Maha Tet Admit Card Link 2021

Maha Tet Admit Card 2021 Update : After three changes in planning, the examination centers for the Teacher Eligibility Test (TET) on November 21 have finally been fixed. The State Education Council has also provided admission cards to the candidates. Separate admission tickets have been issued for the two papers, so the meeting numbers for both the papers will be different. Admission tickets could not be downloaded as the link did not open two days ago. But now it is gone. However, since there are two admission cards, it will be mandatory for the examinees to carry both the admission cards along with proper planning accordingly.

तीन वेळेस नियोजन बदलल्यानंतर अखेरीस २१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची (टीईटी) परीक्षा केंद्रे निश्चित झाली आहेत. राज्य शिक्षण परिषदेने परीक्षार्थींना प्रवेशपत्रेही उपलब्ध करून दिली आहेत. दोन पेपरसाठी स्वतंत्र प्रवेशपत्रे देण्यात आली असून, त्यामुळे दोन्ही पेपरसाठी बैठक क्रमांक वेगळे राहणार आहेत.

दोन दिवसांपूर्वी लिंक ओपन होत नसल्याने प्रवेशपत्र डाउनलोड होत नव्हते. परंतु, आता हा तिढा सुटला आहे. मात्र, दोन प्रवेशपत्रे असल्याने परीक्षार्थींनी त्यानुसार योग्य नियोजन करीत दोन्ही प्रवेशपत्रे सोबत बाळगणे अनिवार्य असणार आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) नियोजन अंतिम टप्प्यात असल्याचे समजते. दीड वर्षानंतर टीईटी होत असल्याने परिषदेच्या नियोजनानुसार मुदतीत परीक्षा घेतली जाण्याची अपेक्षा आहे. मात्र, परीक्षेच्या घोषणेपासून सातत्याने नियोजनात बदल होत आहेत. आता २१ नोव्हेंबरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठीची प्रवेशपत्रेदेखील परीक्षार्थींच्या लॉगिनमध्ये देण्यात आले आहेत. करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे निर्देश आहेत. कोणत्याही कारणास्तव प्रश्न रद्द करावा लागल्यास उर्वरित प्रश्नांच्या गुणांवर आधारित पात्रता निश्चित केली जाईल. परीक्षेच्या दिवशी केंद्रात प्रवेश केल्यावर परीक्षा संपेपर्यंत परीक्षार्थींना बाहेर जाता येणार नाही. प्रश्नपत्रिकेवर कोणतीही खूण केल्यास गैरप्रकार समजण्यात येईल. दोन्ही प्रवेशपत्रे सादर करताना निर्धारित शासकीय ओळखपत्र दाखवावे लागेल. परीक्षा केंद्राची प्रत्यक्ष खात्री परीक्षेपूर्वीच करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

असे आहे नियोजन

प्रवेशपत्रे : २१ नोव्हेंबरपर्यंत (ई-स्वरूपात)

पेपर- १ : सकाळी १०.३० ते दुपारी १.३०

पेपर- २ : दुपारी २ ते दुपारी ४.३०

पेपर दोन उत्तीर्ण होणे अनिवार्य

शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये सहावी ते आठवीच्या गटातील उच्च प्राथमिक शिक्षकांना नियुक्तीसाठी पेपर-२ उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. संबंधित उमेदवाराने प्राप्त केलेल्या पदवीच्या विषयानुसार हा पेपर राहील. जसे विज्ञान-गणित, सामाजिकशास्त्र या विषयांसाठी त्याच विषयाचा पेपर-२ घेण्यात येईल, तर इतर विषयांसाठी गणित, विज्ञान आणि सामाजिकशास्त्र यापैकी कोणत्याही एका विषयातील पेपर-२ उत्तीर्ण असणे आवश्यक असेल. त्यानुसार उमेदवारांनी अर्ज नोंदविण्याचे सूचित केले आहे.

परीक्षेचे स्वरूप अन् गुण –


Maha Tet Admit Card Link 2021 – Maharashtra Teacher Eligibility Test (MAHATET) 2021 has been postponed. In this regard, the Maharashtra State Examination Council has made an announcement. Candidates can check the latest notice by visiting the official website mahatet.in.  MAHATET 2021 exam was to be held on 31st October. However, Counseling said in a notice that it has decided to postpone the TET examination in view of the Assembly by-election. The elections will be held in the last week of October.

राज्यात शिक्षक भरतीसाठी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा २१ नोव्हेंबरला होणार आहे. अधिकृत, वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. दरम्या परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यास अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

अर्ज भरल्यानंतर परीक्षार्थ्यांना अर्ज क्रमांक देण्यात आला होता. तो आणि जन्मतारीख भरून विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे डाउनलोड करता येणार आहेत. मात्र, हे दोन्ही भरूनही प्रवेशपत्रे डाउनलोड करता आलेली नाहीत. या दोन्ही बाबी अवैध असल्याचे दाखवत आहेत. त्याशिवाय, शासनाने दिलेली लिंकच अॅक्टिव्ह नसल्याच्या तक्रारी परीक्षार्थ्यांनी केल्या आहेत.

याआधी, ही परीक्षा तीन वेळा पुढे ढकलण्यात आली होती. आता, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या वेळापत्रकानुसार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० ते दुपारी १ या वेळेत पहिला पेपर आणि दुपारी २ ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत दुसरा पेपर घेण्यात येईल.

MAHATET Admit Card: असे करा डाऊनलोड
उमेदवारांनी महाराष्ट्र टीईटी अॅडमिट कार्ड २०२१ डाऊनलोड करण्यासाठी परीक्षेच्या पोर्टल वर जावे.
नंतर होमपेजवरील प्रवेश पत्र डाऊनलोड करण्याच्या संबंधित लिंकवर क्लिक करावे.
आता नव्या पेज वर उमेदवारांनी विचारलेली माहिती म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर, जन्मतारीख आदी भरून सबमिट करावे. यानंतर उमेदवार आपले प्रवेशपत्र स्क्रीनवर पाहू शकतात. अॅडमिट कार्ड डाऊनलोड केल्यानंतर प्रिंट घ्यावे आणि सॉफ्ट कॉपी देखील सेव्ह करावी. महाराष्ट्र टीईटी २०२१ अॅडमिट कार्ड सह उमेदवारांनी त्यांचे एक छायाचित्र आणि फोटो आयडी देखील परीक्षेच्या वेळी सोबत बाळगावे.

The MAHATET 2021 exam will be held on November 21 (Sunday) as per the revised schedule. The paper will be held from 10.30 a.m. to 1 p.m. and the second paper will be held from 2 to 4 p.m. Fresh admit cards will be available for download from October 26. Candidates who have already downloaded their Admit Card will have to take a printout of their new Admit Card from 26th October.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या मार्फत दिनांक ३० आक्टोबर २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०२१ (MAHATET) आचारसंहिता असल्यामुळे पुढे ढकलण्यात आली असून आता सदरील परीक्षा रविवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी (सकाळ/ दुपार) दोन सत्रात घेण्यात येणार असून उमेदवारांना सदरील परीक्षेची प्रवेशपत्र त्यांच्या लॉगिनमधून पाहता/ डाऊनलोड करता येतील. 26 ऑक्टोबरपासून नवीन प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील. ज्या उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र आधीच डाउनलोड केले आहे त्यांना 26 ऑक्टोबरपासून त्यांच्या नवीन प्रवेशपत्राची प्रिंटआउट घ्यावी लागेल.

Maharashtra TET 2021: Important dates

अ.क्र. कार्यवाहीचा टप्पा दिनांक व कालावधी
ऑनलाईन अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी ०३/०८/२०२१ ते ०७/०९/२०२१ वेळ २३:५९ वाजेपर्यंत
प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे. २६/१०/२०२१ ते २१/११/२०२१
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – I दिनांक व वेळ २१/११/२०२१ वेळ स. १०:३० ते दु १३:००
शिक्षक पात्रता परीक्षा पेपर – II दिनांक व वेळ २१/११/२०२१ वेळ दु. १४:०० ते सायं. १६:३०

प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र 2021: डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स

1: अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.
2: आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
3: लॉगिन पेजवर, आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा.
4: प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा.
5: तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा.

प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्राचा तपशील, रोल नंबर आणि इतर तपशील असतील. उमेदवारांना अॅडमिट कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला गेलाय. प्रवेशपत्रात काही विसंगती  किंवा चुकीचं आढळल्यास, तुम्ही mahatet2021.msce@gmail.com वर तक्रार पाठवू शकता.

 

Download MAHATET Admit Card


महाराष्ट्र टीईटी अ‍ॅडमिट कार्ड आज जारी केले जाणार !!

Maha Tet Admit Card Link 2021 – Maharashtra TET admit card 2021 will be released today on the official website of TET. Candidates who have applied for the Maharashtra Teacher Eligibility Test 2021 can keep checking the official website – mahatet.in – to get the admit card link. Or they can directly click on below Link. The Maharashtra TET 2021 examination is set to be conducted on October 30, as per the official website

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद (MSCE) महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणी (TET) साठी प्रवेशपत्र आज, 14 ऑक्टोबर रोजी जारी करणार आहे. परीक्षेला बसणारे उमेदवार परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवरून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतील, mahatet.in.

अधिकृत वेबसाईटनुसार महाराष्ट्र टीईटी 2021 परीक्षा 30 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे.

प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.

महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र 2021: डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स

1: अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.
2: आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
3: लॉगिन पेजवर, आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा.
4: प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा.
5: तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा.

प्रवेशपत्रात उमेदवाराचे नाव, जन्मतारीख, परीक्षा केंद्राचा तपशील, रोल नंबर आणि इतर तपशील असतील. उमेदवारांना अॅडमिट कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला गेलाय. प्रवेशपत्रात काही विसंगती  किंवा चुकीचं आढळल्यास, तुम्ही mahatet2021.msce@gmail.com वर तक्रार पाठवू शकता.

Leave a Comment