सर्वोपचार रुग्णालय, धुळे येथे पदभरतीची सूचना

सर्वोपचार रुग्णालय, धुळे अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

SBHGMC, Dhule Job Bharti 2022  – Shri. Bhausaheb  Hire Government Medical College & Sarvopchar Hospital, Dhule invites Offline applications from date 20/6/2022 to 23/6/2022 for the contractual post of Lab. Technician/Bloodbank Technician. 

SBHGMC, Dhule Job 2022

SBHGMC, Dhule Job Bharti 2022  – सर्वोपचार रुग्णालय, धुळे द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे  येथेप्रयोगशाला तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ  पदाच्या रिक्त जागांसाठी दि.२०/६/२०२२ ते  दि.२३/६/२०२२ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात  येत आहेत. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा.

SBHGMC, Dhule Job Recruitment 2022 Notification 

 • नोकरी ठिकाण – धुळे 
 • पदाचे नाव – प्रयोगशाला तंत्रज्ञ/ रक्तपेढी तंत्रज्ञ
 • पद संख्या – ४
 • शैक्षणिक पात्रता – PDF पहा.
 • वय – १९-३८ वर्षे  
 • सविस्तर माहितीसाठी वेबसाईट पहा.
 • अर्ज पद्धती – समक्ष 
 • अर्जाचा पत्ता – मा. अधिष्ठाता, श्री.भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालय, धुळे, चक्करबर्डी परिसर, सुरत बायपास हायवेजवळ, रेसिडेन्सी पार्कशेजारी, धुळे – ४२४००३.
 • अर्जाची शेवटची तारीख – दि.२०/६/२०२२ ते  दि.२३/६/२०२२  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) आणि दि.२३/६/२०२२ ला दुपारी १२.०० वाजेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
 • ज्या अर्जदारांनी दि. १४/६/२०२२ ते दि. १७/६/२०२२ दरम्यान सादर पदांसाठी अर्ज केले आहेत त्यांनी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही.
 • अधिकृत वेबसाईट – www.sbhgmc.org.

Application Details For SBHGMC, Dhule Job Recruitment 2022  Please Visit Website.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important contact numbers For SBHGMC, Dhule Job Bharti 2022  

अधिकृत वेबसाईट – www.sbhgmc.org
☑️ जाहिरात वाचा

 

Leave a Comment