नागपूर केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत थेट मुलाखत द्या व नोकरी मिळवा
CRPF Nagpur Bharti 2021 – The Central Reserve Police Force is inviting applications from eligible candidates to fill up a total of 15 vacancies. Central Reserve Police Force has started for filling up Specialist Medical Officers & GDMOs vacancies. Aspirants who have all the eligibility criteria for CRPF GDMO Vacancy can attend the walk in interview on 14th April 2021 at 0900 hrs. Central Reserve Police Force will hire most eligible candidates for the post of Specialist Medical Officer and GDMOs based on the Walk in Interview. Read More details on CRPF Nagpur Bharti 2021 at below
CRPF Nagpur Recruitment 2021 : केंद्रीय राखीव पोलीस दल द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी व जीडीएमओ” पदांच्या एकूण 15 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे Post Graduate Degree/ Diploma in concerned specialty and MBBS पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होईल. उमेदवारांनी दिलेल्या स्थळावर आपल्या शैक्षणिक प्रमाणपत्र तसेच अन्य संबंधित दस्तावेजसोबत उपस्थित राहावे. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…
- पदाचे नाव – विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी व जीडीएमओ
- पद संख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – Post Graduate Degree/ Diploma in concerned specialty and MBBS (मूळ जाहिरात बघावी.)
- निवड प्रक्रिया – मुलाखत
- मुलाखतीची तारीख – 14 एप्रिल 2021
- मुलाखतीचा पत्ता – कंपोझिट हॉस्पिटल, सीआरपीएफ, हिंगणा रोड, नागपुर
- अधिकृत वेबसाईट – http://www.crpf.gov.in/
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CRPF Nagpur Recruitment 2021 |
|
जाहिरात वाचा | |
अधिकृत वेबसाईट |