Krishi Vigyan Kendra Sangli Bharti 2021

कृषी विज्ञान केंद्र सांगली अंतर्गत विविध पदांसाठी जाहिरात उपलब्ध

Krishi Vigyan Kendra Sangli Bharti 2021Krishi Vigyan Kendra Sangli under Maharashtra Animal and Fisheries Science University has issued notification. Accordingly, applications are invited to fill 14 vacant posts of Assistant, Stenographer, Driver, Skilled Assistant, Subject Matter Specialist, Program Assistant, Farm Manager. Candidates who wants to apply for KVK Sangli Bharti 2021 must forward their application at mentioned address. The last  for sending MAFSU application 2021 is 3rd March 2021. Additional details about Krishi Vigyan Kendra Sangli Bharti 2021 are as given below:

Krishi Vigyan Kendra Sangli Recruitment 2021 – महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत कृषी विज्ञान केंद्र सांगली द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, शेती व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक, वाहनचालक, कुशल सहायक” पदांच्या 14 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयामध्ये पदवी, Masters Degree, 12th, 10th Pass असेल ते या भरतीस पात्र असतील. उमेदवारांची निवड हि थेट मुलखांद्वारे होईल. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – विषय विशेषज्ञ, कार्यक्रम सहाय्यक, शेती व्यवस्थापक, सहाय्यक, लघुलेखक, वाहनचालक, कुशल सहायक
  • पद संख्या – 14 जागा
  • शैक्षणिक पात्रता – संबंधित विषयामध्ये पदवी, Masters Degree,  12th, 10th Pass (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – सांगली
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता –सहयोगी अधिष्ठाता, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा
  • शेवटची तारीख –  3 मार्च 2021
  • अधिकृत वेबसाईट – http://www.mafsu.in/

रिक्त पदांचा तपशील –MAFSU Bharti 2021

MAFSU Bharti 2021

Krishi Vigyan Kendra Sangli Bharti 2021

 

Important Links For MAFSU KVK Sangli Bharti 2021

जाहिरात वाचा-2
जाहिरात वाचा-1
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment