UPSC IFS Main DAF-II

UPSC IFS Mains DAF परीक्षा 2021 – 2 फॉर्म जाहीर, त्वरित अर्ज करा

UPSC IFS Main DAF-II :The IFS Main Examination 2021 was conducted by the Central Public Service Commission in two shifts from February 27 to March 6, 2022. IFS Mains DAF 2 Forms have been released. Students will be able to fill up this form till April 28, 2022. Details are given on the official website for students.

How to Apply For UPSC IFS Main DAF-II

 • To download the UPSC IFS Mains DAF form, first go to the official website upsconline.in.
 • Then go to DF for various UPSC exams and click on the IFS Main DAF 2 link.
 • Now click on the login link.
 • Enter the roll number and password to login.
 • Proceed and submit the DAF-II application form.
 • Download now and get a printout for future reference.

UPSC IFS Mails Exam Result

 • The Central Public Service Commission (UPSC) has announced the results of the Forest Service Mains Examination.
 • Candidates appearing for this examination can view the results (UPSC IFS 2021 Main Results) by visiting the official website UPSC- upsc.gov.in.
 • A total of 110 posts in the Indian Forest Service will be recruited through this examination.
 • According to the notice issued by UPSC, the Forest Service Main Examination was held from February 27 to March 06.
 • Candidates appearing for the examination should see the following recruitment process given in the notification available on the website.

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयएफएस मुख्य परीक्षा २०२१ ची परीक्षा २७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या कालावधीत दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. आयएफएस मेन्स डिएएफ २ फॉर्म जाहीर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना २८ एप्रिल २०२२ पर्यंत हे फॉर्म भरता येणार आहे. विद्यार्थ्यांसाठी अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

यूपीएससी (Union Public Service Commission, UPSC) इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स एक्झाम २०२१ (Indian Forest Service Main Examination, 2021)साठी सविस्तर अर्ज फॉर्म (Detailed Application Form DAF-II) जाहीर करण्यात आला आहे. यासाठी विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट upsconline.nic वर जाऊन लॉगिन करुन फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म २८ एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंतच भरता येणार आहे. त्यानंतर ही लिंक काढून टाकण्यात येईल. शेवटच्या तारखेनंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी वेळेत अर्ज भरावा असे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय वन सेवा परीक्षा २०२१ मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी द्यावी लागेल. यादरम्यान उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, श्रेणी प्रमाणपत्र, अपंगत्व प्रमाणपत्र (असल्यास) सोबत आणावे लागेल. यूपीएससी आयएफएस मुख्य परीक्षा २०२१ ची परीक्षा २७ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२२ या कालावधीत दोन शिफ्टमध्ये घेण्यात आली होती. त्यानुसार सकाळी ९ ते दुपारी १२ आणि दुपारी २ ते ५ वाजेपर्यंत परीक्षा घेण्यात आली.

अधिकृत वेबसाईट

 

 

 

Leave a Comment