Advertisement

District Hospital Goa Bharti 2023

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव गोवा अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

District Hospital Goa Bharti 2023 District Hospital Goa has invited application for the interested and eligible candidates to the posts of “Medical Officer & Counselor”. Applications are invited for 02 vacancies available under the District Hospital Goa Recruitment 2023. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the given mentioned address with all essential documents on the 15h of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Goa Job 2023

District Hospital Goa Recruitment 2023: दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, मडगाव गोवा द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “वैद्यकीय अधिकारी आणि समुपदेशक” पदाच्या ०२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख १५ जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

District Hospital Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी आणि समुपदेशक
पद संख्या ०२ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
निवड प्रक्रिया – मुलाखत
वेतन –
  • वैद्यकीय अधिकारी -Rs. 60,000/- per month
  • समुपदेशक -Rs. 20,000/- per month
नोकरी ठिकाण गोवा
मुलाखतीची तारीख –  १५ जून २०२३
मुलाखतीचा पत्ता एमएस केबिन, २ रा मजला, प्रशासकीय विभाग, हॉस्पिसिओ एसजीडीएच, मडगाव.
अधिकृत वेबसाईट – dhsgoa.gov.in

Eligibility Criteria For Medical Officer Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
वैद्यकीय अधिकारी ०१ किमान एम.बी.बी.एस. उत्तीर्णअपेक्षित: मेडिकल कौन्सिल नोंदणीसह  डीपीएम / एमडी (सायकोलॉजी)
समुपदेशक ०१ किमान पात्रता: सायकोलॉजी/ सामाजिक कार्य / समाजशास्त्र मध्ये पदवीधर (वरील शाखांमध्ये मास्टर्स डिग्री असल्यास प्राधान्य)

 

Selection Process For Counselor Vacancy 2023

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  • मुलाखत संबंधित तारखेला दिलेल्या पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • वरील पदांकरीता मुलाखत १५ जून २०२३ रोजी दिलेल्या संबंधित पत्यावर घेतण्यात येणार आहे.
  • उमेदवारांना कोंकणी, मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी वरील दिलेल्या संबंधित पत्यावर उपस्थित राहतील.
  • मुलाखतीची वेळ : दु. १२.०० वा. ते दु. १.०० वा. पर्यंत
  • जे उमेदवार नोंदणी वेळेच्या समाप्तीनंतर हजर होतील त्यांना मुलाखतीसाठी अनुमती देण्यात येणार नाही.
  • वरील आवश्यकतांची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांना विनंती करण्यात येते की त्यांनी प्रत्यक्ष मुलाखतीकरिता वर देण्यात आलेल्या तारीख, वेळ आणि ठिकाणी आपला बायोडेटा आणि फोटो तसेच त्यांच्या उमेदवारीकरिता शैक्षणिक पात्रतांचे, जन्म, रहिवास (१५ वर्षे) आणि असल्यास अनुभव यांचे दाखले यांच्या मूळ प्रती पडताळणीकरिता तसेच सादर करण्याकरिता सांक्षांकित प्रती सदर प्रत  ही मूळ कागदपत्राची सत्यप्रत आहे” असे नमूद करून राजपत्रित अधिकारी/नोटरी यांच्याद्वारे सांक्षांकित / स्व–साक्षांकित करून आणाव्यात.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For dhsgoa.gov.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment