ZP Amravati Bharti 2023

जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

ZP Amravati Bharti 2024 Zilla Parishad Amravati has invited applications for the posts of “Female Medical Officer, ANM/Staff Nurse, Laboratory Technician, Pharmaceutical Manufacturer”There are a total of 08 vacancies are available. Interested and eligible candidates can send their applications to the address mentioned before the last date. The last date of application is the 29th of December 2023. Candidates with the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about ZP Amravati Job 2024, ZP Amravati Recruitment 2024, ZP Amravati Vacancy 2024 are as given below.

ZP Amravati Job 2024

ZP Amravati Recruitment 2024: जिल्हा परिषद अमरावती द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “स्त्री वैद्यकिय अधिकारी, एएनएम/स्टॉफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता” पदाच्या ०८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ डिसेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

ZP Amravati Recruitment 2024 Notification 

पदाचे नाव स्त्री वैद्यकिय अधिकारी, एएनएम/स्टॉफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता
पद संख्या ०८
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
नोकरी ठिकाण अमरावती
शेवटची तारीख –  २९ डिसेंबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता जिल्हा स्त्रि रुग्णालय, (ई.एम.एस. विभाग १०८) अमरावती
अधिकृत वेबसाईट – https://www.zpamravati-gov.in/

Vacancy Details For ZP Amravati Bharti 2023

  • Female Medical Officer –
    • 02
  • ANM/Staff Nurse –
    • 02
  • Laboratory Technician –
    • 02
  • Pharmaceutical Manufacturer –
    • 02

Eligibility Criteria For ZP Amravati Vacancy 2024

  • Female Medical Officer –
    • MBBS OR AYUSH Docter with Registration of MMC/MCIM
  • ANM/Staff Nurse –
    • ANM OR GNM OR BSc. Nursing with registration of MNC
  • Laboratory Technician –
    • HSC.DMLT With registration of MSBTE Mumbai
  • Pharmaceutical Manufacturer –
    • D.Pharma Or.B.Pharma with registration of Maharashtra State Pharmacy Council

Salary Details For ZP Amravati Form 2024

  • Female Medical Officer –
    • Rs. 60000/- for MBBS & Rs. 40000/- for AYUSH Doctor
  • ANM/Staff Nurse –
    • Rs. 18000/-
  • Laboratory Technician –
    • Rs. 18000/-
  • Pharmaceutical Manufacturer –
    • Rs. 18000/-

How to Apply For ZP Amravati Advertisement 2024 

  • The application for the said post has to be done in offline mode.
  • Candidates should read the notification carefully before applying.
  • The last date to apply is the 29th of December 2023.
  • Candidates should send the application to the above-given address.
  • Applications received after the due date will not be entertained

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For zpamravati-gov.in Recruitment 2024

📲जॉईन टेलिग्राम  📩जॉईन करा
🎯PDF जाहिरात ☑️ जाहिरात वाचा
🌏अधिकृत वेबसाईट ❄️अधिकृत वेबसाईट

 


जिल्हा परिषद अमरावती  अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

ZP Amravati Bharti 2023 Zilla Parishad Amravati has invited application for the posts of “Legal Officer”. There are a total of 01 vacant post are available. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the 04th of September 2023. The Job location for this recruitment is Amravati. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. For more details about ZP Amravati Job 2023, Zilla Parishad Amravati Recruitment 2023, ZP Amravati Application 2023.

ZP Amravati Job 2023

ZP Amravati Recruitment 2023: जिल्हा परिषद अमरावती द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ” विधी अधिकारी” पदाची ०१ रिक्त जागेसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

 Zilla Parishad Amravati Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव विधी अधिकारी
पद संख्या ०१
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वेतन रु. ४५,०००/-
नोकरी ठिकाण अमरावती
शेवटची तारीख –  ०४ सप्टेंबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद, अमरावती
अधिकृत वेबसाईट – www.zpamravati-gov.in

Eligibility Criteria For ZP Amravati Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
विधी अधिकारी ०१ पदवीधर

 

How to Apply For ZP Amravati Vacancy 2023 

  • या भारतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज कारुण्यपिर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०४ सप्टेंबर २०२३ आहे.
  • अर्जा सोबत आवशक कागदपतत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.zpamravati-gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

ZP Amravati Bharti 2023 Zilla Parishad Amravati has invited apoplication for the various posts. There are total of 653 posts are available. Application will start from 05th of August 2023. Also last date to apply is 25th of August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about ZP Amravati Job 2023, ZP Amravati Recruitment 2023, ZP Amravati Application 2023 are as given below. 

ZP Amravati Job 2023

ZP Amravati Recruitment 2023: जिल्हा परिषद अमरावती द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे विविध पदाच्या ६५३ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

ZP Amravati Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
पद संख्या ६५३ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
नोकरी ठिकाण अमरावती
शेवटची तारीख –  २५ ऑगस्ट २०२३
अर्ज शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
वेतन – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अधिकृत वेबसाईट – zpamravati.gov.in

Important Dates For ZP Amravati Application 2023

ZP Amravati Bharti 2023

Eligibility Criteria For ZP Amravati Notification 2023

ZP Amravati Bharti 2023

 

How to Apply For ZP Amravati Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे.
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For zpamravati.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज उद्या पासून सुरु होणार (https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23)
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment