Advertisement

Arogya Vibhag Goa Vacancy 2021

आरोग्य सेवा संचालनालय येथे ७ वी उत्तीर्णांना संधी ! शिपाई आणि सहाय्यक कर्मचारी पदांसाठी करा अर्ज

Arogya Vibhag Goa Vacancy 2021 –  Directorate of Health Services, Government of Goa under National Urban Health Mission proposes to fill Peon and Support Staff. There is a total of 05 vacant posts under NUHM Goa Bharti 2021. The candidates fulfilling the below requirements for the post are requested to attend the walk-in Interview on the date time and venue stated above at Directorate of Health Services, Panaji on 21 and 22nd September 2021. Candidates looking for Goa Sarakari Job can apply for DHS Goa Vacancy 2021. Here you will find all details related to State Health Society Goa Bharti 2021, State Health Society Goa Job Vacancy 2021, State Health Society Goa Vacancy 2021.

Arogya Vibhag Goa Vacancy 2021

Arogya Vibhag Goa Recruitment 2021 – आरोग्य सेवा संचालनालय, पणजी – गोवा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “शिपाई आणि सहाय्यक कर्मचारी” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – शिपाई आणि सहाय्यक कर्मचारी
  • पद संख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता – As Per Posts
  • नोकरी ठिकाण – पणजी – गोवा
  • अर्ज पद्धती –  मुलाखत
  • मुलाखतीची तारीख – आरोग्य सेवा संचालनालय, केबिन
  • मुलाखतीचा पत्ता – 21 आणि 22 सप्टेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट –http://dhsgoa.gov.in/

How to Apply For State Health Society Goa Goa Bharti 2021

  • Interested applicants to these posts can bring their applications to given address for walk in interview
  • Fill application form properly
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts
  • Address of correspondence should be mentioned clear and complete with Pin Code, Telephone No, Mobile No with Email address

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Directorate of Health Services Goa Bharti 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट

 


आरोग्य सेवा संचालनालय येथे १० वी /१२ वी उत्तीर्णांना संधी ! २६०+स्टेनोग्राफर, तंत्रज्ञ व इतर पदांसाठी करा अर्ज

Arogya Vibhag Goa Vacancy 2021 – Latest recruitment notification by Directorate of Health Services, Panaji Goa. Under DHS Goa Recruitment 2021, there is a vacancy for Staff Nurse, Caretaker, Junior Stenographer, Eye Assistant, Extension Teacher, X-Ray Technician, Pharmacist, Laboratory Technician, Blood Bank Technician, Electrician, Assistant Biochemist, Social Worker, ECG Technician, Public Relations Officer, MPHW.  The number of vacancies announced by Arogya Vibhag Goa Vacancy 2021 , Arogya Vibhag Goa Recruitment 2021 is 266. Candidates looking for Goa Sarakari Job can apply for DHS Goa Vacancy 2021. Here you will find all details related to Goa Arogya Vibhag Bharti 2021, Goa DHS Job Vacancy 2021, Directorate of Health Services Goa Vacancy 2021. The last date for DHS Goa Vacancy 2021 is 24th August 2021.

 DHS Goa Croup C Recruitment 2021

Arogya Vibhag Goa Bharti 2021 : आरोग्य सेवा संचालनालय, पणजी – गोवा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “स्टाफ नर्स, कारभारी, कनिष्ठ स्टेनोग्राफर, नेत्र सहाय्यक, विस्तारक शिक्षक, एक्स-रे तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, सहाय्यक बोईकेमिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, ईसीजी तंत्रज्ञ, जनसंपर्क अधिकारी, एमपीएचडब्ल्यू/ एएनएम, कीटक जिल्हाधिकारी, प्लंबर, बार्बर, असिस्टंट कूक ” पदांच्या एकूण 266 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात डिग्री असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रासह दिल्येल्या पत्यावर आपले अर्ज पाठवावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 DHS Goa Bharti 2021

  • पदाचे नाव – स्टाफ नर्स, कारभारी, कनिष्ठ स्टेनोग्राफर, नेत्र सहाय्यक, विस्तारक शिक्षक, एक्स-रे तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, इलेक्ट्रीशियन, सहाय्यक बोईकेमिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, ईसीजी तंत्रज्ञ, जनसंपर्क अधिकारी, एमपीएचडब्ल्यू/ एएनएम, कीटक जिल्हाधिकारी, प्लंबर, बार्बर, असिस्टंट कूक
  • पद संख्या – 266 जागा
  • शैक्षणिक पात्रता – As Per Posts
  • नोकरी ठिकाण – पणजी – गोवा
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताआरोग्य सेवा संचालनालय, काम्पाल, पणजी – गोवा
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख –24 ऑगस्ट 2021
  • अधिकृत वेबसाईट –http://dhsgoa.gov.in/

How to Apply For Arogya Vibhag Goa Bharti 2021

  • Applicants apply offline mode for DHS Goa Vacancy 2021
  • Interested and eligible applicants can send your application to the given
  • Prescribe application format should get filled with all require details
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to attach the require documents & certificates as necessary to the posts

DHS Goa Bharti 2021 Notification

Organization Name Directorate of Health Services (DHS)
Job Name Staff Nurse, Steward, Jr. Stenographer, Ophthalimic Assistant, Extension Educator, X-Ray Technician, Pharmacist, MPHW/ ANM & Other Posts
Job Location Goa
Total Vacancy 266

रिक्त पदांचा तपशील – DHS Goa Vacancy 2021

Arogya Vibhag Goa Bharti 2021 

 

Goa Arogya Vibhag Vacancy Details and Eligibility Criteria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स
Staff Nurse
१४४ मान्यताप्राप्त संस्थेतून नर्सिंगमधील प्रमाणपत्र
पुरुष नर्सेसकरिता सहा महिने अवधीचे मिङवायफरी/
विशेष प्रशिक्षणामधील प्रमाणपत्र
किंवा
बी.एससी. नर्सिंग ०४) राज्य परिषदेकडून नोंदणीकृत नर्स
किंवा नोंदणीकृत मिडवाइफ म्हणून नोंदणी प्रमाणपत्र
कारभारी
Steward
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून बी.एससी. (होम सायन्स) किंवा समकक्ष
आहाराची साठवणूक खाद्यपेयव्यवस्था वितरणामधील अनुभव
कनिष्ठ स्टेनोग्राफर
Junior Stenographer
०२ मान्यताप्राप्त बोर्डाचे एचएसएससी किंवा मान्यताप्राप्त
राज्य तंत्र शिक्षण मंडळाव्दारे प्रदान केलेली
अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यताप्राप्त पदविका
वेग लघुलेखनामध्ये १०० शब्द प्रति मिनिट
आणि टंकलेखनामध्ये ३५ शब्द प्रति मिनिट असावा
संगणकामधील किमान तीन महिने प्रमाणपत्र अभ्यासक्रम
नेत्र सहाय्यक
Ophthalmic Assistant
०४ XII वी वर्ग सायन्स विषयासह
मान्यताप्राप्त संस्थेतून ऑप्थलमिक असिस्टंट अभ्यासक्रमामध्ये पदविका
विस्तारक शिक्षक
Extension Educator
०४ आरोग्य शिक्षण अभ्यासक्रमासह एज्युकेशनमधील मास्टर्स डीग्री
एक्स-रे तंत्रज्ञ
X-Ray Technician
०२ दहावी किंवा समकक्ष
मान्यताप्राप्त संस्थेतून रेडिओग्राफीमध्ये यशस्वीपणे पूर्ण केलेले प्रशिक्षण
फार्मासिस्ट
Pharmacist
१४ तंत्र शिक्षण बोर्डातून फार्मसीमधील पदविका
किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमधील पदवी
स्टेट काउन्सिल फार्मसीमध्ये नोंदणीकृत असावा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
१२ दहावी किंवा समकक्ष एक विषय म्हणून केमिस्ट्रीसह
शास. मान्यताप्राप्त संस्थेतून लॅबोरेटरी टेकॉलॉजीमधील यशस्वीपणे
पूर्ण केलेला पदविका अभ्यासक्रम
रक्तपेढी तंत्रज्ञ
Blood Bank Technician
०१ दहावी किंवा समकक्ष एक विषय म्हणून केमिस्ट्रीसह
शास. मान्यताप्राप्त संस्थेतून लेबोरेटरी टेक्नॉलॉजीमधील यशस्वीपणे
पूर्ण केलेला पदविका अभ्यासक्रम क) शास.
रक्तपेढीमध्ये ब्लड ग्रुप मेंचिंग करण्यामधील एक वर्ष अनुभव
किंवा ड्रग अँड कॉस्मेटीक अॅक्ट, १९४० अंतर्गत ब्लड बैंक लायसेन्स
इलेक्ट्रीशियन
Electrician
०२ संबंधित ट्रेडमधील आय.टी.आय. प्रमाणपत्र किंवा समकक्ष.
संबंधित ट्रेडमधील कमीत कमी ५ वर्षांचा अनुभव
सहाय्यक बायोकेमिस्ट
Assistant Biochemist
०१ आवश्यकः मुख्य विषय म्हणून मायक्रोवायोलॉजीसह
बी.एससी. इष्टः मान्यताप्राप्त संस्थेच्या बायोकेमिस्ट्री विभागामध्ये
वायोकेमिकल कामामधील अनुभव
सामाजिक कार्यकर्ता,
Social Worker
०३ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून एक विषय म्हणून
सोशोलॉजीसह पदवीधर किंवा सोशोलॉजीमध्ये समकक्ष अर्हता
ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technician
०१ दहावी किंवा समकक्ष
मान्यताप्राप्त संस्था/ रुग्णालयामध्ये इलेक्ट्रोकार्डीओग्राफी
आणि इतर वैद्यकीय इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळण्यामधील अनुभव आवश्यक
जनसंपर्क अधिकारी
Public Relation Officer
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी
मान्यताप्राप्त संस्थेतून किमान तीन महिने अवधीचे
कॉम्प्युटर अप्लिकेशनमधील पदविका
तत्सम क्षेत्रातील दोन वर्षांचा अनुभव
प्राधन्य :
मास कम्युनिकेशन किंवा पब्लिक रीलेशनमधील पदविका
एमपीएचडब्ल्यू/ एएनएम
ANM
६२  एचएसएससी किंवा मान्यताप्राप्त राज्य तंत्र शिक्षण बोर्डाद्वारे
प्रदान करण्यात आलेला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यताप्राप्त डिप्लोमा
किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून समकक्ष अर्हता.
शासकीय संस्था किंवा इंडियन नर्सिंग कौन्सिलद्वारे मान्यताप्राप्त
कोणत्याही संस्थेतील एमपीएचडब्ल्यू म्हणून दीड वर्षाचे प्रशिक्षण (अभ्यासक्रम)
किंवा एएनएम म्हणून दोन वर्षांचे प्रशिक्षण (अभ्यासक्रम).
राज्य नर्सिंग कौन्सिलकडे नोंदणी
कीटक जिल्हाधिकारी
Insect Collector
०२ मॅट्रीक्युलेशन किंवा समकक्ष
प्लंबर
Plumber
०२ एसएससी
या ट्रेडमध्ये आयटीआय प्रमाणपत्र किंवा प्लम्बिंग
बार्बर
Barber
१४ एसएससी
नामांकित सलूनमध्ये कार्य केल्याचा अनुभव
असिस्टंट कूक
Assistant Cook.
एसएससी
नामांकित हॉटेलमध्ये या लाइनमधील व्यावहारिक अनुभवास प्राधान्य

DHS Goa Recruitment 2021


अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Directorate of Health Services Goa Bharti 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाइट

 

Leave a Comment