Advertisement

Gramvikas Vibhag Bharti 2021

ग्रामविकास विभाग भरती- जिल्हा परिषद आरोग्य भरती करीता अर्ज सुरु !! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया व पात्रता 

Gramvikas Vibhag Bharti 2021 -The recruitment process has been started again as per the advertisement issued in March 2019 to fill the posts in Group C category of Zilla Parishad Health Department under Rural Development Department. These include health workers, health workers, laboratory technicians, drug manufacturers and health supervisors. More information about Gramvikas Vibhag Bharti 2021, Gramvikas Vibhag Recruitment 2021, Gram Vikas Group C Recruitment 2021, Admit Card Fro Gram Vikas Vacancy 2021, Gramm Vikas Exam dates are as given below. We are providing you district wise vacancies and application links to apply now here on this page so keep visiting us.

ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सदरची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहे.

Open for Candidates registered for following Posts:
खालील पदांसाठी नोंदणीकृत उमेदवारांसाठी खुला आहे :

“२०१९ मधील महापोर्टलवरील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधित पदाकरिता अर्ज सादर केलेल्या सर्व उमेदवारांनी खालील लिंक वर जाऊन लॉगिन ID व पासवर्ड create / तयार करणे आवश्यक आहे.”

मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार संबंधित पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी  www.maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगीन आयडी व पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे. यापूर्वी आवेदनपत्रे सादर केलेल्या उमेदवारांपैकी समाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणे ऐच्छिक असेल.

उमेदवार दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाइन परीक्षेकरीता उमेदवाराला एकापेक्षा अधिक जिल्हा परिषदांच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुभा होती. पण शासनाचे महापरीक्षा पोर्टल रद्द झाल्याने परीक्षा OMR Vendor मार्फत ऑफलाइन पद्धतीन होणार आहे. या परीक्षा सर्व जिल्हा परिषदांमार्फत एकाच दिवशी होणार आहेत. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेतून परीक्षा देता येईल.

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट https://maharddzp.com/ वर जाऊन आपला अर्ज भरायचा आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०२१ आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून त्यानंतर अर्ज करावा. अर्जामध्ये काही चूक आढळल्यास अर्ज बाद करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन माध्यमातून करायचा आहे. उमेदवारांनी दिनांक १ ते २१ सप्टेंबर २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

पर्याय निवडताना काही अडचण आल्यास उमेदवारांना ७२९२००६३०५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भरती प्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार महत्वाचे बदल करण्याचे अधिकार शासनाकडे आहेत.

Instruction for How To Apply 

जिल्हा परिषद आरोग्य भरती, पात्रता.

Check Eligibility Criteria

Advertisement

Gram Vikas Vibhag Group C Recruitment Notification District Wise and Application Link is Given below. We are keep updating this page for Upcoming Gram Vikas Vibhag Arogya Vibhag Group C Bharti 2021

Name Of Zilla Parishad No of Vacancy Application and Advertisement Link

ZP Pune Gram Vikas Vibhag Recruitment 2021

25 Posts

Apply Here

ZP Beed Gram Vikas Vibhag Recruitment 2021

364 Posts

Apply Here

ZP Bhandara Gram Vikas Vibhag Group C Recruitment 2021

111 Posts

Apply Here

ZP Satara Gram Vikas Vibhag Vacancy 2021

28 Posts

Apply Here

ZP Raigad Gram Vikas Vibhag Group C Recruitment 2021

260 Posts

Apply Here

ZP Sindhudurg Gram Vikas Vibhag  Recruitment 2021

70 Posts

Apply Here

ZP Jalna Gram Vikas Vibhag  Recruitment 2021

278 Posts

Apply Here

ZP Solapur Gram Vikas Vibhag  Bharti 2021

334 Posts

Apply Here

ZP Aurangabad Gram Vikas Vibhag Recruitment 2021

265 Posts

Apply Here

ZP Parbhani Gram Vikas Vibhag Bharti 2021

165 Posts

Apply Here

ZP Nashik Gram Vikas Vibhag Bharti 2021

69 Posts

Apply Here

ZP Latur Gram Vikas Vibhag Group C Bharti 2021

14 Posts

Apply Here

ZP Kolhapur Gram Vikas Vibhag Bharti 2021

07 Posts

Apply Here

ZP Ahmednagar Gram Vikas Vibhag Group C Recruitment 2021

555 Posts

Apply Here

ZP Wardha Gram Vikas Vibhag Group C Recruitment 2021

187 Posts

Apply Here

ZP Yavatmal Gram Vikas Vibhag Group C Recruitment 2021

19 Posts

Apply Here

ZP Nandurbar Gram Vikas Vibhag Group C Bharti 2021

260 Posts

Apply Here

ZP Palgahr Gram Vikas Vibhag Group C Vacancy 2021

198 Posts

Apply Here

ZP Thane Gram Vikas Vibhag Bharti 2021

84 Posts

Apply Here

ZP Jalgaon Gram Vikas Vibhag Group C Bharti 2021

416 Posts

Apply Here

ZP Gondia Gram Vikas Vibhag Vacancy 2021

20 Posts

Apply Here

ZP Gadchiroli Bharti 2021

284 Posts

Apply Here

ZP Buldhana Gram Vikas Vibhag Vacancy 2021

297 Posts

Apply Here

ZP Sangli Gram Vikas Vibhag Bharti 2021

446 Posts

Apply Here

ZP Chandrapur Gram Vikas Vibhag Vacancy 2021

225 Posts

Apply Here

ZP Hingoli Gram Vikas Vibhag Recruitment 2021

113 Posts

Apply Here

ZP Nanded Gram Vikas Vibhag Bharti 2021

06 Posts

Apply Here

Important Dates For Gramvikas Vibhag Bharti 2021

याअनुषंगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत विकल्प द्यावयाचे आहेत. उमेदवाराने आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाचा विकल्प निवडला असेल तर परिक्षेपूर्वी त्याबाबतचे प्रमाणपत्र निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. जे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठीचा विकल्प देतील किंवा आर्थिकदृष्टय़ा मागासप्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. पण, खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेसाठी पात्र आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येणार आहे. त्यांनी 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत परीक्षा शुल्क अदा केल्याबाबतची माहिती संकेतस्थळावर देण्sा बंधनकारक आहे.

Exam Dates For Gramvikas Vibhag Recruitment 2021

सदर परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एकाच जिल्हा परिषदेमध्ये रिक्तपदासाठी अर्ज करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकाच जि. प. चा विकल्पही संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत नोंदविणे आवश्यक आहे.

दरम्यान, यात दिव्यागांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गाकरिता तसेच एसईबीसी मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गात नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गासाठी जाहिरात देता येणार नाही. नव्याने समाविष्ठ झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर यापूर्वीच्या मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास त्यांना दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी पदनिहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगासाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱया जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे.

याबाबतचे जाहीर प्रकटन 25 व 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. विकल्पासाठीची मुदत 1 ते 14 सप्टेंबर आहे. नव्याने समाविष्ट दिव्यांग तसेच नव्याने वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत मागविण्यात येणार आहेत. जिल्हा निवड समितीने आयोजनाबाबतची कार्यवाही करावयाची आहे. यात परीक्षा केंद्र निश्चिती 22 ते 29 सप्टेंबर, पर्यवेक्षक, अधिकारी, कर्मचारी नियुक्त्या 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत करावयाच्या आहेत.

Admit Card Dates For  Gramvikas Vibhag Vacancy 2021

प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी 6 ते 15 ऑक्टोबरपर्यंतचा कालावधी असणार आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्मातासाठी 16 ऑक्टोबर रोजी तर आरोग्य सेवक, सेविका व आरोग्य पर्यवेक्षकसाठी परीक्षा 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. लेखी परीक्षेनंतर आन्सर की प्रसिद्ध करणे, उमेदवारांना ऑब्जेक्शन फायलिंग, अंतिम निकाल, अंतिम यादी, पात्र उमेदरवारांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी 18 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर हा कालावधी देण्यात आला आहे.A


Gramvikas Vibhag Bharti 2021 – Maharashtra Mukhya Mantri Gram Sadak Yojana is hiring candidates for Contract Basis. Under this Scheme, 1500 vacant posts of Engineers and Workers have been filled. But they are recruited through Specific Outsourcing company. Now Government is  going to hiring CNC E-Governors Company for outsourcing candidates . Look More information about CM Rural Road Development Scheme at below:

 


Gram Vikas Vibhag Bharti 2021 For 13 Posts- Last Date 28 Jan 2021

Gramvikas Vibhag Bharti 2021 – Maharashtra Rural Roads Department Association, Rural Development Department, Maharashtra has recently issued notification for recruitment of retired officers to the post of Executive Engineer / Deputy Engineer. Applications are invited to fill 13 vacant posts under RDD Maharashtra Bharti 2021. Eligible candidates can apply here for this they need to send offline application at mentioned postal address on or before 28th January 2021 for RDD Maharashtra Recruitment 2021. Additional details about Gramvikas Vibhag Bharti 2021 are as given below:

Important Update -साधारण आठ हजार पेक्षा जास्त नोकर भरती आरोग्य आणि ग्रामविकास विभागात केली जाणार आहे. पुढील दोन महिन्यात नोकरभरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचंही  राजेश टोपेंनी सांगितलं.

Gramvikas Vibhag Recruitment 2021 : महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विभाग संस्था, ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता / उप अभियंता” पदाच्या एकूण 13 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पदाप्रमाणे ज्या उमेदवारांकडे  संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता / उप अभियंता
 • पद संख्या – 13 जागा
 • शैक्षणिक पात्रता –Degree in Civil Engineering/Diploma In Civil Engineering
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • वयोमर्यादा – कमाल वयोमर्यादा 65 वर्षाच्या आतील
 • नोकरी ठिकाण – पुणे,मुंबई, औरंगाबाद, ठाणे, अमरावती, अकोला , नाशिक, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – वित्तीय नियंत्रक तथा उपसचिव (मु. मं. ग्रा. स. यो /प्र. मं. ग्रा. स. यो),  ग्राम विकास विभाग, 5 वा मजला, बांधकाम भवन, मर्झबान  पथ फोर्ट मुंबई 400001
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2021
 • अधिकृत वेबसाइट www.rdd.maharashtra.gov.in

How to Apply For MRRDA Bharti 2021:

 • Interested applicants to these posts can  apply by submission of the applications to given address
 • Prescribe application format should get filled with all require details
 • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
 • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
 • Last date of submission of application is 28th January 2021
 • Address: Financial Controller and Deputy Secretary Rural Development Department, 5th Floor, Bandhakam Bhavan, Marzban Path Fort Mumbai 400001

रिक्त पदांचा तपशील – MRRDA Maharashtra Vacancy 2021

Sr. No Name Of Post No Of Vacancy
01 Executive Engineer 02
02 Deputy Engineer 11

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MRRDA Recruitment 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Table of Contents

Leave a Comment