ZP Hingoli Bharti 2023

जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत विविध पदांची भरती जाहिरात व अर्ज प्रक्रिया

ZP Hingoli Bharti 2023 Zilha Parishad Hingoli has recently announced notification for various vacant posts. There are total of 204 vacancies are available. Job location for this recruitment is Hingoli. Application forms will begin from 5th August 2023, while last date to apply is 25th August 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility. Additional details about ZP Hingoli Job 2023, Zilha Parishad Hingoli Recruitment 2023, ZP Hingoli Application 2023, ZP Hingoli Vacancy 2023 are as given below. 

ZP Hingoli Job 2023

ZP Hingoli Recruitment 2023: जिल्हा परिषद हिंगोली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे विविध पदाच्या २०४ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Zilha Parishad Hingoli Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव आरोग्य सेवक (पुरुष) ४०%, आरोग्य सेवक (पुरूष) ५०% (हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी), आरोग्य परिचारिका [आरोग्य सेवक (महिला)], औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (बांधकाम / ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, मुख्य सेविका / पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, रिगमन (दोरखंडवाला), लघुलेखक (निम्न श्रेणी), वरिष्ठ सहाय्यक लेखा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघु पाटबंधारे)
पद संख्या २०४ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे
नोकरी ठिकाण हिंगोली
अर्ज सुरु होण्याची तारीख – ०५ ऑगस्ट २०२३
शेवटची तारीख –  २५ ऑगस्ट २०२३
परीक्षा शुल्क –
  • खुला वर्ग : १०००/-
  • राखीव वर्ग : ९००/-
अधिकृत वेबसाईट – https://zphingoli.in

Eligibility Criteria For ZP Hingoli Application 2023

ZP Hingoli Bharti 2023

How to Apply For ZP Hingoli Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज दिनांक ०५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु होणार आहे.
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२३ आहे.
  • अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करावे.

Important Dates For Zilha Parishad Hingoli Bharti 2023

ZP Hingoli Bharti 2023

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For zphingoli.in Bharti 2023

☑️ जाहिरात वाचा
ऑनलाईन अर्ज ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरु!
अधिकृत वेबसाईट

 


ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, जिल्हा परिषद हिंगोली अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात

Hingoli Zilla Parishad Bharti 2022 :Rural Water Supply Department under Zilla Parishad Hingoli has recently announced notification for “Executive Engineer, Deputy Engineer” Posts on contract basis. There is a total of 03 vacant posts to be filled under Zilla Parishad Hingoli Bharti 2022.Candidates who are interested for this recruitment should send their application offline.Willing candidates must send their application on or before 13th January 2022 at given postal address. Additional details about ZP Hingoli Bharti 2022, ZP Hingoli Recruitment 2022, Hingoli Zilla Parishad Bharti 2022 are as given below:

ZP Hingoli Recruitment 2022  – जिल्हा परिषद हिंगोली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “कार्यकारी अभियंता, उप अभियंता” पदांच्या 03 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील.इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – कार्यकारी अभियंता, उप अभियंता
  • पद संख्या – 03 जागा
  • शैक्षणिक पात्रता –(मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • नोकरी ठिकाण – हिंगोली
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद हिंगोली, हिंगोली जिल्हा परिषद ईमारत, दूसरा मजला, हिंगोली – 431513
  • शेवटची तारीख –  13 जानेवारी 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.hingoli.nic.in

रिक्त पदांची तपशील – Zilla Parishad Hingoli Bharti 2022

How To Apply For ZP Hingoli Jobs 2022

  • Eligible applicants to the posts can apply by submitting application to given address
  • The candidates who wish to appear for the Virtual mode of interview may please make payment online as furnished above and send copy of the payment receipt along with application and all relevant copies
    of certificates, by google form.
  • Mention education qualifications, experience, age etc details in the applications
  • Also need to send their all documents & certificates as necessary to the posts
  • Submit online application form before last date 13 January 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Zilla Parishad Hingoli Vacancy 2022

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Hingoli Zilla Parishad Bharti 2021 – This is important news for job seekers. Applications are invited for 113 different medical posts in Hingoli Zilla Parishad. An advertisement has been published by Hingoli Zilla Parishad. Accordingly, applications are being invited for the posts of Pharmacist, Health Worker (Male) and Health Worker(Female). Interested and eligible candidates can apply online. The deadline to apply is September 14 and September 21. Eligible candidates are invited to apply online as per the increased parallel reservation in the open category due to cancellation of reservation in Socially and Economically Backward Classes (SEBC) to fill up the vacancies in five categories of Health Department on the establishment of Chief Executive Officer Zilla Parishad, Hingoli. There is also a facility to fill up the application form online at www.maharddzp.in depending on the type of Disability. Click on this link https://maharddzp.com/# to apply online. Click here to know the details and download the notification.

Zilha Parisahd Hingoli Group C Recruitment 2021 – ग्रामीण आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, हिंगोली ग्राम विकास विभाग द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “फार्मासिस्ट, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक ” पदाच्या 113 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा….

  • पदाचे नाव – फार्मासिस्ट, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक
  • पद संख्या –113 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • नोकरीचे ठिकाण –हिंगोली
  • शेवटची तारीख – 14, 21 सप्टेंबर 2021
  • अधिकृत वेबसाईट –https://hingoli.nic.in/

How To Apply For ZP Hingoli Gram Vikas Arogya Bharti 2021

  • Applicants apply from Online mode for Gramin Arogya Vibhag Hingoli Bharti 2021
  • Also, visit the following website
  • Read all the instructions carefully and fill-up the form
  • Upload attested copies of all the required documents with the application form
  • The last date for online submission of applications form is 14 &  21 Sep 2021

रिक्त पदांचा तपशील –Gram Vikas Vibhag Hingoli Vacancy 2021

ZP Hingoli Group C Recruitment 2021

Pharmacist
03 Post
Arogya Sevak 20 Post
Arogya Sevika
90 Posts

Gramin Arogya Vibhag Hingoli Recruitment 2021 Application Fees

Arogya Vibhag Satara Bharti 2021

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For ZP Hingoli Bharti 2021 

? अर्ज करा
☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

अनुकंपा तत्त्वावरील लोकांना दिलासा !! जिल्हा परिषदेत लवकरच होणार भरती

Hingoli Zilla Parishad Bharti 2021 –  Compassionate recruitment process will be started for the vacant posts in various departments of Zilla Parishad Hingoli by adjusting class three, class four employees. Last year, 54 vacancies were filled.  In a few days, compassionate vacancies in class three and class four will be filled. Read More details on Hingoli Zilla Parishad Bharti 2021 at below

जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे निधन झाल्याने त्यांच्या जागी वारसदारांना नोकरी दिली जाते. अनुकंपा आधारावर त्यांचे कागदपत्रे तपासून प्रक्रिया पार पाडली जाते. मागील वर्षी ६२ अनुकंपा आधारित रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरु होती. मात्र मराठा आरक्षण यामुळे भरती प्रक्रिया खोळंबली. एकूण अनुकंपा आधारित जिल्हा परिषदेत ६२ पदे होती. त्यापैकी ५४ पदे भरण्यात आली. आता उर्वरित १५ पदासाठी हालचाली सुरु आहेत.

आता उर्वरित पदे भरण्यासाठी सीईओ राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांनी अनुकंपा भरती प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरु केली आहे. काही दिवसात वर्ग तीन, वर्ग चार संवर्गातील अनुकंपा आधारित रिक्त पदे भरल्या जाणार आहेत.

मागील अनेक वर्षापासून अनुकंपा आधारित रिक्त पदे भरण्यासाठी आतापर्यंत अनेक अधिकारी येऊन गेले मात्र हा प्रश्न मार्गी लागत नव्हता. धनवंत कुमार आल्यापासून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे अनुकंपा तत्त्वावरील लोकांना दिलासा मिळाला आहे.

1 thought on “ZP Hingoli Bharti 2023”

Leave a Comment