WRD Maharashtra Bharti 2022 -Jalsampada Vibhag Recruitment 2022

जलसंपदा विभाग अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

WRD Maharashtra Bharti 2022 A new job advertisement by Water Resource Department has been issued. Applications are invited to fill 03 vacant positions of Director, Deputy Director, Assistant Director under WRD Recruitment 2022. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

WRD Maharashtra Job 2022

WRD Maharashtra Recruitment 2022: जलसंपदा विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे संचालक, उपसंचालक, सहायक संचालक पदाच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

WRD Maharashtra Recruitment 2022 Notification 

पदाचे नाव संचालक, उपसंचालक, सहायक संचालक
पद संख्या 03 पदे
शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती ऑफलाईन
नोकरी ठिकाण मुंबई
शेवटची तारीख –  27 डिसेंबर 2022 
अर्ज पाठविण्याचा पत्ता सचिव (लक्षेवी), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
अधिकृत वेबसाईट – wrd.maharashtra.gov.in

Eligibility Criteria For WRD Maharashtra Application 2022

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
Director 01 Post Civil Engineer
Deputy Director 01 Post Civil Engineer
Assistant Director 01 Post Civil Engineer

IT Diploma

 

How to Apply For WRD Maharashtra Vacancy 2022 :

  • Interested applicants for these posts can  apply by submission of the applications to the given address
  • Prescribe application format should get filled with all required details
  • Mention education qualifications, experience, age, etc details in the applications
  • Also, need to attach the required documents & certificates as necessary to the posts
  • Last Date – 27th December 2022

Application Address : Secretary (Target), Department of Water Resources, Ministry, Mumbai

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For WRD Maharashtra Bharti 2022

अधिकृत वेबसाईट
☑️ जाहिरात वाचा

 


WRD Maharashtra Bharti 2022 – Government of Maharashtra, Superintendent of Engineers under Water Resources Department, Written Exam dates are out now. As per the notification published by department Exams are scheduled on 6, 9 & 12th August 2022. More details given below.

WRD Exam Date August 2022

राज्याच्या जलसंपदा विभागात ५०० पदांसाठी भरती – www.wrd.maharashtra.gov.in 2022

राज्याच्या जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या ‘गट-ब’ कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदासाठी अखेर तीन वर्षांनंतर परीक्षा जाहीर करण्यात आली आहे. येत्या ६, ९ व १२ ऑगस्टला ही परीक्षा घेण्यात येईल, असे जलसंपदा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. जलसंपदा विभागातील ५०० पदांसाठी परीक्षा होणार आहे.

WRD Exam Date August 2022 

२०१९ मध्ये जुलै महिन्यामध्ये या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या वेळी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. तेव्हापासून या परीक्षेची प्रक्रिया रखडली होती. जलसंपदा विभागाला वारंवार निवेदने देऊनही परीक्षा होऊ शकली नाही. २०२० मध्ये करोना आल्यानंतर परीक्षा रद्दच होईल की काय, अशी चर्चा होती. करोनामुळे सरकारने दोन वर्षे परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला होता.

अखेर आता तीन वर्षांनंतर ही परीक्षा पुन्हा एकदा जाहीर झाल्याने परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती https:\\wrd.maharashtra.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले आहे. या परीक्षेसंदर्भात विभागाकडून विद्यार्थ्यांना कोणताही पत्रव्यवहार करता येणार नसून, विद्यार्थ्यांनी वेबसाइटवर संपर्क साधून परीक्षेसाठी आपली उपस्थिती नोंदवणे बंधनकारक असेल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

 


 

1 thought on “WRD Maharashtra Bharti 2022 -Jalsampada Vibhag Recruitment 2022”

Leave a Comment