ZP Gondia Bharti 2023

जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत 06 रिक्त पदांची भरती सुरू

ZP Gondia Bharti 2023 Zilha Parishad Gondia has recently issued notification  for the post of “Data Entry Operator”. There are a total of 06 vacancies available to fill the posts. Interested and eligible candidates can send their applications to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application is the 16th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

ZP Job 2023

ZP Gondia Recruitment 2023: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण (PM-POSHAN ) योजना, शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “डाटा एन्ट्री ऑपरेटर्सची” पदाच्या ०६ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Zilha Parishad Gondia Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव  डेटा एंट्री ऑपरेटर
पद संख्या ०६ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
परीक्षा शुल्क – रु. ५००/-
नोकरी ठिकाण गोंदिया
वेतन – Rs. 20,650/- per month
शेवटची तारीख –  १६ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष”
अधिकृत वेबसाईट – zpgondia.gov.in

Age Limit for Zilha Parishad Recruitment 2023

Eligibility Criteria For Data Entry Operator Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
डेटा एंट्री ऑपरेटर 06
  •  किमान इयत्ता 12 वी पास
  • मराठी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
  • MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.

 

How to Apply For Data Entry Operator 06 Vacancy 2023

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जून २०२३ आहे.
  • उमेदवारांनी विहित नमुन्यात अलीकडच्या काळातील सांक्षाकित पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज सादर करावा. सदर अर्जाच्या पाकिटावर “कंत्राटी डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाकरीता अर्ज असे नमूद करावे.
  • मेदवाराने अर्ज सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गोंदिया यांचे कार्यालयातील “प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष” मध्ये समक्ष किंवा अंतिम दिनांकाच्या पुर्वी पोस्टाने सुट्टीचे दिवस वगळून सादर करावे.
  • परिपूर्ण अर्ज सादर करण्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल. अपूर्ण माहिती असलेले कोणतेही अर्ज. आवश्यक कागदपत्र, अर्ज स्विकारले जाणार नाही.

Selection Process for ZP Notification 2023

  • डाटा एन्ट्री ऑपरेटर्स पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास इयत्ता 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी आणि इय्यता 12 वी मध्ये मिळालेल्या गुणांची टक्केवारी यांची सरासरी काढण्यात येईल. तसेच एखादा उमेदवार पदवीधर असल्यास त्याला 10 गुण बोनस देण्यात येतील.
  • अनुक्रमांक “अ” मध्ये विशद केल्याप्रमाणे गुणांकन करुन उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. गुणवत्ता यादीतील उमेदवारांना संगणक परीक्षेकरीता एक पदासाठी गुणानुक्रमे 12 (1:12) या अनुपातानुसार उमेदवार बोलावण्यात येतील. सदर उमेदवारांची मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. आणि संगणक ज्ञानाची परीक्षा घेण्यात येईल. यासाठी सर्व मिळून 100 गुण देण्यात येतील. सदर प्रात्याक्षित परीक्षेमध्ये किमान 50 गुण प्राप्त करणारे उमेदवार “डाटा एन्ट्री ऑपरेटर” च्या पदावरील निवडीसाठी पात्र राहतील.
  • उमेदवारास संगणक परीक्षेमध्ये मिळालेले गुण (100 पैकी) व अनु.क्र. “अ” प्रमाणे शैक्षणिक पात्रतेबाबत मिळालेल्या गुणांची बेरीज करुन एकूण गुण देण्यात येतील व यानुसार उमेदवारांची निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल. त्याप्रमाणे तेवढयाच पुढील उमेदवारांची प्रतिक्षा यादी प्रसिध्द करण्यात येईल.
  • सदर पदासाठी मुलाखत घेण्यात येणार नाही.

Important Documents Required for Gondia Jobs 2023

  • अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, व्यावसायिक पात्रता, वय प्रमाणपत्र, प्रवर्ग निहाय जातीचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, संदर्भातील कागदपत्रांचा झेरॉक्स प्रती स्व स्वाक्षांकित (self attested) करुन जोडाव्यात.
  • निवड झालेल्या उमेदवारांना प्रवर्ग निहाय 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र ( Caste Validity) सादर करणे बंधनकारक राहिल.
  • वैध असलेले नॉन क्रिमेलियर प्रमाणपत्राची छायांकित प्रत सादर करणे बंधनकारक राहिल.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For zpgondia.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment