ZP Gadchiroli Bharti 2023

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत “या” रिक्त पदांकरिता अर्ज सुरु

ZP Gadchiroli Bharti 2023 Zilla Parishad Gadhchiroli invites application for the posts of “Yoga teacher part time”. There are total of 06 vacancies are available. Job location for this recruitment is Gadchiroli Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. The last date of the application is 08th of September 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. For more details about ZP Gadchiroli Job 2023, ZP Gadchiroli Recruitment 2023, ZP Gadchiroli Application 2023.

ZP Gadchiroli Job 2023

ZP Gadchiroli Recruitment 2023: जिल्हा परिषद गडचिरोली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “योगशिक्षक अर्धवेळ” पदाच्या ०६ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

ZP Gadchiroli Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव योगशिक्षक अर्धवेळ
पद संख्या ०६ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
नोकरी ठिकाण गडचिरोली
शेवटची तारीख –  ०८ सप्टेंबर २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता कार्यालय, राष्ट्रीय आरोग्य अभियान, निवासस्थान क्र. बी – २ ( स्लॅब), जि. प. कर्मचारी वसाहत, कॉम्पलेक्स परिसर, गडचिरोली
अधिकृत वेबसाईट – www.zpgadchiroli.in

Eligibility Criteria For ZP Gadchiroli Application 2023

Name of Posts  No of Posts 
योगशिक्षक अर्धवेळ ०६

ZP Gadchiroli Bharti 2023

How to Apply For ZP Gadchiroli Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ०८ सप्टेंबर २०२३ आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्ज शेवटचट तारखे अगोदर सादर करावे.

Important Dates For ZP Gadchiroli Jobs 2023

ZP Gadchiroli Bharti 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.zpgadchiroli.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत “या” पदांकरिता अर्ज सुरु

ZP Gadchiroli Bharti 2023 Zilla Parishad Gadhchiroli invites application for the posts of “Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)”. There are total of 581 vacancies are available. Job location for this recruitment is GadchiroliApplication forms will begin from 05th of August 2023 while last date to apply is 25th of August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about ZP Gadchiroli Job 2023, ZP Gadchiroli Recruitment 2023, ZP Gadchiroli Application 2023  are as given below. 

ZP Gadchiroli Job 2023

ZP Gadchiroli Recruitment 2023: जिल्हा परिषद गडचिरोली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे विविध पदाच्या ५८१ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

ZP Gadchiroli Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)
पद संख्या ५८१ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
नोकरी ठिकाण गडचिरोली
शेवटची तारीख –  २५ ऑगस्ट २०२३
परीक्षा शुल्क –
  • खुल्या प्रवगाच्या ईमेदवारांसाठी रू. १०००/-
  • मागास प्रवगाच्या ईमेदवारांसाठी रू. ९००/-
  • अनाथ ईमेदवारांसाठी रू.९००/-
अधिकृत वेबसाईट – https://www.zpgadchiroli.in

Eligibility Criteria For ZP Gadchiroli Application 2023

How to Apply For ZP Gadchiroli Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे.
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

Important Dates For ZP Gadchiroli Jobs 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For www.zpgadchiroli.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 


 जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत 29 पदांची भरती;

ZP Gadchiroli Bharti 2023 : Zilla Parishad Gadhchiroli invites application for the posts of “Education Servant”. There is a total of 29 vacant posts to be filled under Zilla Parishad Gadhchiroli Bharti 2023. Candidates who are interested for this recruitment should have required qualification. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned address before the last date. The last date of the application is 15th of May 2023.Additional details about ZP Gadchiroli Bharti 2023, ZP Gadchiroli Recruitment 2023 are as given below:

ZP Gadchiroli Recruitment 2023  – जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शिक्षण सेवक” पदांच्या २९ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील.इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – शिक्षण सेवक
  • पद संख्या २९ जागा
  • शैक्षणिक पात्रता Refer PDF
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – गडचिरोली
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्रार्थमिक),जिल्हा परिषद ,गडचिरोली (३ रा माळा) यांचे कार्यालयास.
  • शेवटची तारीख १५ मे २०२३
  • अधिकृत वेबसाईट –  www.zpgadchiroli.in

रिक्त पदांची तपशील – Zilla Parishad Gadchiroli Bharti 2023

Name of Post No. of Post
शिक्षण सेवक २९ पदे

How To Apply For ZP Gadchiroli Jobs 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवाराने सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज करावयाचा आहे.
  • कागदाचा आकार २१ X ३४ सें.मी,. असावा व त्यावर ५.५ X ६.५ सें.मी आकाराचा अलीकडे काढलेला व स्वतःचा स्वाक्षरी केलेला फोटो लावावा.
  • पोस्टाने पाठवलेले अर्ज शिक्षणाधिकारी (प्रार्थमिक),जिल्हा परिषद ,गडचिरोली, पिन कोड -४४२६०५ यांचे नावे दिनांक १५/०५/२०२३ रोजी सायंकाळी ५.४५ वाजेपर्यंत मिळतील अशा बेताने पाठवावीत.
  • त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ मे २०२३ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Zilla Parishad Gadchiroli Vacancy 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment