Advertisement

Bhandara Rojgar Melava 2022

  भंडारा येथे विविध पदांसाठी रोजगार मेळावा

Bhandara Rojgar Melava 2022 – Mahaswayam portal is organizing Rojgar Melava for students and Other who needs job in Bhandara District Of Maharashtra for providing a unique platform to all the job seekers through Bhandara Online Job Fair 2022. This job fair is organized by  Pandit Deendayal Upadhyay Online Job Fair – 5 under Mahaswayam. The Online Job Fair is for Various posts of Educational Candiates in a Bhandara State of Maharashtra for Some Vacant Posts. Apply from 17th To 20th September 2022 through Online Mode. Apply here for Bhandara Rojgar Melava 2022:

भंडारा ऑनलाईन रोजगार मेळावा 2022 – Bhandara Rojgar Melava 2022

रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने रोजगार मेळावा होणार आहे. केवळ ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच हा मेळावा घेण्यात येणार आहे. तो www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर होणार आहे.

Bhandara Job Fair 2022 : भंडारा येथे काही पदांकरिता पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार ऑनलाईन मेळावा – 5 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 17 ते 20 सप्टेंबर 2022 आहे.

  • मेळाव्याचे नावपंडित दिनदयाल उपाध्याय ऑनलाइन जॉब फेअर – 5
  • पात्रता – खाजगी नियोक्ता
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाणभंडारा
  • राज्य – महाराष्ट्र
  • जिल्हाभंडारा
  • ऑनलाईन रोजगार मेळाव्याची तारीख 17 ते 20 सप्टेंबर 2022

Bhandara Rojgar Melava Short Details

 

Bhandara Melava 2022 Online Registration

  1. राज्यातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील सर्व माहिती अद्ययावत करावी.
  2. तसेच, ज्यांनी या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी या वेबपोर्टलवर Employment – Job Seeker (Find a Job) – Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन शिक्षण, अनुभव इत्यादी सर्व अद्ययावत माहिती भरुन नवीन नोंदणी करावी.
  3. नोंदणी झाल्यानंतर नोंदीत भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास नोंदणी क्रमांक व पासवर्ड प्राप्त होईल. तो वापरुन वेबपोर्टलवरील Employment – Job Seeker (Find a Job) – Jobseeker Login मध्ये Registration ID (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड टाकून Login वर क्लिक करावे.
  4. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन वेबपोर्टलवर दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील जिल्हा निवडून त्यातील APPLY HERE या ऑप्शनमध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व Vacancy Listing मध्ये रिक्तपदांची माहिती पाहून Apply ऑप्शनवर क्लिक करावे.
  5. त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होतो. रिक्त पदांकरिता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छूक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इ. माहिती प्राप्त होते.
  6. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरिता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता नोकरी इच्छूक उमेदवाराशी संपर्क साधणे शक्य होते. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या रिक्तपदांसाठी तात्काळ Apply करावे..

Bhandara Rojagar Melava 2022 Registration

Bhandara Rojgar Melava Jahirat 

Leave a Comment