Bank of Baroda Bharti 2023

बँक ऑफ बडोदा अंतर्गत रिक्त पदांची भरती सुरू

Bank of Baroda Bharti 2023– Bank Of Baroda Invites applications for “Corporate & Institutional Credit (C & IC) and MSME vertical, MSME,FRM and C & IC, Senior Position, MSME Department, Cash Management Department, Receivables Management Department, IT Officers” posts under BOB Vacancy 2023. Candidates who have the required qualifications are eligible for the post. The number of vacancies announced by BOB Recruitment 2023 is 677 Posts. The last date of application is 11th May 2023 and 17th May 2023. More details for Bank of Baroda Recruitment 2023 , Bank of Baroda Bharti 2023, Bank Of Baroda Vacancy 2023 BOB Job 2023, BOB Vacancy 2023, and Bank of Baroda Recruitment 2023: apply online are as given below:

Bank of Baroda Recruitment 2023

Bank Of Baroda Vacancy 2023: बँक ऑफ बडोदा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कॉर्पोरेट आणि संस्थात्मक क्रेडिट (C & IC) आणि MSME वर्टिकल, MSME, FRM आणि C & IC, वरिष्ठ पद, MSME विभाग, रोख व्यवस्थापन विभाग, प्राप्ती व्यवस्थापन विभाग, IT अधिकारी” पदांच्या ६७७ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ओंलीने पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२३  आणि १७ मे २०२३ आहे.ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात पदवी असेल ते या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

Bank of Baroda Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव कॉर्पोरेट आणि संस्थात्मक क्रेडिट (C & IC) आणि MSME वर्टिकल MSME,FRM आणि C & IC, वरिष्ठ पद, MSME विभाग, रोख व्यवस्थापन विभाग, प्राप्ती व्यवस्थापन विभाग, IT अधिकारी
पद संख्या ६७७  पदे
शैक्षणिक पात्रता मूळ जाहिरात बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन
निवड प्रक्रिया-  मुलाखत
शेवटची तारीख –   ११ मे २०२३ आणि १७ मे २०२३
अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

Eligibility Criteria For Bank of Baroda Application 2023

 

Name of Posts  No of Posts 
कॉर्पोरेट आणि संस्थात्मक क्रेडिट (C & IC) आणि MSME वर्टिकल १५७
MSME, FRM आणि C & IC १२
वरिष्ठ पद १२
MSME विभाग ८७
रोख व्यवस्थापन विभाग ५३
प्राप्ती व्यवस्थापन विभाग ३०४
IT अधिकारी ५२

 

How to Apply For Bank of Baroda Vacancy 2023 :

  • या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांना बँकेची वेबसाईट www.bankofbaroda.in/career.htm तपासण्याचा सल्ला दिला जातो.
  • खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ मे २०२३ आणि १७ मे २०२३ आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दाखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करीत कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी..

Important Links For BOB Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

 

Leave a Comment