ZP Wardha Bharti 2022

ZP Wardha Bharti 2022 – Applications are invited from eligible candidates for the post of Legal Officer under Zilla Parishad Wardha. These posts are to be appointed on contract basis through CSC external mechanism. A detailed advertisement regarding this post has been published on the website of CSC External System http://egovernancesolutions.com/. For more information, please read the given PDF advertisement.

ZP Wardha Bharti 2022

जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत विधी अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. सदर पदे CSC या बाह्ययंत्रनेद्वारे कंत्राटी पद्धतीने नेमणूनक करायचे आहेत. सदर पदासंदर्भात सविस्तर जाहिरात CSCबाह्ययंत्रनेच्या http://egovernancesolutions.com/ या वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात आली आहे.अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

  • पदाचे नाव – विधी अधिकारी
  • शैक्षणिक पात्रता – Law Degree (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा – 45 वर्षे
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अधिकृत वेबसाईट – www.zpwardha.in

Eligiblity Criteria For ZP Wardha Jobs 2022

  • उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाचा विधी पदवीधर असेल तो सनदधारक असेल.
  • विधि अधिकारी या पदासाठी वकिली व्यवसायाचा किमान 7 वर्षाचा अनुभव आवश्यक राहील.
    उमेदवारास मराठी हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असेल.
  • या पदासाठी उमेदवारा चे वय नियुक्ती वेळी ४५ वर्षा पेक्षा जास्त नसावे.

Download PDF


जिल्हा परिषद वर्धा द्वारे विविध पदांसाठी भरती; असा करा अर्ज

Zilla Parishad Wardha Recruitment 2021Zilla Parishad Wardha under Rural Water Supply Department announced recruitment notification For the posts Technical Specialist, Technical Coordinator . There is a total of 03 vacancies to be filled under ZP Wardha Bharti 2021. Eligible and Interested candidates may submit their application to given postal address.The Closing date for submission of application form is 22nd December 2021.  More details about ZP Wardha Bharti 2021, Zilla Parishad Wardha Recruitment 2021,  ZP Wardha Job Vacancy 2021 at below.

Zilla Parishad Wardha Bharti 2021  – जिल्हा परिषद वर्धा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “तांत्रिक तज्ञ, तांत्रिक स्मन्वयक पदाच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • दाचे नाव – तांत्रिक तज्ञ, तांत्रिक स्मन्वयक
  • पद संख्या –03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरीचे ठिकाण –वर्धा
  • शेवटची तारीख – 22 डिसेंबर 2021
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –कार्यालय ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद वर्धा
  • अधिकृत वेबसाईट –www.zpwardha.in/

रिक्त पदांची तपशील -ZP Wardha Bharti 2021 

How To Apply For ZP Wardha Vacancy 2021?

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit application from before last date
  • Application Address : As Given Above

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Wardha Zilla Parishad Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Zilla Parishad Wardha Recruitment 2021Zilla Parishad Wardha under Gram Vikas Vibhag announced recruitment notification For the posts Health Supervisor, Pharmacist, Health Worker, Health Worker . There is a total of 187 vacancies to be filled under Gram Vikas Vibhag Wardha Bharti 2021. Eligible and Interested candidates may submit their application form to the given link. Online application start from 1st Sept 2021. The Closing date for submission of application form is 14th September 2021.  More details about ZP Wardha Bharti 2021, Zilla Parishad Wardha Recruitment 2021,  ZP Wardha Job Vacancy 2021 at below.

Zilla Parishad Wardha Bharti 2021  – जिल्हा परिषद वर्धा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “ आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका पदाच्या 187 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस  पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • दाचे नाव – आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका
  • पद संख्या –187 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021
  • नोकरीचे ठिकाण –वर्धा
  • अधिकृत वेबसाईट –https://wardha.gov.in/

जिल्हा परिषद, वर्धा यांच्या अंतर्गत येणाऱ्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या प्रशासकीय विभागामध्ये विविध पदांच्या एकूण 187 जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसंदर्भात सरकारी पोर्टलवर मार्च २०१९ मध्ये अर्ज जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती पण महापोर्टल बंद झाल्याने ही प्रक्रीया पुढे ढकलण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांची आरोग्याची गरज पाहता या पदभरती अंतर्गत फार्मासिस्ट आणि आरोग्य सेवक पदांच्या जागा भरण्यात येणार आहेत. मार्च २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार सर्व रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला

मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे. या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल.

Zilla Parishad Wardha Recruitment 2021

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://maharddzp.com/ वर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन माध्यमातून करायचा आहे. १४ सप्टेंबरनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

How To Apply For ZP Wardha Gram Vikas Arogya Bharti 2021

  • Applicants apply from Online mode for Gramin Arogya Vibhag Wardha Bharti 2021
  • Also, visit the following website
  • Read all the instructions carefully and fill-up the form
  • Upload attested copies of all the required documents with the application form
  • The last date for online submission of applications form is 14 Sep 2021

रिक्त पदांचा तपशील – ZP Wardha  Job Vacancy 2021

Gram Vikas Vibhag Wardha Group C Recruitment 2021

 Pharmacist
05 पदे
Health Supervisor
02 पदे
 Arogya Sevak
13 पदे
Arogya Sevika
124 पदे

Gramin Arogya Vibhag Wardha Bharti 2021 Application Fees

Arogya Vibhag Satara Bharti 2021

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Wardha Zilla Parishad Recruitment 2021

? अर्ज करा
जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी त्वरित अर्ज करा

ZP Wardha Bharti 2021 : Zilha Parishad Wardha is going to recruit for Data Entry Operator posts under Covid Care Center. Candidates who fulfill all eligibility criteria given below can apply here. Candidates can send send their application at mentioned address from 9th March 2021 to 10th March 2021. Additional details about ZP Wardha Bharti 2021 like Eligibility Criteria for Data Entry Operator, How to apply are as as given below:

ZP Wardha Recruitment 2021 : जिल्हा परिषद, वर्धा  द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – डेटा एंट्री ऑपरेटर
  • शैक्षणिक पात्रता –  Graduate
  • नोकरी ठिकाण – वर्धा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2021 पासून 10 मार्च 2021
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – सामान्य रुग्णालय वर्धा येथील NHM विभाग
  • अधिकृत वेबसाईट – www.zpwardha.in

How To Apply For ZP Wardha Data Entry Operator Bharti 2021?

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
  • For this applicants need to send their applications at following mention address
  • Send applications duly filled with all require information
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit application from before last date
  • Application Address : As Given Above

रिक्त पदांचा तपशील – Zilla Parishad Wardha Vacancy 2021

Name Of Posts NO. OF VACANCI ES MINIMUM EDUCATIONAL QUALIFICATIONS REQUIRED
Data Entry Operator Graduation in any discipline , With MSCIT Certificate, Marathi, English 30-40 Typing

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Wardha Recruitment 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment