्रीय पात्रता परीक्षा (National Eligibility Test) म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केली आहे. राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे केले जाते. रमेश पोखरियाल यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन परीक्षेच्या आयोजनाबाबत माहिती दिली. ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नेट परीक्षेचे आयोजन केले जाते. (Ramesh Pokhariyal Nishank announced UGC NET exam dates)

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (University Grants Commission) वतीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सी नेट परीक्षेचे आयोजन करते. यंदाची नेट परीक्षा 2 मेपासून ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार आहे. नेट परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी प्राध्यापक म्हणून नोकरी करण्यास पात्र ठरतात.  विद्यार्थ्यांना यासाठी पदव्युत्तर परीक्षा विहीत गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

पात्रता

 • कमीतकमी किमान 55% गुणांसह संबंधित विषयात उत्तीर्ण / पदव्युत्तर पदवी

वय मर्यादा

 • जेआरएफ: कमाल वय: 30 वर्षे
 • नेट: वयोमर्यादा नाही

अर्ज फी

 • सामान्य: 1000 / –
 • ईडब्ल्यूएस / ओबीसी: 500 / –
 • एससी / एसटी / पीएच: 250 / -डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, ई चालान मार्फत परीक्षा शुल्क भरा

महत्त्वाच्या तारखा

 • अर्ज प्रारंभ –  02/02/2021
 • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख02/03/2021 09/03/2021
 • फी भरण्याची अंतिम तारीख03/03/2021 10/03/2021
 • दुरुस्तीची तारीख –  05-09 मार्च 2021 12-16 मार्च 2021
 • ऑनलाईन परीक्षेची तारीख – 02-17 मे 2021
 • प्रवेश पत्र उपलब्ध  – एप्रिल 2021
 • निकाल जाहीर -लवकरच सूचित केले

2 मे पासून ऑनलाईन परीक्षा

रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार यूजीसी-नेट परीक्षा 2, 3, 4, 5, 6, 7, 10, 11, 12, 14 आणि 17 मे रोजी आयोजित केली जाणार आहे. (UGC-NET Exam Date) जाहीर करताना रमेश पोखरियाल निशंक यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रीय पात्रता परीक्षा यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतली जात होती. त्यानंतर परीक्षेच्या आयोजनाची जबाबदारी सीबीएसईला देण्यात आली होती. नॅशनल टेस्टिंग एजन्सी स्थापन झाल्यानंतर नेट परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाऊ लागली.

यूजीसी नेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यंना www.nta.ac.in किंवा https://ugcnet.nta.nic.in या वेबसाईटला भेट द्यावी लागेल. 2 फेब्रुवारी ते 2 मार्च 2021 पर्यंत परीक्षेचे अर्ज भरता येणार आहेत. तर, 3 मार्च रोजी परीक्षा फी भरता येईल. विद्यार्थ्यानी अधिक माहितीसाठी वरील वेबसाईटला भेट द्यावी.

 

How to Apply For NTA UGC NET EXAM 2021

 • Candidate Can Apply Between 02nd Feb 2021 to 02nd Mar 2021 9th March 2021
 • Candidate Read the Notification Before Appling for the Application Form of NTA UGC NET Examination 2021.
 • Kindly Check  All Document – Eligibility, ID Proof, Address Details, Basic Details.
 • Be  Ready  with Scan Document Related to UGC May 2021 Examination Form – Photo, Sign, ID Proof, Etc.
 • Must Check the Preview and All Column Carefully Before Submitting the Application Form
 • Take A Print Out of Final Submitted Form.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For UGC NTA NET Online Application  2021

🌐 अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment