BOB Recruitment 2020

BOB Recruitment 2020: Among The largest Public Sector Bank Bank Of Baroda has issued new recruitment notification for the post of Business Analyst and Innovation Officer in FINTECH department positions . An online applications are invited to fill 04 vacant positions under BOB Bharti 2020. Candidates having graduate in any Stream and Graduate with MBA must apply here through given online application link which is activated form today. The due date for online submission of application form is 28th December 2020. Read More Details like Application Process, Age Limit, Qualification about BOB Recruitment 2020 at below:

Bank Of Baroda Bharti 2020 : नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार बँक ऑफ बडोदा, मुंबई येथे व्यवसाय विश्लेषक आणि नाविन्यपूर्ण अधिकारी पदांच्या 04 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे कोणत्याही शाखेतील पदवीअसेल तसेच MBA अहर्ता असलेले उमेदवार या भरतीस पदाप्रमाणे पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – व्यवसाय विश्लेषक आणि नाविन्यपूर्ण अधिकारी
 • पद संख्या – 04 जागा
 • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवीअसेल तसेच MBA अहर्ता
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती –  ऑनलाईन
 • वयोमर्यादा
  • कमीत कमी -25 वर्ष
  • जास्तीत जास्त – 35 वर्ष
 • फीस –
  • यूआर, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस– रु. 600/-
  • अनुसूचित जाती / जमाती, PWD-रु. 100/-
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 डिसेंबर 2020
 • अधिकृत वेबसाईट – www.bankofbaroda.in

रिक्त पदांचा तपशील – Bank Of Baroda Vacancy 2020

Sr. No Name Of Posts Qualification Vacancy
01 Business Analyst Graduate with MBA (any stream) 02
02   Innovation Officer Graduate (any stream) 02

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

Important Links For Bank Of Baroda Recruitment 2020 

🌐 अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment