Zilla Parishad Raigad Bharti 2023

जिल्हा परिषद रायगड अंतर्गत विविध पदांची भरती प्रक्रिया सुरू

Zilla Parishad Raigad Bharti 2023 Zilla Parishad Raigad is going to start the latest recruitment process for the Various posts of Data Entry Operators, Health Supervisor, Health Sevak (Male), Health Sevak (Male), Health Sevak (Female), Pharmacist, Contract Gram Sevak, Junior Engineer (Civil / G.P.P.), Junior Engineer (Mechanical), Junior Draftsman, Junior Mechanic, Junior Accounts Officer, Junior Assistant (Clerk), Junior Assistant Accounts, Joiner, Supervisor, Livestock Supervisor, Laboratory Technician, Mechanic, Rigman (Ropeman), Senior Assistant (Clerk), Senior Accounts Assistant, Extension Officer (Agriculture), Extension Officer (Education), Extension Officer, Civil Engineering Assistant (Construction / Minor Irrigation)”.  There are total of 840 vacancies are available. Job location for this recruitment is Raigad. Application forms will begin from 05th of August 2023 while last date to apply is 25th of August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about Zilla Parishad Raigad Job 2023, Zilla Parishad Raigad Recruitment 2023, Zilla Parishad Raigad Application 2023  are as given below. 

Zilla Parishad Raigad Job 2023

Zilla Parishad Raigad Recruitment 2023: जिल्हा परिषद रायगड द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे विविध पदाच्या ८४० रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Zilla Parishad Raigad Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
पद संख्या ८४० पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
नोकरी ठिकाण रायगड
शेवटची तारीख –  २५ ऑगस्ट २०२३
परीक्षा शुल्क –
  • खुल्या प्रवगाच्या ईमेदवारांसाठी रू. १०००/-
  • मागास प्रवगाच्या ईमेदवारांसाठी रू. ९००/-
  • अनाथ ईमेदवारांसाठी रू.९००/-
अधिकृत वेबसाईट – https://zpraigad.in

Eligibility Criteria For Zilla Parishad Raigad Application 2023

Zilla Parishad Raigad Bharti 2023

How to Apply For Zilla Parishad Raigad Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे.
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

Important Dates For ZP Raigad Jobs 2023

Zilla Parishad Raigad Bharti 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For zpraigad.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

 


जिल्हा परिषद रायगड अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

Zilla Parishad Raigad Bharti 2023 Zilla Parishad Raigad invited application for the posts of “Teacher”. There are a total of 1208 vacancies are available. Eligible candidates can submit their application to the given mentioned address before the last date. The last date for submission of the application should be the 28th of July 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about ZP Raigad Job 2023, ZP Raigad Recruitment 2023, ZP Raigad Application 2023 are as given below. 

ZP Raigad Job 2023

Zilla Parishad Raigad Recruitment 2023: जिल्हा परिषद रायगड द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शिक्षक” पदाच्या १२०८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

ZP Raigad Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव शिक्षक
पद संख्या १२०८ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑफलाईन
वयोमर्यादा – ७० वर्षे
नोकरी ठिकाण रायगड
शेवटची तारीख –  २८ जुलै २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रा. जि. प. अलिबाग, तिसरा मजला, अलिबाग पंचायत समिती कार्यालयाची इमारत, मुख्य पोस्ट ऑफिससमोर, अलिबाग, रायगड-४०२२०१
अधिकृत वेबसाईट – zpraigad.in

Eligibility Criteria For ZP Raigad Application 2023

Name of Posts  No of Posts  Salary
शिक्षक (मराठी माध्यम ) ११०४ Rs. 20,000/-
शिक्षक (उर्दू माध्यम) १०४ Rs. 20,000/-

 

How to Apply For ZP Raigad Vacancy 2023

  • या भरतीसाठी उमेदवारांना अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ जुलै २०२३आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवावे.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For zpraigad.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

“या” जिल्हा परिषदेत २ हजारच्या वर पदे रिक्त ! भरती कधी होणार ? जाणून घ्या

Zilla Parishad Raigad Bharti 2022 : There are 10 thousand 823 sanctioned posts of class C employees in Zilla Parishad. Out of which 8 thousand 733 posts have been filled. 2 thousand 90 posts are vacant. There are 598 sanctioned posts for Employee Class D. Out of which 114 posts are vacant. Group A has 227 sanctioned posts. Out of which 167 posts have been filled and 60 posts are vacant. Group B has 85 sanctioned posts. Out of which 23 posts are filled and 62 posts are vacant. Read More information about Zilla Parishad Raigad Bharti 2022 at below

ग्रामीण विकासाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाचा केंद्रबिंदू समजल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेच्या येथील मुख्यालयात तब्बल २ हजार ३४८ पदे रिक्त असल्याने एकूणच प्रशासकीय कामकाजात प्रचंड दिरंगाई होत आहे.जिल्हा परिषदेची ओळख मिनी मंत्रालय अशीही असल्याने कामाचा रगाडा उपसताना अधिकारी आणि कर्मचार्‍यांची दमछाक होत असते.

Zilla Parishad Raigad Bharti 2022

रायगड जिल्हा परिषदेच्या शिवतीर्थ या मुख्यालयातून जिल्ह्यातील ८१० ग्रामपंचायतींच्या विविध विकास योजना, निधी, शाळा,महाविद्यालय, कृषी, शिक्षण, आरोग्य अशा अनेक विषयांवर निर्णय घेतले जात असतात. याकरिता प्रशासन गतिमान राहण्यासाठी अधिकारी, कर्मचार्‍यांची वानवा असू नये, असा सर्वसाधारण संकेत आहे. इथे मात्र उलट परिस्थिती असून, थोडीथोडकी नव्हे तर तब्बल दोन हजारांहून पदे रिक्त ठेवण्यात धन्यता मानण्यात आली आहे. जिल्ह्यातील १५ तालुका पंचायत समिती आणि ८१० ग्रामपंचायती जिल्हा परिषदेच्या अंतर्गत काम करीत आहेत.

जिल्हा परिषदेत एकूण कमर्चारी वर्ग क ची १० हजार ८२३ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ८ हजार ७३३ पदे भरलेली आहेत. तर २ हजार ९० पदे रिक्त आहेत. कमर्चारी वर्ग ड साठी ५९८ मंजूर पदे आहेत. त्यापैकी ११४ पदे रिक्त आहेत. तर गट अ ची २२७ मंजूर पदे आहेत. त्यापैकी १६७ पदे भरलेली असून, ६० पदे रिक्त आहेत. गट ब ची ८५ मंजूर पदे आहेत. त्यापैकी २३ पदे भरलेली, तर ६२ पदे रिक्त आहेत.

जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या १ हजारच्या वर आहे. कुपोषणाने बालकांचे मृत्यू झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. शासनही कुपोषणाच्या जोखडातून मुलांना बाहेर काढण्यासाठी विशेष मेहनत घेत आहे. मात्र असे चित्र असताना जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास प्रकल्पाच्या १७ प्रकल्पांमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या १७ जागांपैकी तब्बल १० जागा रिक्त आहेत. तालुक्याचा ‘सीइओ’ समजल्या जाणार्‍या गट विकास अधिकारी पदाच्या १५ जागांपैकी ६ जागा रिक्त आहेत. मुरुड येथील गट विकास अधिकारी पद ऑगस्ट २०१९ पासून रिक्त आहे. त्याचा अतिरिक्त भार रोहे गट विकास अधिकार्‍याकडे आहे.

म्हसळे येथील गट विकास अधिकार्‍याची सप्टेंबर २०२१ मध्ये बदली झाली. तळे गट विकास अधिकार्‍याची ऑगस्ट २०२१ मध्ये बदली झाली. पेण आणि महाड येथील गट विकास अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने एप्रिल २०२१ पासून हे पद रिक्त आहे. तर अलिबाग येथील गट विकास अधिकार्‍याची सप्टेंबर २०२१ मध्ये बदली झाल्याने हे पद देखील अद्याप रिक्त आहे. ग्रामपंचायतींचा कारभार जिल्हा परिषदेतून चालतो. त्यासाठी तेथे ग्रामपंचात विभाग देखील आहे. मात्र सप्टेंबर २०२१ पासून ग्रामपंचायत उप मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद देखील रिक्तच आहे. तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पद सप्टेंबर २०२० पासून रिक्त आहे.

जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग हा मुख्य विभाग मानला जातो. शाळा, रस्ते असे अनेक गोष्टी या विभागाकडून होत असतात. मात्र बांधकाम विभागाच्या ८ मंजूर उप अभियंत्यांपैकी ७ जागा रिक्त आहेत. तर लघू पाटबंधारे विभागाच्या उप अभियंत्यांच्या मंजूर सर्व जागा रिकाम्या आहेत. दरम्यान, रिक्त जागांचा अन्य कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्यावर अतिरिक्त भार सोपवला जातो. त्यामुळे त्या अधिकारी, कर्मचार्‍यांची धांदल उडत आहे. वेळेत कामे होत नसल्याने जनतेच्या रोषाला अनेकदा या सर्वांना तोंड द्यावे लागते. या संदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

Leave a Comment