गुगल लवकरच अनेक पदांसाठी करणार मोठी भरती!

Google Recruitment 2021 – 2022 Details – गुगलमध्ये मध्ये विविध  पदांच्या IT प्रोफेशनल्ससाठी मोठी भरती होणार आहे. जगाच्या पाठीवरील कोणत्याही प्रश्नाचं अवघ्या काही सेकंदात अचूक उत्तर देणाऱ्या Google चा वापर (Google search engine) तर आपण सर्वच जण करतो. या कंपनीमध्ये काम करण्याची (Google Latest Openings) प्रत्येकाचीच इच्छा असते. आता हा गोल्डन चान्स काही फ्रेशर्सना (Google recruitment for Freshers) आणि IT प्रोफेशनल्सना मिळणार आहे. Google लवकरच काही पदांसाठी भरती करणार आहे. रिक्त पदांचा तपशील खालीलप्रमाणे.

Eligibility Criteria For Google Recruitment

  • कॉम्प्युटर सायन्स किंवा संबंधित तांत्रिक क्षेत्रात पदवी किंवा समकक्ष व्यावहारिक अनुभव.
  • Android प्लॅटफॉर्म आणि अनुप्रयोग, मोबाइल मूळ उपकरणे निर्माता (OEM) आणि वाहक भागीदार किंवा इतर वितरण भागीदारीसह काम करण्याचा अनुभव घ्या.
  • सामरिक भागीदारी किंवा क्लायंट संबंध व्यवस्थापित करण्याचा अनुभव.
  • मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपमेंट अनुभव आवश्यक. तसंच बिलिंग, अँड्रॉइड कॅरिअर, आणि इतर गोष्टींचा अनुभव असणं आवश्यक.
  • कोणत्याही एकापेक्षा अधिक प्रोग्रामिंग लँग्वेजचा अनुभव असणं आवश्यक.

Google India मध्ये संपूर्ण देशभरातील फ्रेशर्स (Google freshers jobs) आणि IT प्रोफेशनलसाठी नकरीची संधी उपलब्ध होणार आहे. Software Engineer and Android Developer या पादनासाठी ही संधी असणार आहे. यासाठी उमेदवारांना शून्य ते तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

 

Leave a Comment