BEL Bharti 2020

BEL Bharti 2020 : under Bharat Electronics Limited (BEL) are invited Applications  from eligible candidates to fill up a total of 9 vacancies for the posts of Trainee OL Officer (Translator) -I, Project Engineer (Electronics, Mechanical, Civil) -I, Project Officer (HR) -I  Also, the application has to be done online. Remember, the last date to apply is 3, December 2020. Further details given below :

BEL Bharti 2020 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) भरती 2020 अंतर्गत प्रशिक्षणार्थी ओएल अधिकारी (अनुवादक) – I, प्रकल्प अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल, सिव्हिल) – I, प्रकल्प अधिकारी (एचआर) – Iपदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तसेच अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 डिसेंबर 2020 आहे.

  • पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी ओएल अधिकारी (अनुवादक) – I, प्रकल्प अभियंता (इलेक्ट्रॉनिक्स, मेकेनिकल, सिव्हिल) – I, प्रकल्प अधिकारी (एचआर) – I
  • पद संख्या – 9 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 डिसेंबर 2020 आहे.
  • अधिकृत वेबसाईट – http://www.bel-india.in/

How to Apply : 

  • Applicants need to apply for BEL Bharti 2020
  • Candidates submit your application to the given link
  • Applicants apply before the last date
  • The last date of online application is 3rd December 2020

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For BEL Recruitment 2020
 PDF जाहिरात : https://bit.ly/3i9st3t
ऑनलाईन अर्ज करा : http://www.bel-india.in/

 

Leave a Comment