MAFSU अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, ठाणे येथे पद भरतीची सूचना जाहीर !

MAFSU, कृषी विज्ञान केंद्र, जि. ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

ASC, Dist.Thane Bharti 2022  – Maharashtra Animal & Fishery Science University, Nagpur & ICAR recognized Agriculture Science Center, Dist. Thane  invites Offline applications before the last date 12/7/2022 for various contractual posts. 

ASC, Dist. Thane Job 2022

ASC, Dist. Thane Bharti 2022  – कृषी विज्ञान केंद्र, जि. ठाणे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार कृषी विज्ञान केंद्र, जि. ठाणे येथेविविध कंत्राटी  पदाच्या रिक्त जागांसाठी दि.१२/७/२०२२ पर्यंत  विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात  येत आहेत. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात PDF लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

ASC, Dist. Thane Job Recruitment 2022 Notification 

  • नोकरी ठिकाण – मौजे नागाव, ता. मुरबाड, जि. ठाणे
  • पदाचे नाव – १) विषय विशेषज्ञ  २) लघुलेखक श्रेणी – ३   ३) वाहनचालक 
  • पद संख्या – ५
  • कंत्राट कालावधी – ११ महिने 
  • शैक्षणिक पात्रता, वेतन, विहित नमुना अर्ज – अधिकृत वेबसाईट पहा.
  • सविस्तर माहितीसाठी वेबसाईट पहा.
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन 
  • अर्जाचा पत्ता – मा. सहयोगी अधिष्ठाता, मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई – ४०००१२.
  • अर्जाची शेवटची तारीख – दि. १२/७/२०२२   संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत
  • अधिकृत वेबसाईट – www.mafsu.in

Application Details For ASC, Dist. Thane Job Recruitment 2022 Please Visit Website.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important contact numbers For ASC, Dist. Thane Job Bharti 2022

अधिकृत वेबसाईट – www.mafsu.in
☑️ जाहिरात वाचा

 

Leave a Comment