CRPF Bharti 2021

केंद्रीय राखीव पोलीस दलात १० वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकरीची संधी; असा करा अर्ज

CRPF Bharti 2021 – There is good news for candidates looking for a job in the Central Reserve Police Force (CRPF). The CRPF has invited applications for the recruitment of various CRPF Head Constable across the country. Recruitment process will be implemented for a total of 38 posts. Candidates can apply by visiting the official website of CRPF crpf.gov.in. The application process is underway for this vacancy issued by the Central Reserve Police Force. Candidates will be selected through direct interview.

अनेकांचे सरकारी नोकरीचे स्वप्न असते. त्यात कमी शिक्षण असेल तर आपल्याला सरकारी नोकरी कशी मिळेल असा अनेकांना प्रश्न पडतो. पण आता १० वी आणि पदवीधरांसाठी एक खुशखबर आहे. केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदाकरिता एकूण ३८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०२१ आहे.

CRPF Bharti 2021 

सीआरपीएफमध्ये नोकरीसाठी तयारी करत असलेल्या तरुण-तरूणींना मोठी संधी निर्माण झालीय. मान्यताप्राप्त बोर्डमधून १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्जासाठी पात्र असेल. उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी. हेड कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. ही परिक्षा एकूण २२५ गुणांची असणार आहे. एकूण दोन सेक्शनमध्ये ही परिक्षा घेण्यात येणार आहे. पहिली परिक्षा २०० गुणांची आणि दुसरी परिक्षा २५ गुणांची असणार आहे. या परिक्षांमध्ये ८वी ते १० वीच्या अभ्यासक्रमावर वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. यात मुख्यतः सामान्य जागरूकता, सामान्य गणित, अंकगणित, हिंदी/इंग्रजीची माहिती असते. ही परिक्षा हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमांतून देता येते. त्यासोबतच उमेदवाराचं टाइप फोन आणि फिजिकल स्टँडर्ड रिपोर्ट (PST) सुद्धा आवश्यक असणार आहे. या भरती संदर्भातील सविस्तर माहिती मिळण्यासाठी अधिकृत वेबसाईट crpf.gov.in जाहीर केलेली नोटिफिकेशन वाचून घ्या.

CRPF साठी रिक्त जागांचे तपशील- CRPF Vacancy Details

  • केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत हेड कॉन्स्टेबल पदाकरिता एकूण ३८ रिक्त जागा

अर्ज कसा कराल

इच्छूक उमेदवार या पदांसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज दाखल करु शकतात. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छूक उमेदवारांना crpf.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल. तुम्ही दहावी पास असाल तर लवकर या पदासाठी अर्ज करा आणि सरकारी नोकरी मिळवा.

 

पात्रता

  • मान्यताप्राप्त बोर्डमधून १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्जासाठी पात्र असेल
  •  उमेदवाराची वयोमर्यादा १८ ते २५ वर्षे असावी

निवड

This exam will have a total of 225 marks. The examination will be conducted in two sections in total. The first exam will be of 200 marks and the second exam will be of 25 marks. These exams ask objective questions on 8th to 10th syllabus. It mainly consists of General Awareness, General Mathematics, Arithmetic, Hindi / English. This exam can be given in both Hindi and English mediums

Download CRPF Bharti Notification 2021

Leave a Comment