Advertisement

Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2022

आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ परीक्षा संदर्भात आरोग्य मंत्री काय म्हणाले जाणून घ्या…

Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2022 :Health Minister Rajesh Tope had assured in the winter session that the right decision would be taken after receiving the police report. Three months ago, the Pune police handed over a report to the government that the papers of both Class ‘C’ and ‘Class’ D examinations were torn. Tope said in a recent budget session that the decision to cancel the exam was being considered by the government. However, there is strong dissatisfaction among the students as no concrete decision has been taken yet.

Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2022

राज्यभर गाजलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ परीक्षेतील घोटाळाप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली. परीक्षेचा पेपर नाह फुटल्याचा अहवाल पुणे सायबर पोलिसांनी राज्य सरकारकडे तीन महिन्यांपूर्वीच सादर केला. यानंतर ‘एमपीएससी’ समन्वय समिती आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द करण्याची मागणी लावून धरली. मात्र, सहा महिन्यांचा कालावधी उलटल्यानंतरही सरकारने परीक्षा रद्द करण्याचा किंवा निकालाबाबत निर्णय घेतला नाही.यामुळे राज्य सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करीत असल्याचा आरोप होत आहे. आरोग्य विभागाच्या वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ च्या ६२०५ पदांसाठी २४ आणि ३१ ऑक्टोबरला लेखी घेण्यात आली.

Arogya Vibhag Exam

During the examination, there were complaints of paper rupture at various centers. After this, the health department also objected to this and issued a notice to ‘Nyas Communication’ seeking reply. The state government did not take any stern action against the students’ union alleging that the health department’s paper was torn, despite the evidence at the examination centers and the shortcomings. However, after the paperfoot case of MHADA exam, Pune Cyber ​​Police took big action regarding the health department exam scam. Prashant Badgire, deputy director of Latur and chief administrative officer of the health services office, was arrested for tearing up papers in the health department. Accused have been arrested from other areas along with them. However, the health department has not yet made a decision on the test, casting doubt on the government’s role.

परीक्षेदरम्यान विविध केंद्रांवर पेपर फुटल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यानंतर आरोग्य विभागानेही यावर आक्षेप घेत ‘न्यास कम्युनिकेशन’ ला नोटीस बजावत उत्तर मागितले होते. आरोग्य विभागाचा पेपर फुटल्याचा विद्यार्थी संघटनेचा आरोप, परीक्षा केंद्रांवरील पुरावे आणि उणिवानंतरही राज्य सरकारकडून याविरोधात कुठलीही कठोर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र, म्हाडा परीक्षेच्या पेपरफूट प्रकरणानंतर पुणे सायबर पोलिसांकडून आरोग्य विभाग परीक्षा घोटाळासंदर्भात मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये आरोग्य विभागातील पेपर फोडणाऱ्या लातूर येथील उपसंचालक आणि आरोग्य सेवा कार्यालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरे यांना अटक करण्यात आली. त्यांच्यासह अन्य भागातूनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, आरोग्य विभागाने अद्यापही परीक्षेबाबत कुठलाही निर्णय न दिल्याने सरकारच्या भूमिकेवर शंका उपस्थित केली जात आहे.

आरोग्य मंत्र्यांचे फक्त आश्वासन

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी, पोलिसांचा अहवाल आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन हिवाळी अधिवेशनात दिले होते. पुणे पोलिसांनी तीन महिन्या आधीच वर्ग ‘क’ आणि वर्ग ‘ड’ या दोन्ही परीक्षाचा पेपर फुटल्याचा अहवाल सरकारकडे सोपविला. त्यानंतर टोपे यांनी, परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय शासनाच्या विचाराधीन असल्याचे नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले. मात्र, अद्यापही ठोस निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे


पेपरफुटीचे अन्वेषण पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागातील भरती प्रकिया राबविणार – आरोग्य मंत्री

Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2022 –There are 17,662 regular and 12,306 contract posts in the public health department and 29,968 vacancies. Health Minister Rajesh Tope said that further action would be taken after receiving the final report of the paper inquiry into the recruitment process in the health department. NCP MLA Vikram Kale and some other MLAs had raised starred questions in the Legislative Council regarding the recruitment of vacancies in the Public Health Department. Rajesh Tope has given the above information in his written reply to this question on March 4.

सार्वजनिक आरोग्य विभागातील नियमितची १७ सहस्र ६६२, तर कंत्राटी १२ सहस्र ३०६ अशी २९ सहस्र ९६८ पदे रिक्त आहेत. आरोग्य विभागातील पदांच्या भरतीप्रक्रियेत झालेल्या पेपरफुटीच्या चौकशीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यावर भरतीप्रक्रियेची पुढील कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विक्रम काळे यांसह अन्य काही आमदारांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाला ४ मार्चला दिलेल्या लेखी उत्तरात राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली आहे.

या उत्तरामध्ये राजेश टोपे यांनी म्हटले आहे की, पेपरफुटीच्या प्रकरणात पोलिसांकडून प्राथमिक अहवाल प्राप्त झाला आहे. त्यानुसार आरोपींवर खटला प्रविष्ट करण्याची कार्यवाही चालू आहे. ‘अ’ गटातील १ सहस्र ७९५, ‘ब’ गटातील ९९६, तर ‘क’ गटातील ९ सहस्र ३४२ इतक्या जागा रिक्त आहेत. पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

 


Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2022 – Arogya Vibhag is going to take Re Exam for Group C. For this Department has issued a list of 589 canadidates. Exam will be conducted on 28th November 2021 at Pune, Nashik , Latur and Akola District. Candidates can chedck their names form below Link. Admit Card for Group C has been OUT. Download Admit Card from below Link

आरोग्य विभाग गट क साठी पुनर्परीक्षा घेणार आहे. यासाठी विभागाने ५८९ उमेदवारांची यादी जारी केली आहे. 28 नोव्हेंबर 2021 रोजी पुणे, नाशिक, लातूर आणि अकोला जिल्ह्यात परीक्षा घेतली जाईल. उमेदवार त्यांची नावे लिंक खाली तपासू शकतात. गट क साठी प्रवेशपत्र लवकरच येथे अपलोड केले जाईल

 


Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2022 – It is confirmed that Arogya Vibhag Group D Exam will be on 31st Oct . Because Arogya Vibhag has issued admit card for Group D Exam. Download Arogya Vibhag Group D Hall tIcket From below Link

आरोग्य विभाग ग्रुप डी हॉल तिकीट 2021/ आरोग्य विभाग भारती ग्रुप डी हॉल तिकीट 2021 ची वाट पाहणारे इच्छुक कृपया तुमचे आरोग्य भारती हॉल तिकीट/ आरोग्य महाराष्ट्र हॉल तिकीट @ www.arogyabharti2021.in डाउनलोड करा. परीक्षेच्या सूचनेनुसार, महा आरोग्य भारती 2021 गट डी परीक्षा 31.10.2021 रोजी होणार आहे.

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या गट ‘ड’ संवर्गातील लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यास आज सुरुवात झाली आहे. सुमारे सव्वा तीन लाख उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेतले आहे. इतर उमेदवारांनीही प्रवेश पत्र संकेतस्थळावरुन डाऊनलोड करुन घ्यावी, असे आवाहन आरोग्य सेवा संचालक डॉ अर्चना पाटील यांनी केले आहे.

उमेदवारांना काही शंका अथवा समस्या असल्यास 9513315535, 7292013550 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी येत्या रविवारी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. त्याबाबत डॉ. पाटील यांनी तयारीबाबत आणि परीक्षेच्या काही मुद्यांबाबत सविस्तर निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी नमूद केलेले मुद्दे पुढीलप्रमाणे न्यासा कम्युनिकेशन कंपनीस गट-क व गट-ड भरतीचे काम करण्यासाठी करारबद्ध करण्यात आले होते. या कंपनीमार्फत गट ‘क’ संवर्गाची परिक्षा २४.१०.२०२१ रोजी घेण्यात आली आहे. करारातील अटी व शर्तीनुसार प्रश्नपत्रिका संच गोपनीयरित्या कंपनीस हस्तांतरण करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची होती. इतर सर्व जबाबदारी कंपनीची आहे.

गट ड संवर्गातील राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यालयातील ४२ संवर्गातील ७८ कार्यालयातील ३४६२ पदे भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२१ रोजी लेखी परिक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता ४,६१,४९७ उमेदवारांचे अर्ज प्राप्त असून १३६४ केंद्रांवर परीक्षा आयोजन करण्यात आले आहे.

परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी आरोग्य विभागाने कंपनीस आवश्यक असणारे सर्व सहकार्य केले आहे. कंपनीने केलेल्या सर्व कामकाजाचा आढावा घेतलेला आहे. आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातील सर्व वरिष्ठ अधिकारी व कंपनीचे वरिष्ठ प्रतिनिधी यांची दैनंदिन आढावा बैठक व्हीसीद्वारे दररोज घेण्यात येत होती. यामध्ये प्रामुख्याने परिक्षा केंद्रांचे आरक्षण, समावेक्षकांचे प्रशिक्षण, प्रवेश पत्र वाटप याबाबतचा दैनंदिन आढावा घेण्यात येत होता. कंपनीस आवश्यक असणारे सर्व सहकार्य आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. विभागातील सर्व मंडळ व जिल्हा स्तरावरील अधिकाऱ्यांनी परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी योगदान देत आहेत.

Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2022

Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2021

Download Group D Admit Cards

How to Download Arogya Vibhag Group D Admit Card ?

  • Go to official website – arogya.maharashtra.gov.in
  • Click on ‘APPLY HERE FOR GROUP D – Click here for New Registration/Login’
  • A new window will be opened where you are required to click on ‘New Registration/Login’
  • Enter your username and password and captcha
  • Download Arogya Vibhag Group D Hall Ticket

बैठक व्यवस्थेबाबतचे निकष

  • परीक्षेचे आयोजन करताना प्रत्येक जिल्हा स्वतंत्र विभाग म्हणून घोषित करण्यात आला. या जिल्ह्यांतर्गत असणारी कार्यालये आणि त्यांचेअंतर्गत असणारे संवर्गाकरिता एकत्रित गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.
  • सर्व कार्यालयांसाठी आणि सर्व संवर्गांसाठी एकत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एकाच जिल्ह्यांमधून परिक्षेस बसता येणार आहे.
  • अर्ज करतेवेळेस उमेदवारांना पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला होता. किती जिल्ह्यांना अर्ज करावा यावर बंधन घालण्यात आले नव्हते. यामुळे उमेदवारांनी अनेक जिल्ह्यांसाठी अर्ज केलेले आहेत.
  • अर्ज केलेल्या सर्व जिल्ह्यांसाठीचे प्रवेशपत्र उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये उमेदवार परीक्षेस बसतील त्याच जिल्ह्याच्या गुणवत्ता यादी मध्ये उमेदवाराचा विचार केला जाईल. इतर जिल्ह्यांमध्ये विचार केला जाणार नाही, अशी स्पष्ट सूचना जाहिरातीमध्ये करण्यात आली होती.
  • उमेदवारांनी ज्या जिल्ह्यांमध्ये अर्ज केलेले आहेत अशा जिल्ह्यांमध्ये त्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. कदाचित त्यांचे रहिवाशी जिल्ह्यांमध्ये नसल्यामुळे उमेदवारांना ती गैरसोयीच वाटत आहे. उमेदवारांनी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केल्यामुळे कोणत्या जिल्ह्यामध्ये परिक्षेकरिता उपस्थित रहावे असा संभ्रम झाला असण्याची शक्यता आहे.
  • २६.१०.२०२१ पासून उमेदवारांना गट ड संवर्गाचे प्रवेश पत्र प्राप्त करुन घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेशपत्र कसे प्राप्त करावे, याचे प्रात्यक्षिक संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. २८.१०.२०२१ पासून सर्व उमेदवारांना त्यांचे ईमेल आयडी व मोबाईल क्रमांकावर उपलब्ध करुन देणे बाबत कंपनीस सूचित करण्यात आले आहे.
  • उमेदवारांना आवाहन करण्यात येत आहे की, ज्या जिल्ह्यात अर्ज केला असेल त्या जिल्ह्यात आपणांस प्रवेश पत्र देण्यात आले आहे. आपण जास्त जिल्ह्यांकरिता अर्ज केला असेल तर आपणांस सोयीस्कर वाटेल अशा परिक्षा केंद्रावरुन परिक्षा द्यावी.
  • परीक्षाकेंद्राचे आरक्षण, समावेक्षकांचे प्रशिक्षण, कोविड नियमावलीनुसार आसनव्यवस्था, परिक्षा कक्षातील जॅमर व्यवस्था आदी सुविधा परिक्षा सुरळीत पार पाडण्याकरिता विभागामार्फत कंपनीस सूचना देण्यात आलेल्या आहेत.
  • परीक्षेसंदर्भात कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये तसेच प्रलोभनास बळी पडू नये. कोणत्याही अडचणी संदर्भात 9513315535, 7292013550 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

काही मुद्द्यांचे स्पष्टीकरण

  • एका उमेदवाराने एकच फॉर्म भरला आहे व ३३ प्रवेशपत्र कंपनीद्वारे देण्यात आलेली आहेत : संबंधित उमेदवाराने ३३ जिल्ह्यांसाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे त्यांना ३३ प्रवेशपत्रे देण्यात आलेली आहेत. उमेदवाराने किती जिल्ह्यांकरिता अर्ज भरावेत यासाठी विभागामार्फत कोणतेही बंधन घालण्यात आले नव्हते. परंतु परीक्षा मात्र एकाच जिल्ह्याकरिता देता येईल. परीक्षा कोठे द्यायची याबाबतचा निर्णय सर्वस्वी उमेदवाराने घ्यावयाचा आहे.
  • काही उमेदवारांनी ३० जिल्ह्यांकरिता अर्ज केलेले आहेत
  • अर्ज किती जिल्ह्यांना करावयाचा, परीक्षा एकाचा सत्रात घेण्यात येईल, उमेदवार ज्या जिल्ह्यांमधून परीक्षा देण्यात येईल त्याच जिल्ह्यांमध्ये उमेदवाराचा विचार करण्यात येईल अशा सूचना विभागामार्फत जाहिरातीद्वारे देण्यात आलेल्या आहेत.

Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2021 – Candidates are very angry with the state government due to low attendance of candidates for the health department exams, question papers of one subject and question papers of another, supervisors did not come to some centers, question papers arrived late. Therefore, the health department will have to do concrete planning before the next examination. It will take a few days, the school will be closed from October 30, and teachers will have a Diwali holiday. Therefore, the paper scheduled for October 31 will be postponed

आरोग्य विभागाच्या (Department of Public Health) परीक्षेसाठी उमेदवारांची अत्यल्प उपस्थिती, पेपर एका विषयाचा अन्‌ प्रश्‍नपत्रिका दुसरीच, काही केंद्रांवर पर्यवेक्षकच आले नाहीत, प्रश्‍नपत्रिका विलंबाने पोचली, या गोंधळामुळे उमेदवारांचा राज्य सरकारबद्दल रोष वाढला आहे. त्यामुळे पुढील परीक्षेपूर्वी आरोग्य विभागाला ठोस नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी काही दिवस लागतील, तेवढ्यातच 30 ऑक्‍टोबरपासून शाळा बंद होणार असून, शिक्षकांना दिवाळी (Diwali) सुट्टी लागणार आहे. त्यामुळे 31 ऑक्‍टोबरला होणारा पेपर पुढे ढकलला जाणार आहे. परंतु, त्यासंदर्भातील निर्णय वरिष्ठांना विचारूनच फायनल केला जाईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

राज्य सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने शासकीय रिक्‍त पदांच्या भरती प्रक्रियेसाठी चार खासगी कंपन्यांची निवड केली आहे. त्यापैकी ‘न्यासा’ या कंपनीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या पदभरतीची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रवेशपत्रातील गोंधळामुळे नियोजित परीक्षा ऐनवेळी पुढे ढकलण्याची नामुष्की ओढावली. त्यावेळी उमेदवारांनी ही परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घ्यावी, अशी मागणी केली. राज्यमंत्री बच्चू कडू यांनीही तशी अपेक्षा व्यक्‍त केली. मात्र, ‘न्यासा’कडेच परीक्षेची जबाबदारी सोपविण्यात आली. आता परीक्षा व्यवस्थित पार पडेल, कोणतीही गडबड- गोंधळ होणार नाही, अशी ग्वाही कंपनीने आरोग्य विभागाला दिली. मात्र, पुणे, पिंपरी चिंचवड, साकिनाका, कोल्हापूर, नागपूर, नाशिक येथील काही केंद्रांवर गोंधळ उडाला. या परीक्षेतील त्रुटी दूर करून पुढील परीक्षा सुरळीत पार पडावी, जेणेकरून उमेदवारांचा सरकार विरोधातील रोष वाढणार नाही, असे नियोजन आरोग्य विभाग करीत आहे. त्यामुळे आगामी परीक्षा पुढे ढकलली जाणार आहे. तरीही, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा करून दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले.


Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2021

Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2021-  New Update – सदर परिक्षा शासन स्तरावरुन निश्चित केलेल्या धोरणानुसार बाहय स्त्रोत पध्दतीने करण्यात येत आहे. परीक्षेकरीता असलेल्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणक प्रणालीव्दारे निश्चित केलेल्या प्रक्रियेव्दारे केली जाणार आहे. आपल्या प्रवेशपत्रावर आपला फोटो चिटकून घ्यावा. फोटो असलेले पॅन कार्ड, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, मतदार ओळखपत्र, फोटोसह राष्ट्रीयकृत बँक पासबुक, मुळ आधारकार्ड मुळ ओळखपत्र पुरावा म्हणुन सोबत आणणे आवश्यक आहे. आपल्या बरोबर काळा/निळा बॉल पेन आणणे आवश्यक आहे. परिक्षेच्या वेळी मुखपट वापरणे बंधककारक आहे. प्रवेशपत्रावर नमुद केलेल्या वेळेपुर्वी किमान एक तास आधी परिक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहाणे परिक्षार्थीस अनिवार्य आहे.

सदर परिक्षेच्या अनुषंगाने आपणास कोणत्याही गैर प्रकाराची माहिती असल्यास अथवा गैर प्रकार होत असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास तात्काळ ०२०२६१२२२५६ या क्रमांकावर सकाळी ०९.४५ ते सायंकाळी ०६.१५ वाजेपर्यंत संपर्क साधून माहिती द्यावी आणि जवळच्या पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात

सर्व उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, आपण कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता तसेच कोणताही गैरप्रकार न करता प्रामाणिकपणे अभ्यास करुन परिक्षेस उपस्थित रहावे. तसेच परिक्षेसंदर्भात कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता विभागा मार्फत वेळोवेळी संकेतस्थळावर देण्यात येणा-या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत सर्व परिक्षार्थीना करण्या येत आहे.

 Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2021

 

 

सार्वजनिक आरोग्य विभाग गट क भरती परीक्षेचे प्रवेशपत्र आज जाहीर करण्यात आलेले आहे. तरी, गट क भरती साठी अर्ज केलेले उमेदवार खालील लिंक वरून आपले प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

  • Group C Exam Date :- 24 October 2021
  • Group D Exam Date :- 31 October 2021

आरोग्य विभागाच्या भरतीत उमेदवारांना परीक्षेचे केंद्रावरून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. गडचिरोलीतील उमेदवारांना पुण्यात परीक्षेचे केंद्र, तर पुण्यातील उमेदवारांना नाशिक, जळगावचे केंद्र मिळाली आहेत. एवढेच नव्हे, तर दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना एकाच दिवशी एक केंद्र सोलापूर, दुसरे कोल्हापूरला मिळाले आहे. यापूर्वी हॉलतिकीट वरून स्थगित केलेली आणि आता घेण्यात येत असलेल्या परीक्षेतही केंद्र निवडीवरून पुन्हा एकदा गोंधळ समोर आला आहे.

राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी दि. 24 ऑक्‍टोबर रोजी परीक्षा होत आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. उमेदवारांना हॉल तिकीट प्राप्त होताच परीक्षेचे केंद्र अन्य जिल्ह्यात आल्याचे दिसून आले. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे नियमाचे पालन केले जात आहे. याउलट लांबचे प्रवास करून अन्य जिल्ह्यात परीक्षा देण्याची वेळ उमदेवारांवर आली आहे. त्यामुळे पालकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

यापूर्वी आरोग्य विभागातील गट क आणि गट ड या पदासाठी दि. 25 व 26 सप्टेंबर रोजी परीक्षा होणार होती. त्यावेळी प्रवेशपत्रावरून गोंधळ उडाल्याने ही परीक्षा आदल्या दिवशी स्थगित करण्यात आली. त्यावरून उमेदवारांच्या झालेल्या नाहक त्रासाबद्दल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना दिलगिरी व्यक्‍त करावी लागली होती. आता पुढच्या रविवारी होणाऱ्या परीक्षेत हाच गोंधळ पुन्हा निर्माण होत असल्याने उमेदवारांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.

उमेदवारांच्या अडचणी
आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी न्यासा या कंपनीमार्फत परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा दोन सत्रात होत आहे. दोन पदासाठी अर्ज केलेल्यांना सकाळी एका जिल्ह्यात, तर दुपारी दुसऱ्या जिल्ह्यात परीक्षेचे केंद्र देण्यात आले. काही पदासाठी परीक्षा शुल्क भरण्यात आली नसताना देखील त्यांना हॉलतिकीट देण्यात आले. जे केंद्र उमेदवारांनी निवडले, ते केंद्र न देता लांबचे केंद्र देण्यात आले. यावरून उमेदवारांनी संबंधित कंपनीला धारेवर धरले आहे. ही कंपनी निवडल्याबद्दल राज्य सरकारच्या आरोग्य विभागावर टीका होऊ लागली आहे.

आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी मदत क्रमांक
आरोग्य विभागाच्या पदभरतीसाठी उमेदवारांना हॉलतिकीट प्राप्त होत आहेत. अनेक उमेदवारांना पसंतीचे केंद्र न मिळाल्याची तक्रार आहे. याबाबत या परीक्षेसाठी मदत क्रमांक उपलब्ध करून देण्याची मागणी युवा सेनेचे कल्पेश यादव यांनी आरोग्य विभागाकडे केली आहे. त्यानंतर आरोग्य विभागाकडून परीक्षेसंदर्भात हेल्पलाइन क्रमांक लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Candidates are required to download and print their admit cards from
the website.
Candidates will receive the Admit Card through SMS on their
registered mobile number.
Candidates will receive the Admit Card through e-Mail on their
registered email id.

Important Links For Arogya Vibhag Group C Admit Card Download

? प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप क (C)
http://groupcadmitcard.arogyabharti2021.in/Login/Index/MTAwMQ%3d%3d
? PDF – कसे डाउनलोड कराल आपले प्रवेशपत्र
http://groupcadmitcard.arogyabharti2021.in/Images/Doc/FAQS%20ON%20ADMIT%20CARDS.pdf

विद्यार्थ्यांना 9 दिवस अगोदर हॉल तिकिट मिळणार
राजेश टोपे यांनी यावेळी 9 दिवस आधी हॉलतिकीट दिले जाईल, अशी देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नका कुठलेही चुकीचे काम होऊ देणार नाही, असं म्हटलं. मोठ्या स्वरुपाची परीक्षा होत असेल तर अशा वावड्या उठताता. त्यावरकारवाईच्या सूचना दिल्या आहेत. कुणीही काहीही चुकीच्या गैर मार्गाचा अवलंब करण्याचा प्रयत्न केला तर संबंधित विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार करावी. परीक्षा पारदर्शकचं व्हाव्यात काही असेल तर तातडीने पोलिसात तक्रार नोंदवा, असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं. चुकीच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, चुकीचं काही दिसत असेल तर तातडीनं तक्रार दाखल करा, असं राजेश टोपे म्हणाले.




न्यासा संस्था कुणी ठरवली?

न्यासा ही संस्था आरोग्य विभागाने ठरवली नव्हती.  सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत असलेल्या माहिती तंत्रज्ञान विभागाने 5 एजन्सी निवडल्या आहेत.  आरोग्य विभागाचं काम हे परीक्षेचा पेपर तयार करणे हे काम होतं. पेपर प्रिटिंग, परीक्षा केंद्र निवडणं, इतर बाबी या संबंधित एजन्सीच्या असतात. आरोग्य विभागानं पेपर तयार करुन त्यांच्याकडे सोपवण्याचं काम केलंलं आहे.  या संस्थेचं अन्य विभागाच्या परीक्षा घेण्यासाठी काम केलंलं आहे, असं सांगण्यात आलं. मात्र, प्रश्नपत्रिका  तयार करणं हेचं आमचं काम असल्याचं राजेश टोपे म्हणाले.

ऑडिओ क्लिपचा तपास करणार

ऑडिओ क्लिप कुणी बनवली त्यात तथ्य आहे का.? अशा कुठल्याही बाबतीत पोलीस ठाण्यात तक्रार द्याव्यात ही मी विनंती करत आहे, असं राजेश टोपे म्हणाले. आम्हाला नावे कळले तर आम्ही तक्रार देऊ, आम्ही अमरावती आणि पुणे एसपी ला पत्र देऊन कळवलं आहे, असंही राजेश टोपे म्हणाले.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2021 Exam Date, Hall Tickets 2021 Details – As you know the last date to apply For aarogya vibhag Bharti is 23 August 2021. If you already applied for this Aarogya vibhag Bharti then you must be waiting for the Examinations Dates & Hall tickets. So friends Good News is that the –  As per the latest information received, written Examinations For Group C & D are Expected Soon on 25th and 26th Sep 2021. You will able to Download the Hall tickets Soon from Official website, We will update Link Soon on www.MahaBharti.co.in.

महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क आणि ड या प्रवर्गातील परीक्षा 25 व 26 सप्टेंबर रोजी होणार आहेत. या परीक्षेसाठी साधारणपणे गट ‘क’साठी एकूण 2740 एवढय़ा जागा आपण भरत आहोत. गट ‘ड’साठी 3 हजार 500 जागा आपण भरत आहोत. एकूण जवळपास 6 हजार 200 जागा आपण भरत आहोत. या जागांसाठी साधारणपणे एकूण आठ लाखांपेक्षा अर्जदेखील आले आहेत आणि हॉल तिकीटपण दिले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. – mahaarogyabharti.com

परीक्षार्थी उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : आरोग्य विभाग भरती 2021 साठी उमेदवारांना काही सूचना देण्यात आलेल्या आहे. त्या खालीलप्रमाणे 

  1. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या  पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता इतर सर्व प्रश्न.हे इंग्रजीमधून असतील.
  2. गट क.पदांकरीता.एकूण 100 प्रश्न.असतील.व प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क याप्रमाणे.200 मार्कांची परीक्षा राहील.
  3. लिपिक.वर्गीय  पदांकिरता मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील.एकूण 100 प्रश्नानं करीता. 200 गुणांची परीक्षा राहील.
  4. तांत्रिक संवर्गातील  पदांकरिता  मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व तांत्रिक विषयावर 40  प्रश्न राहतील.
  5. वाहन चालक पदाकरिता. मराठी, इंग्रजी , सामान्य ज्ञान  व बौद्धिक चाचणी या विषयांवरील एकूण 60 प्रश्न राहतील व पदासंभंतीत  विषयावर 40  प्रश्न राहतील. व गुणवत्तेनुसार निवड करताना व्यावसायिक चाचणी 40. मार्काची राहील.
  6. गट ‘ड’ करिता.एकूण.50 प्रश्न.100 मार्काला राहतील.
  7. परीक्षेचा कालावधी 2 तास असेल.

Arogya Vibhag Bharati 2021 How To Download Hall Ticket:आरोग्य विभागाकडून  काही जणांना ई-मेल येत आहेत त्यावरूनही तुम्ही तुम्हचे Admit Card डाऊनलोड करू शकता. पण ज्यांना ई-मेल आला नाही त्यांनी घाबरून जाऊ नये.  खालील स्टेप नुसार Admit Card डाऊनलोड करू शकता.  आरोग्य विभाग भरती 2021 चे Admit Card कसे डाउनलोड  करावे याची संपूर्ण माहिती आपण स्टेप नुसार बघणार आहोत.

  1. सर्वात पहिले आरोग्य भरती 2021 च्या अधिकृत वेबसाईट  ला भेट द्यावी किंवा वर दिलेल्या थेट लिंक वर Click करा.
  2.  त्या नंतर फॉर्म भरतांना तुम्हाला Login Id व  Password मिळाला आहे तो व Captcha टाका
  3. नंतर ‘Login’ वर Click करा.
  4. आता नवे पेज उघडेल तेथे डाव्या बाजूला Admit Card असा Option दिसेल त्यावर क्लीक करा आणि Admit Card डाऊनलोड करून घ्या.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, 25 आणि 26 रोजी होणाऱया या परीक्षेसाठी माझी सर्व परीक्षार्थ्यांना विनंती आहे. आपले परीक्षा केंद्र लक्षात ठेवा. परीक्षा केंद्रावर कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पूर्णपणे पालन केले जाणार आहे. परीक्षा केंद्रावर जॅमर बसवले जाणार, त्यामुळे परीक्षा केंद्रावर कुठलेही इलेक्ट्रिकल गॅझेट चालणार नाही. पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे. राज्यभरातील पोलीस आयुक्त, जिल्हाधिकाऱयांना सूचित केले असून त्यांनी आपल्या विभागातून उपजिल्हाधिकारी व पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी परीक्षा पेंद्रांवर सतत पेट्रोलिंग करून परीक्षा अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडाव्यात.

Aarogya Vibhag Group ‘C’ & ‘D’ 2021 Exam Pattern | आरोग्य विभाग भरती 2021 गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप 

Aarogya Vibhag Bharti Group ‘C’ & ‘D’ Exam pattern | आरोग्य विभाग भरती गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप : आरोग्य विभाग गट ‘क’ व ‘ड’ परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे आहे

  1. तांत्रिक पदासाठी
नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 सामान्य इंग्रजी 15 30
2 मराठी 15 30
3 सामान्य ज्ञान 15 30
4 बुद्धिमत्ता चाचणी 15 30
5 तांत्रिक विषय 40 80
Total 100 200

2. अतांत्रिक पदासाठी

नं. विषय  प्रश्नाची संख्या गुण 
1 सामान्य इंग्रजी 25 50
2 मराठी 25 50
3 सामान्य ज्ञान 25 50
4 बुद्धिमत्ता चाचणी 25 50
Total 100 200

Important Links For Arogya Vibhag Group C & D Admit Card

? प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप क (C)
https://groupc.arogyabharti2021.in/
? प्रवेशपत्र डाउनलोड ग्रुप ड  (D)
https://groupd.arogyabharti2021.in/
? PDF – कसे डाउनलोड कराल आपले प्रवेशपत्र
https://bit.ly/3tXerbD

 


Arogya Bharti New Update Regarding Syllabus and Exam Dates – पन्हा एकदा या पत्राने अधोरेखित केले की परीक्षा 25 आणी 26 सप्टेंबरलाच होणार.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2021 Exam Date, Hall Tickets 2021 Details

Download Arogya Vibhag Syllabus Notice

 

Maharashtra health department has now postponed exam dates new exam dates is 25th and 26th September 2021

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2021 Exam Date, Hall Tickets 2021 Details

महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती अपडेट – जर आपण आरोग्य विभाग भरती अंतर्गत अर्ज सादर केला असेल तर आपल्या साठी महत्वाचा अपडेट आहे. तो म्हणजे आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षांचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. तसेच आपले प्रवेशपत्र सुद्धा लवकरच उपलब्ध होतील.

सध्या प्राप्त बातमी नुसार आरोग्य विभाग भरती लेखी परीक्षा ८ आणि ९ सप्टेंबर २०२१ रोजी आयोजित केल्या जाण्याची शक्यता आहे. या संदर्भातील पुढील अपडेट्स साठी महाभरती अँप लगेच डाउनलोड करा.

तसेच या लेखी परीक्षेचे सराव पेपर्स आम्ही या लिंक वर उपलब्ध करून दिले आहे, लवकरच यात नवीन पेपर्स समाविष्ट होणार आहे. तेव्हा नियमित सराव करा.. जर आपणा या लेखी परीक्षेचा सिल्याबस शोधत असाल तर येथे क्लिक करा. या लिंक वर आम्ही पूर्ण सिल्याब्द PDF उपलब्ध करून दिली आहे

Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2021 Details With a view to Till the vacant posts, Public Health Department is conducting Group – C and Group – D recruitment by conducting written examination in the entire State of Maharashtra on 8th and 9th of September, 2021. This recruitment process is driven by Nyassa Communication Pvt. Ltd. is empanelled by Government of Maharashtra has been engaged to conduct the examinations.


Maharashtra Arogya Vibhag Bharti 2021 Exam Date, Hall Tickets 2021 Details – Rural Health Department under Zilla Parishad has issued District wise vacancies for 5 Posts of  Pharmacist, Health Supervisor, Arogya Sevak, Arogya Sevika and  Lab Tech. Candidates from Maharashtra state are awaiting for Gram Vikas Arogya Vibhag Group C Exam date can check their exam date form below. Exam will be held on 16 & 17th October 2021. Check below image for Gram Vikas Exam Date 2021.

 

Table of Contents

10 thoughts on “Arogya Vibhag Exam Date, Hall Tickets 2022”

  1. Can’t imagine exam date is very close
    Plz request for all students Pospond the date becoz Study time is minimum
    Exam is pospond for octomber 2nd week

    Reply
  2. Plz all guys request you all those who waiting for health department exam
    That exam date is very close that’s why we r not getting time to prepare for it so plz we all convince to postpone the exam date

    Reply

Leave a Comment