Yavatmal Urban Bank Bharti 2020

Yavatmal Urban Co-Operative Bank Bharti 2020 : यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, यवतमाळ येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2020 आहे.

  • पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – पदवीधारक
  • वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 30 जुलै 2020 रोजी 45 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
  • नोकरी ठिकाण – यवतमाळ
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्यालय: एलआयसी चौक, गार्डन रोड, यवतमाळ (एम. एस)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2020 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Yavatmal Urban Co-Operative Bank Bharti 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/3k8Vmhw
अधिकृत वेबसाईट : https://www.yavatmalurbanbank.com/

Leave a Comment