ZP Jalna Bharti 2023

जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

ZP Jalna Bharti 2023 Zilla Parishad Jalna invites applications for the “Medical Officer, Entomologists, Public – Health Specialist”. There are a total of 24 vacancies are available. Interested and eligible candidates can apply before the last date. The last date for application is the 13th of October 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF/link and apply according to their eligibility. Additional details about ZP Jalna Job 2023, ZP Jalna Recruitment 2023, ZP Jalna Vacancy 2023 are as given below.

ZP Jalna Job 2023

ZP Jalna Recruitment 2023: जिल्हा परिषद जालना द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैद्यकीय अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक – आरोग्य विशेषज्ञ” पदाच्या २४ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ ऑक्टोबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

ZP Jalna Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक – आरोग्य विशेषज्ञ
पद संख्या २४
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज शुल्क
  • खुल्या प्रवर्गासाठी – रु. 150/-
  • राखीव प्रवर्गासाठी – रु. 100/-
नोकरी ठिकाण जालना
शेवटची तारीख –  १३ ऑक्टोबर २०२३
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीची तारीख –  १६ ऑक्टोबर २०२३
मुलाखतीचा पत्ता  कै. यशवतराव चव्हाण सभागृह, जि.प. जालना
अर्ज पाठविण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा परिषद  जालना
अधिकृत वेबसाईट – https://jalna.gov.in/

Vacancy Details For ZP Jalna Bharti 2023

  • Medical Officer – 12
  • Entomologists – 06
  • Public – Health Specialist – 06

Eligibility Criteria For ZP Jalna Vacancy 2023

  • Medical Officer – 
    • For Full Time Post :- MBBS with MMC Registration Experience (Govt/ Semi Govt./ NHM)
  • Entomologists – 
    • M.Sc . Zoology With 5 Year Experience (Govt/ Semi Govt./ NHM)
  • Public – Health Specialist – 
    • Any Medical Graduate With MPH/MHA/MBA in Health Experience (Govt/ Semi Govt./ NHM)

Application Fee For ZP Jalna Form 2023

  • Open Category – Rs. 150/-
  •  Reserved Category – Rs. 100/-

Selection Process For ZP Jalna Bharti 2023

  • Candidates will be selected for this recruitment through interviews.
  • No TA/DA will be accepted for interview or joining the post.
  • Applicants must bring all the required documents while appearing for the interview.
  • Interested and eligible candidates should appear for an interview.
  • The interview date is the 16th of October 2023.
  • Candidates should attend the interview at the given address.

How to Apply For ZP Jalna Advertisement 2023 

  • The application for the said post has to be done in offline mode.
  • Candidates should read the notification carefully.
  • Last date to apply is the 16th of October 2023.
  • Applications received after the due date will not be entertained.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For jalna.gov.in Recruitment 2023

📲जॉईन टेलिग्राम  📩जॉईन करा
🎯PDF जाहिरात ☑️ जाहिरात वाचा
🌏अधिकृत वेबसाईट ❄️अधिकृत वेबसाईट

 


जिल्हा परिषद जालना अंतर्गत 467 पदांची भरती प्रक्रिया

ZP Jalna Bharti 2023 Zilla Parishad Jalna invites application for the “Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)” posts. There are total of 467 vacancies are available. Job location for this recruitment is Jalna. Application forms will begin from 05th of August 2023 while last date to apply is 25th of August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. For more details about ZP Jalna Job 2023, Zilla Parishad Jalna Recruitment 2023, ZP Jalna Application 2023, ZP Jalna Vacancy 2023.

ZP Jalna Job 2023

ZP Jalna Recruitment 2023: जिल्हा परिषद जालना द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे विविध पदाच्या ४६७ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Zilla Parishad Jalna Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
पद संख्या ४६७ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
नोकरी ठिकाण जालना
अर्ज सुरु होण्याची तारीख – ०५ ऑगस्ट २०२३
शेवटची तारीख –  २५ ऑगस्ट २०२३ 
परीक्षा शुल्क –
  • खुल्या प्रवगाच्या ईमेदवारांसाठी रू. १०००/-
  • मागास प्रवगाच्या ईमेदवारांसाठी रू. ९००/-
  • ऄनाथ ईमेदवारांसाठी रू.९००/-
अधिकृत वेबसाईट – https://zpjalna.com

Eligibility Criteria For ZP Jalna Application 2023

ZP Jalna Bharti 2023

How to Apply For ZP Jalna Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे.
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

Important Dates For Zilla Parishad Jalna Bharti 2023

ZP Jalna Bharti 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For zpjalna.com Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 


जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

ZP Jalna Bharti 2023 Education Department Primary, Zilla Parishad Jalna invites application for the “Higher Secondary Teacher, Lecturer/Library Manager” posts. There are a total of 05 vacancies available to fill the posts. Applicants apply offline mode for ZP Jalna Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. The last date for submission of the applications is the 21st of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

ZP Job 2023

ZP Jalna Recruitment 2023: शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद जालना द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे ” उच्च माध्यमिक शिक्षक, अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापक” पदाच्या ०५ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

ZP Jalna Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षक, अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापक
पद संख्या – ०५ पदे
निवड प्रक्रिया – लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
नोकरी ठिकाण – जालना
निवड प्रक्रिया – लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत
मुलाखतीचा पत्ता –  जिल्हा परिषद मुलांची प्रशाला परिसर जालना
मुलाखतीची तारीख – २६ जून २०२३
शेवटची तारीख –  २१ जून २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता शिक्षा, गटसाधन केंद्र इमारत, स्टेशन रोड जालना
अधिकृत वेबसाईट – jalna.gov.in

Eligibility Criteria For Education Department Primary Application 2023

Name of Posts  Salary  Educational Qualification
उच्च माध्यमिक शिक्षक Rs. 25,000/- per month MSc (Math) प्रथम श्रेणी उत्तीर्ण Bed, MSCIT संगणक ज्ञान आवश्यकMSc (Physic) प्रथम श्रेणी उत्तीर्ण Bed MSCIT संगणक ज्ञान आवश्यक

MSc (Chemistry) प्रथम श्रेणी उत्तीर्ण + Bed, MSCIT संगणक ज्ञान आवश्यक

MSc (Biology) प्रथम श्रेणी उत्तीर्ण + Bed, MSCIT संगणक ज्ञान आवश्यक

अभ्यासिका/ वाचनालय व्यवस्थापक Rs. 10,000/- per month पदवीधर (ग्रंथपाल पदवी असल्यास प्राधान्य MSCIT संगणक ज्ञान आवश्यक

How to Apply For Zilla Parishad Jalna Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ जून २०२३ आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21/6/2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत असून मुदतीनंतर आलेले अर्ज स्विकारण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.

Terms & Conditions Higher Secondary Teacher Notification 2023

  • अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा.
  • जाहिरातीमधील पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरूपातील पदे आहेत.
  • अर्जदार हा संबधित पदासाठी शारीरिक व मानशिक दृष्ट्या सक्षम असाव.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://jalna.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Selection Process for Lecturer Recruitment 2023

  • पात्र उमेदवारांची निवड  लेखी परिक्षा व तोंडी मुलाखतद्वारे केली जाईल.
  • पात्र उमेदवारांची यादी दि. 22.6.2023 रोजी वरिल बेबसाईटवर उमेदवारांना पाहता येईल.
  • तसेच पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा व तोंडी मुलाखत दिनांक 26/6/2023 रोजी जिल्हा परिषद मुलांची प्रशाला परिसर जालना येथे सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत घेण्यात येईल.
  • त्याबाबतच्या स्पष्ट सुचना वेळोवेळी www.jalna.nic.in वर वेळोवेळी देण्यात येईल

Important Documents Required for ZP Jalna Bharti 2023

  • एस.एस.सी. प्रमाणपत्र
  • एच. एस. सी. प्रमाणपत्र / गुणपत्रक 3
  • पदवी गुणपत्रक.
  • व्यावसायिक पान्नता उत्तीर्ण गुणपत्रक
  • सक्षम अधिका-याचे रहिवासी प्रमाणपत्र.
  • जात प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र.
  • नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • इतर अनुषंगिक आवश्यक कागदपत्रे.
  • लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For jalna.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

 

 

 

 

Zilla Parishad Jalna Bharti 2022: Zilla Parishad Jalna has recently announced notification for “Engineering Specialist, Engineering Coordinator” Posts is purely on Contract basis. There is a total of 03 vacant posts to be filled under Zilla Parishad Jalna Bharti 2022.Willing candidates must send their application to mentioned address for Zilla Parishad Jalna Vacancy 2022.Last date for submitting application on or before 17th May 2022. Additional details about ZP Jalna Bharti 2022, ZP Jalna Recruitment 2022, Zilla Parishad Jalna Vacancy 2022, Zilla Parishad Jalna Job 2022 are as given below:

Zilla Parishad Jalna Job 2022

ZP Jalna Recruitment 2022 : जिल्हा परिषद जालना द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “अभियांत्रिकी विशेषज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक” पदाच्या एकूण 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार 12वी उत्तीर्ण  असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांची निवड हि थेट मुलखांद्वारे होईल. त्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

Zilla Parishad Jalna Vacancy 2022

  • पदाचे नाव – अभियांत्रिकी विशेषज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता –  BE/ B.Tech/ ME/ M.Tech
  • नोकरी ठिकाण – जालना
  • अर्ज पद्धती– ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग , जिल्हा परिषद जालना
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –  17 May 2022
  • अधिकृत वेबसाइटwww.jalna.gov.in

रिक्त पदांची तपशील – ZP Jalna Vacancy 2022

Application Details For ZP Jalna Job 2022 :

  •  For Zilla Parishad Jalna Bharti 2022Candidates can Apply through offline mode
  • Incomplete applications, certificates not attached, etc. shall not be considered. No
    correspondence in this respect will be made.
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Address of correspondence should be mentioned clear and complete with Pin Code, Telephone No, Mobile No with Email address
  • Last date – 17th May 2022

Address– कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग , जिल्हा परिषद जालना

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Jalna Recritment 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment