रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये ११५ रिक्त जागांसाठी भरती सुरु !
Co-operative Bank Ahmednagar Recruitment 2024 :
अहमदनगर येथील रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये विविध पदांच्या एकूण ११५ जागा रिक्त आहेत. शाखा व्यवस्थापक, सहायक शाखा व्यवस्थापक, उत्तीर्ण अधिकारी, रोखपाल, क्लार्क, प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता, प्रशिक्षणार्थी हार्डवेअर अभियंता आणि शिपाई या पदांच्या रिक्त जागा उपलब्ध आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रता जाणून घ्या.
रेणुका माता मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी मध्ये ११५ रिक्त जागा आहेत या रिक्त जागा भरण्यासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.
Vacancy Details –
या ११५ रिक्त जागा खालील पदांमध्ये विभागलेल्या आहेत.
- शाखा व्यवस्थापक (५ जागा)
- सहाय्यक शाखा व्यवस्थापक (१० जागा)
- पासिंग ऑफिसर (१५ जागा)
- कॅशियर (२० जागा)
- क्लर्क (२० जागा)
- प्रशिक्षणार्थी सॉफ्टवेअर अभियंता (१० जागा)
- क्षणार्थी हार्डवेअर अभियंता (१० जागा)
- शिपाई (२५ जागा)
या भरतीत सहभागी होण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने त्यांचे अर्ज सादर करावेत हे अर्ज सादर करण्यासाठी दिनांक ९ ऑगस्ट २०२४ ही शेवटची तारीख देण्यात आली आहे.