Maharashtra Kotwal Bharti 2023
Good chance to get job under Kotwal recruitment for 4th passed candidates. Currently, applications are invited from interested candidates for the post of Kotwal under various districts. However, the candidates should submit the application in the prescribed format along with two passport size photographs along with necessary documents and proofs in the office of the Tehsildar of the concerned district in the office of Asthapana Branch and get the same acknowledged. The application form is available at the Establishment Branch of the Tehsil Office during office hours and days. More information in this regard is available at the district wise link below.
4थी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी कोतवाल भरती अंतर्गत नोकरी मिळविण्याची चांगली संधी. सध्या विविध जिल्ह्या अंतर्गत कोतवाल पदाकरिता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तरी उमेदवारांनी विहीत नमुन्यात दोन पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासहीत कार्यालयीन वेळेत संबांधीत जिल्ह्यातील तहसिलदार, यांच्या कार्यालयात आस्थापणा शाखेत सादर करावेत व त्याबाबत पोच घ्यावी. अर्जाचा नमुना तहसिल कार्यालयातील आस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवशी उपलब्ध आहे. या संदर्भातील अधिक माहिती खालील जिल्हानिहाय लिंक वर उपलब्ध आहेत.
पुढील सर्व कोतवाल भरतीसाठी या लिंकला सेव्ह करून ठेवा. तसेच विहीत तारखे नंतर येणाच्या व अपूर्ण भरलेल्या अर्जाचा तसेच जाहीरनाम्याच्या पुर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी. या भरतीची जाहिरात संबंधित तहसील ऑफीस द्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचावी. जाहिराती मधील रिक्त असणारी पदे, त्याबद्दलची इतर आवश्यक माहिती, व सविस्तर जाहिरात खाली दिली आहे
- उस्मानाबाद येथे कोतवाल पदांची भरती जाहीर; ४थी पास उमेदवारांसाठी संधी!!
- तुळजापूर तालुक्यात कोतवाल भरती सुरु – त्वरित अर्ज करा
- उस्मानाबाद परंडा अंतर्गत ४थी पास उमेदवारांसाठी संधी; ०८ पदे रिक्त
- उस्मानाबाद (कळंब) तालुक्यात कोतवाल भरती जाहीर; ४थी पास उमेदवारांसाठी संधी
- उस्मानाबाद (उमरगा) तालुक्यात कोतवाल पदाची भरती सुरु; ४थी पास उमेदवारांनी संधी
- ४थी पास उमेदवारांसाठी संधी; उस्मानाबाद (लोहारा) तालुक्यात कोतवाल पदाची भरती
- मालेगाव तालुक्या अंतर्गत “कोतवाल” पदाकरिता जाहिरात प्रकाशित; ४थी उत्तीर्णांना नोकरीची संधी
- रिसोड तालुक्या अंतर्गत ४थी पास उमेदवारांना नोकरीची संधी; कोतवाल पदांची भरती सुरु
- भूम तालुका, उस्मानाबाद अंतर्गत ४थी पास उमेद्वारांसाठी संधी; ०२ पदे रिक्त, अर्ज करा