Zilla Parishad Chandrapur Bharti 2022

चंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये रिक्त जागांसाठी भरती; असा करा अर्ज

Zilla Parishad Chandrapur Bharti 2022 –  Zilla Parishad Chandrapur Govt Of Maharashtra invites applications  for  Mental Health Officer posts. Zilla Parishad is looking for 05 candidates on contractual basis with relevant expertise and experience. Those candidates who are in search of ZP Chandrapur Jobs can apply here by offline Mode. Candidates who are interested in Maharastra Govt Jobs can apply for these Zilla Parishad Chandrapur Jobs 2022.  The last date for submission of the applications is 6th May 2022. More details about Zilla Parishad Chandrapur Bharti 2022, Zilla Parishad Chandrapur Jobs 2022, ZP Chandrapur Recruitment 2022, Zilla Parishad Chandrapur Vacancy 2022, Chandrapur new Govt Job Vacancy 2022 are as given below:

Zilla Parishad Chandrapur Job 2022,

ZP Chandrapur Recruitment 2022 –  जिल्हा परिषद, चंद्रपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे  मानसेवी आरोग्य अधिकारी पदाच्या 05 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये शैक्षणिक पात्रता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

Chandrapur new Govt Job Vacancy 2022

  • पदाचे नाव – मानसेवी आरोग्य अधिकारी
  • पद संख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – BAMS
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरीचे ठिकाण – चंद्रपूर
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –  जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर
  • वेतन – 40000/-
  • अर्ज सादर करण्याची तारीख – 6 मे 2022
  • अधिकृत वेबसाईट – zpchandrapur.maharashtra.gov.in

How To Apply For Zilla Parishad Chandrapur Bharti 2022

  • Aspirants can apply Offline mode.
  • Candidates go to the official website at www.zpchandrapur.gov.in download the official notification
  • Read the Notification Thoroughly before Apply
  • Fill the Application form without any mistakes
  • Attach All Relevant Documents.
  • Submit Your Application before 6th May 2022

रिक्त पदांची तपशील – Zilla Parishad Chandrapur Vacancy 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Chandrapur Recruitment 2022

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट


चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागत विविध संवर्गातील 312 पदे रिक्त

Zilla Parishad Chandrapur Bharti 2021 – The second wave of corona is erupting in All Over India. However, the health department of the Zilla Parishad is under lack of vacancies. There are 312 vacancies in various categories of Additional District Health Officer, Maternal and Child Care Officer, Assistant District Health Officer, District Tuberculosis Officer, Medical Officer, Pharmaceutical Officer, Nurse and other posts under chandrapur zp recruitment 2021.  Read More details on Zilla Parishad Chandrapur Bharti 2021 at below

ZP  Chandrapur Bharti 2021 – चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागत अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, माता व बाल संगोपन अधिकारी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा क्षय रोग अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी, परिचारिका अशी विविध संवर्गातील 312 पदे रिक्त आहेत. मंजूर 982 पदांपैकी विविध संवर्गातील 312 पदे रिक्त आहेत. त्याचा परिणाम इतर अधिकारी व परिचारिकांना कामाचा ताण सहन करीत अतिरिक्त सेवा द्यावी लागत आहे.

रिक्त पदांचा तपशील – ZP Chandrapur Vacancy 2021

  • अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी 1
  • जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी 1
  • सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी 1
  • जिल्हा क्षयरोग अधिकारी 1
  • प्रशासकीय अधिकारी 1
  • जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी 1
  • सांख्यिकी अधिकारी 1
  • जिल्हा हिवताप अधिकारी 1
  • जिल्हा सार्वजनिक आरोग्य परिचारिका 1
  • सांख्यिकी पर्यवेक्षक 1
  • जेष्ठ सहायक लेखा 1
  • जेष्ठ सहायक 1
  • कनिष्ठ सहायक 1
  • सांख्यिकी अन्वेषक 1
  • वाहन चालक 4
  • औषध निर्माण अधिकारी 10
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ 9
  • आरोग्य सहायक 16
  • आरोग्य सेवक पुरूष 71
  • आरोग्य सहायक 8
  • आरोग्य पर्यवेक्षक 5 अशी पदे रिक्त आहेत.

ZP Chandrapur Recruitment 2021– वैद्यकीय अधिकारी गट अ मध्ये 117 पदे मंजूर आहेत. त्यातील 32 पदे भरलेली आहेत. तर 85 पदे रिक्त आहेत. मात्र, करोना संक्रमन बघता 85 पैकी 77 पदे कंत्राटी पध्दतीने आरोग्य अधिकार्‍यांना नियुक्त करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी गट ब ची 7 पदे रिक्त आहेत. तर तालुका आरोग्य अधिकार्‍यांची दोन पदे रिक्त आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे वैद्यकीय अधिकारी तथा परिचारिका यांना अतिरिक्त कामाचा ताण सहन करावा लागत आहे.

 

Leave a Comment