UPSC Exam Hall Ticket

UPSC Exam Hall Ticke – Union Public Service Commission (UPSC), on 14 March 2022, has released the admit card of Combined Defence Services Exam I 2022 (CDS 1 2022), on 14 March 2022, on upsconline.nic.in. Candidates who have applied for UPSC CDS Recruitment 2022 and appearing for UPSC Exam on 10 April 2022 (Sunday), can download UPSC Admit Card 2022 from the official website of UPSC upsc.gov.in. Candidates should take a printout of ‘IMPORTANT INSTRUCTIONS TO THE CANDIDATE’ before downloading the admit card and bring the same along with this at the exan hall.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त संरक्षण सेवा (CDS) I परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे (यूपीएससी  एसंयुक्त संरक्षण सेवा (CDS)  परीक्षा भरती 2022) ते आपले ई-प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात . प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Link For UPSC Exam 2022 Admit Card

Combined Defence Services (CDS) I 2022

  Click Here To Download Admit Card


UPSC Exam Hall Ticket – Union Public Service Commission on Friday, October 22 issued the Combined Defence Services (CDS) II and NDA/NA II exam admit cards or hall tickets 2021. Candidates can download Combined Defence Services Examination (II), 2021 & National Defence Academy and Naval Academy Examination II  admit cards from the official website of UPSC at upsc.gov.in. The CDS II and NDA/NA II admit cards will be available for download till Nov 14.

केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त संरक्षण सेवा (CDS) II आणि NDA/NA II परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे (यूपीएससी  एसंयुक्त संरक्षण सेवा (CDS) II आणि NDA/NA II परीक्षा भरती 2021) ते आपले ई-प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात . प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Link For UPSC Exam 2021 Hall Ticket 

Combined Defence Services (CDS) II 2021

  Click Here To Download Admit Card

National Defence Academy and Naval Academy Examination II 2021

  Click Here To Download Admit Card


UPSC CSE पूर्व परीक्षेचे अॅडमिट कार्ड जारी

UPSC Exam Hall Ticket – The Union Public Service Commission (UPSC) has issued e-Admission Tickets to the candidates for the Civil Service Pre-Examination 2021 and Indian Forest Service Pre-Examination 2021. The exam will be held on October 10. Candidates who have applied for UPSC Civil Service or Forest Service Examination should download their Admit Card from UPSC Application Portal, upsconline.nic.in.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२१ च्या नागरी सेवा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) द्वारे सिव्हील सेवा पूर्व परीक्षा २०२१ आणि भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२१ या संयुक्त परीक्षेसाठी उमेदवारांना ई-प्रवेशपत्र जारी करण्यात आली आहेत. ही परीक्षा १० ऑक्टोबर रोजी होणार आहे. ज्या उमेदवारांनी यूपीएससी सिव्हिल सेवा किंवा वन सेवा परीक्षेसाठी अर्ज केले आहेत, त्यांनी आपले अॅडमिट कार्ड यूपीएससीचे अॅप्लिकेशन पोर्टल, upsconline.nic.in येथून डाऊनलोड करावे.

पुढील पद्धतीने डाऊनलोड करा यूपीएससी सीएसई अॅडमिट कार्ड २०२१

उमेदवारांनी सिव्हील सेवा पूर्व परीक्षेसाठी आपले ई-प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी आयोगाच्या पोर्टलवर गेल्यानंतर ई-प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा. नवे पेज उघडेल. यूपीएससी सीएसई अॅडमिट कार्ड २०२१ डाऊनलोड लिंकच्या माध्यमातून उमेदवारांनी आपले प्रवेश पत्र डाऊनलोड करावे. उमेदवार या वृत्तात दिलेल्या थेट लिंकच्या माध्यमातून प्रवेश पत्र डाऊनलोड पेज वर जाऊ शकतात.

या थेट लिंकच्या माध्यमातून डाऊनलोड करा आपले यूपीएससी सीएसई अॅडमिट कार्ड २०२१

उमेदवारांनी अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर सर्व तपशील काळजीपूर्वक वाचा आणि जर कुठली त्रुटी असेल तर आयोगाला लवकरात लवकर सूचित करावे. आयोगाद्वारे हेल्पलाइन नंबर आणि ईमेल आयडी जारी करण्यात आले आहे.

यूपीएससी ने जारी किये निर्देश

आयोगाने अॅडमिट कार्डसह उमेदवारांना अनेक निर्देश जारी केले आहेत. या निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे. निर्देशांनुसार, उमेदवारांना परीक्षेसाठी जाताना सोबत एक फोटो आयडी प्रूफ सोबत न्यावे. परीक्षा सुरू होण्याआधी १० मिनिटे परीक्षा केंद्राच्या ठिकाणी प्रवेश बंद केला जाईल. परीक्षेसाठी निर्देश पुढील लिंकद्वारे पाहा.


UPSC इन्फोर्समेंट ऑफिसर/अकाउंट्स ऑफिसर परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी

UPSC Exam Hall Ticket – Union Public Service Commission (UPSC) has issued UPSC EPFO Examination 2021 Admit Card (UPSC EPFO Admit Card 2021). Candidates who have applied for these posts (UPSC EPFO Recruitment 2021) can download their UPSC Exam Hall Ticket by visiting the official website of UPSC upsc.gov.in or upsconline.nic.in. or directly from below Link

UPSC ESE Hall Ticket 2021 – केंद्रीय लोकसेवा आयोगाने  एन्फोर्समेंट ऑफिसर/अकाउंट्स ऑफिसर, परीक्षा, 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे (यूपीएससी  एन्फोर्समेंट ऑफिसर/अकाउंट्स ऑफिसर, भरती 2020) ते आपले ई-प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात . प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Link For UPSC EPFO 2021 Hall Ticket 

 EPFO  Examination, 2021   Click Here To Download Admit Card

UPSC केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षेसाठी प्रवेश पत्र जारी

UPSC Exam Hall Ticket – Union Public Service Commission (UPSC) has issued UPSC CAPF Examination 2021 Admit Card (UPSC CAPF Admit Card 2021). Candidates who have applied for these posts (UPSC CAPF Recruitment 2021) can download their UPSC Exam Hall Ticket by visiting the official website of UPSC upsc.gov.in or upsconline.nic.in. or directly from below Link

UPSC CAPF Hall Ticket 2021 – केंद्रीय लोकसेवा आयोगाने केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षा, 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे (यूपीएससी केंद्रीय सशस्त्र पोलिस दल परीक्षा भरती 2021) ते आपले ई-प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात . प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Link For UPSC CAPF 2021 Hall Ticket 

Central Armed Police Forces  Examination, 2021   Click Here To Download Admit Car

 


UPSC भारतीय आर्थिक सेवा किंवा भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध

UPSC Exam Hall Ticket -Indian Economic Service or Indian Statistical Service Examination has issued Admit for 2021 Examination. Candidates who want to appear in the IES/ISS Examination of UPSC can download their Admit Card by visiting the official website, upsc.gov.in. The exam will be held from 16 July 2021

UPSC IES ISS Hall Ticket 2021 – केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा किंवा भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे (यूपीएससी भारतीय आर्थिक सेवा किंवा भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा भरती 2021) ते आपले ई-प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात . प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Link For UPSC IES ISS 2021 Hall Ticket 

भारतीय आर्थिक सेवा किंवा भारतीय सांख्यिकी सेवा परीक्षा Admit Card  Click Here To Download Admit Card


UPSC संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध

UPSC Exam Hall Ticket – Union Public Service Commission (UPSC) has issued UPSC Combined Geo-Scientist Examination 2021  Admit Card (UPSC CGS (Prelims) Admit Card 2021). Candidates who have applied for these posts (UPSC CGS (Mains) Recruitment 2021) can download their UPSC Exam Hall Ticket by visiting the official website of UPSC upsc.gov.in or upsconline.nic.in. or directly from below Link

UPSC CGS Hall Ticket 2021 – केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षा 2021 चे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला आहे (UPSC संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षा भरती 2021) ते आपले प्रवेशपत्र पत्र डाउनलोड करू शकतात . प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

Important Link For UPSC CGS Prelims 2021 Hall Ticket 

CGS परीक्षा (I), 2021 -Admit Card Link 1- Click Here To Download Admit Card

Link 2- Click Here To Download Admit Card

Leave a Comment