MahaForest Bharti 2023

महाराष्ट्र वन विभाग नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती सुरू

MahaForest Bharti 2023 Maharashtra Forest Department Nagpur has invited application for the posts of “Stenographer, Junior Engineer, Senior Statistical Assistant, Junior Statistical Assistant, Accountant, Surveyor, Forest Guard”. There are total of 2417 vacancies are available. Interested & eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date for submissions of application is the 30th of June 2023. Candidates who have the same educational qualifications for the given post will be eligible for this recruitment. Interested candidates should read more information related to this recruitment from the original advertisement / PDF / link and apply according to their eligibility.

Forest Department Job 2023

MahaForest Recruitment 2023: महाराष्ट्र वन विभाग नागपूर द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक” पदाच्या २४१७ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज १० जून २०२३ पासून सुरु होतील. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे. ज्या उमेदवारांकडे दिलेल्या पदाप्रमाणे शैक्षणिक योग्यता असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या मूळ जाहिरात/PDF/लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा. तसेच नवीन अपडेट्स रोज मिळवण्यासाठी या टेलिग्राम चॅनेल ला जॉईन व्हा !!

Maharashtra Forest Department Recruitment 2023 Notification 

पदाचे नाव लघुलेखक, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक, वनरक्षक
पद संख्या २४१७ पदे
शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदांच्या आवशक्यतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयोमर्यादा – १८ वर्षापेक्षा कमी वयाचा नसावा व २५ वर्षापेक्षा जास्त वयाचा नसावा.
अर्ज शुल्क –
  • सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
  • मागास प्रवर्ग: रु. 900/-
अर्ज सुरु होण्याची तारीख – १० जून २०२३
शेवटची तारीख  ३० जून २०२३
अधिकृत वेबसाईट – www.mahaforest.gov.in

Eligibility Criteria For MahaForest Application 2023

Name of Posts  No of Posts  Educational Qualification
लघुलेखक (उच्चश्रेणी) 13
  • उमेदवाराने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
लघुलेखक (निम्नश्रेणी) 23
  • उमेदवाराने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
कनिष्ठ अभियंता 08
  • उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली इन वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदविका किंवा तिच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली अशी इतर कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक 05
  • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशासत्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक 15
  • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची गणित, अर्थशासत्र, वाणिज्य, कृषी किंवा सांख्यिकी या विषयात पदव्युत्तर पदवी
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
लेखापाल 129
  • उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण करणे आवश्यक आहे.
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
सर्वेक्षक 86
  • उमेदवाराने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (१२वि) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • मान्यताप्राप्त संस्थेचे सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र धारण केलेले असावे.
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.
वनरक्षक 2138
  • उमेदवाराने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (१२वि) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र या पैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
  • अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकास सदर अर्हता धारण करणे आवश्यक आहे.
  • मराठी भाषेचे ज्ञान (लिहीणे, वाचणे व बोलणे) आवश्यक आहे.

 

MahaForest Bharti 2023

How to Apply For Forest Department Nagpur Vacancy 2023

  • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
  • उमेदवाराने www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर जाऊन भरती प्रक्रिया (Recruitment) या टॅबवर क्लिक करावे. या टॅब मध्ये अर्ज करण्याकरिता लिंक उपलब्ध राहील. तसेच या टॅबवर जाहिरात उपलब्ध आहे. सदर जाहीरातीचे अवलोकन करुनच उमेदवाराने अर्ज करावयाचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अर्ज १० जून २०२३ पासून सुरु होतील.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२३ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

” text=”अर्ज करा (आजपासून अर्ज सुरु)” window=”new” ]

Important Links For www.mahaforest.gov.in Bharti 2023

जाहिरात १
जाहिरात २
जाहिरात ३
जाहिरात ४
अधिकृत वेबसाईट
अधिकृत वेबसाईट

 

Maha Van Vibhag Bharti 2022 । MahaForest Bharti 2022 :  In the Forest Department, IFS officers strictly follow the policy of promotion from Deputy Conservator of Forests to Principal Conservator of Forests. However, this is not the case with forest rangers and assistant forest rangers in the state service. Officers in these posts in the forest department have to wait for years for promotion. A meeting of the promotion committee was held last year to promote the post of Assistant Forest Conservator to the post of Divisional Forest Officer. Even after the final list was prepared for promotion to these posts, the Assistant Forest Conservator did not get the benefit of promotion. As a result, 55 posts of Divisional Forest Officers have been vacant in the State Forest Department since last year. The post in charge is being dismissed.
राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकाऱ्यांची ५५ च्या जवळपास पदे रिक्त असल्याने कामकाजावर याचा परिणाम झालेला आहे. सहायक वनसंरक्षकांना अद्याप पदोन्नती न मिळाल्यामुळे पदोन्नतीतून भरणारे हे पद गेल्या वर्षभरापासून रिकामे राहिले आहे.

वनविभागात उपवनसंरक्षक ते प्रधान मुख्य वनसंरक्षक या पदावरील आयएफएस अधिकारी पदोन्नतीचे धोरण काटेकोरपणे पार पाडतात. मात्र, राज्यसेवेतील वनपाल ते सहायक वनसंरक्षक यांच्या बाबतीत तसे घडत नाही, वनविभागात या पदांच्या अधिकाऱ्यांना पदोन्नतीकरिता वर्षानुवर्षे वाट बघावी लागते. सहायक वनसंरक्षक या पदावरून विभागीय वन अधिकारी या पदावर बढती देण्याकरिता मागील वर्षी पदोन्नती समितीची बैठक पार पडली. या पदांवर पदोन्नती देण्याकरिता अंतिम यादी तयार झाल्यानंतर सुद्धा पदोन्नतीचा लाभ सहायक वनसंरक्षकांना मिळाला नाही, परिणामी मागील वर्षभरापासून राज्याच्या वनविभागात विभागीय वनाधिकारी यांची ५५ पदे रिक्त आहेत. प्रभारी पदावर कामकाज हाकले जात आहे.

विदर्भात अधिक संख्या

राज्याच्या तुलनेत विदर्भात वनविभागाचा व्याप मोठा असल्याने या प्रदेशात वनाधिकाऱ्यांच्या पदांची संख्या मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खान्देशाच्या तुलनेत दुप्पट आहेत. सध्या विदर्भात विभागीय वनाधिकाऱ्यांची ३०च्या आसपास पदे रिक्त आहेत. यवतमाळ ५ व वाशिम २, अमरावती ३ अकोला १ वर्धा १ नागपूर ७ भंडारा ३ गोंदिया १ चंद्रपूर ५ गडचिरोली ३ अशी रिक्त पदांची अवस्था आहे, यामध्ये सामाजिक वनीकरण, दक्षता पथक, नियोजन विभाग, मूल्यांकन व कार्य आयोजन या साईट पोस्टचा समावेश आहे.

सहायक वनसंरक्षक प्रतीक्षेत

राज्यात सध्या सहायक वनसंरक्षकांची ४८ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांवर टक्क्याप्रमाणे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बढती देणे अपेक्षित आहेत, तर सहायक वनसंरक्षकांची राज्याचे वनविभागात ४८ पदे रिक्त आहेत, याशिवाय विभागीय वनाधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने बोजवारा उडाला आहे. काही पदे ही दोन-दोन वर्षांपासून रिक्त ठेवण्याचा हेतू लक्षात येत नाही


वनविभागामध्ये एप्रिल मध्ये – 1762 जागांवर भरती, TCS किंवा IBPS मार्फत होणार 

Maha Van Vibhag Bharti 2022 । MahaForest Bharti 2022 :  In Today’s Cabinet Meeting, the most important decision has been taken regarding van Vibhag Recruitment 2022. In first phase 1762 vacancies has to be filled and rest 1000 posts will be filled in the Month Of September. For this recruitment process will start soon. This Process will be completed till 10th April 2022 through TCS Or IBPS. And  Maha Van Vibhag Bharti Time Table 2022 will be declared soon. So candidates are advised to visit this page regularly to check Van Vibhag Bharti Important Update:

Maha Van Vibhag Bharti 2022 । MahaForest Bharti 2022

वनविभागामध्ये 2762 जागा भरल्या जाणार..

  • पहिला टप्पा :- एप्रिल मध्ये – 1762 जागा
  • दुसरा टप्पा :- सप्टेंबर मध्ये – 1000 जागा

परीक्षेचे आयोजन TCS किंवा IBPS ला दिले जाणार (परीक्षा ऑनलाईन होणार)


Maha Van Vibhag Bharti 2022 । MahaForest Bharti 2022 :  Check Latest Update on Mah Van Vibhag Bharti 2022, Know What exactly the situation in Maha Van Vibhag regarding Recruitment Process :

राज्याचा वन विभाग सध्या आयएफएस अधिकाऱ्यांच्या हातचे बाहुले बनला आहे. आपल्या मर्जीप्रमाणे पदांचा चढ-उतार करणे, पदस्थापना केली जात आहे. सोयीनुसार वरिष्ठ पदे निर्माण केली जात असल्याने स्वतःसाठी जणू कार्पेट अंथरले जात आहे. राज्याच्या वन विभागात IFS कडर मर्जीनुसार पदे निर्माण करत असताना राज्य सेवेतील सहाय्यक वनसंरक्षण, वनपरीक्षेत अधिकारी पद तितकीच आहेत. RFO ची 900 पदे असली तरी RFO 90 तर ACF ची 79 पदे रिक्त आहेत. निर्माण करणे गरजेचे असताना याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे.


Maha Van Vibhag Bharti 2022 । MahaForest Bharti 2022 |  van vibhag bharti 2022 online form – वन विभाग भरती 2022 महाराष्ट्र : राज्याच्या वन विभागात वर्षाभरापासून विभागीय वन अधिकारी यांची ७० पदे रिक्त आहेत. त्यामुळे वन विभागाचा कारभार ढेपाळला असुन, सहाय्यक वनसंरक्षणाच्या सुद्धा ५३ रिक्त पदांची वाणवा कायम आहे.

Maha Van Vibhag Vacancy Details

  • Yavatmal – 4
  • Washim – 1
  • Nanded – 1
  • Amravati – 3
  • Marathwada – 8
  • Nagpur – 5
  • Gadchiroli – 4
  • Chandrapur – 3
  • Pune – 4
  • Akola – 2
  • Buldhana – 2


वन विभागातील २ हजार ७६२ रिक्त पदभरतीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश

Maha Van Vibhag Bharti 2022 – (MahaForest Bharti 2022) Good News For Candidates who are searching jobs in Maharashtra Van Vibhag in 2022. Here Maharashtra Government is planning to hire candidates for 2 thousand 762 vacancies with immidiate effect. The Forest Department has various proposals for #EcoTourism under this Maha Govt is going to speed Up this recruitment process in coming days. So candidates are advised to follow this page to get latest Maharashtra Van Vibhag Advertisemnt PDF 2022 and evry details like Van Vibhag Bharti Qualification, MahaForest Bharti 2022, Maha Forest Recruitment 2022, Maharashtra Forest Department Vacancy 2022, Maharashtra Forest Department Guard Jobs 2022, maha van vibhag bharti 2022 exam date, maha van vibhag bharti 2022 maharashtra, maha van vibhag bharti 2022 apply online, maharashtra van vibhag bharti 2022, van vibhag bharti 2022 maharashtra date, van vibhag bharti 2022 last date, Van Vibhag Bharti Age limit and other

MahaForest Bharti 2022

वन विभागातील २ हजार ७६२ रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री @bharanemamaNCP यांनी दिले.

मित्रांनो, आम्ही वन विभाग भरती 2022 अपेक्षित सराव प्रश्नसंच आणि पूर्ण मोंक टेस्ट मोफत उपलब्ध करून दिल्या आहेत, या अंतर्गत आम्ही रोज नवीन प्रश्नसंच प्रकाशित करत असतो, तेव्हा गुगल प्ले स्टोर वरून MahaBharti Exam अँप लगेच डाउनलोड करा नियमित सराव करा. तसेच महत्वाचे अपडेट जाणून घेण्यासाठी लगेच डाउनलोड करा  MahaBharti.co.in APP

पर्यावरणपूरक पर्यटन (इको टुरिझम) अंतर्गत कामांना गती देऊन वन विभागातील 2 हजार 762  रिक्त पदभरतीसंदर्भात विभागाने तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात वन विभागातील रिक्त पदे तसेच इकोटुरिझम प्रस्तावासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. या बैठकीला नागपूर येथील महाराष्ट्र निसर्ग पर्यटन विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास गुप्ता, वन विभागाचे उपसचिव गजेंद्र नरवणे यावेळी उपस्थित होते.

Maharashtra Forest Department Vacancy 2022

राज्यमंत्री श्री.भरणे म्हणाले, निसर्ग पर्यटन विकास मंडळांतर्गत इकोटुरिझमचे प्रस्ताव वन विभागाकडे आहेत या प्रस्तावासाठी  निधीची आवश्यकता आहे हे लक्षात घेता याबाबत वित्त विभागाकडे वन विभागाने मागणी करावी. नांदेड जिल्ह्यातील टिटवी निसर्ग पर्यटन केंद्र, पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील मिरवडी, अकोला जिल्ह्यातील कुटासा, कोल्हापूर जिल्ह्यातील  करवीर तालुक्यातील वडगांव, पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर, पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे वाल्हा येथील श्री भवानीमाता परिसर, पुणे जिल्ह्यातील शंभु महादेव हरेश्वर मंदिर, अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील सिंरोंभा येथील अप्पर वर्धा धरण, लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथील संजिवनी बेट, पुणे जिल्ह्यातील वाडे बिल्होई, धुळे जिल्ह्यातील लांडोर बंगला, वसई येथील तुंगारेश्वर देवस्थान या प्रलंबित प्रस्तावाबाबत वन विभागाने केलेल्या कार्यवाहीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

राज्यमंत्री श्री.भरणे यांनी वनसरंक्षक व सर्वेक्षक संवर्गातील रिक्त पदे,पशुसंवर्धन सहायक आयुक्त, उपायुक्त गट अ पदभरती, वनपाल संवर्गातून वनक्षेत्रपाल संवर्गात तदर्थ पदोन्नती देणे, शाखा  अभियंता या संवर्गातून उपवनअभियंता या संवर्गात तदर्थ पदोन्नती देणे, वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, वन अधिकाऱ्यांच्या विभागीय परीक्षा नियमात सुधारणा करणे, वनपाल व वनरक्षक संवर्गाचे सेवाप्रवेश नियमात सुधारणा करणे, वन विभागात जलद कृती दल स्थापन करण्याच्या प्रस्तावासंदर्भातील सद्यस्थिती, वन परिक्षेत्र अधिकारी संवर्गाची राज्यस्तरीय ज्येष्ठता सूची, वनसंरक्षणाचे काम करताना मृत्यू झालेले अधिकारी कर्मचारी यांना नुकसान भरपाई व आर्थिक मदत देण्याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

Maha Van Vibhag Bharti 2022

Maha Van Vibhag Bharti 2022


गुड न्यूज !! महाराष्ट्र वनविभाग येथे अधिकारी पदांसाठी भरती – डिस्ट्रिक्ट नुसार जाहिरात प्रकशित 

Maha Van Vibhag Bharti 2022 : According to the new advertisement published by Forest Department Maharashtra, applications are being invited from candidates for the vacant post of Veterinary Officer. Candidates who have a degree in the relevant subject will be eligible for this recruitment. Candidates should send their application along with required documents to the given address. Interested candidates should read more about this recruitment from the given link carefully and apply according to their eligibility and choice of District. Here on this page we have given Maharashtra Van Vibhag District Wise Advertisement Link 2022 Check it out and apply for Maha Van Vibhag Bharti 2022

District Wise Van Vibhga Bharti 2022 Details

Van Vibhag Nashik Bharti 2022

 Apply

Van Vibhag Sindhudurg Bharti 2022

Apply

Van Vibhag Ratnagiri Bharti 2022

Apply

Maha Van Rakshak Bharti 2022-1500+ Posts

Apply


Maha Van Vibhag Bharti 2021 – Fake advertisement of staff recruitment in Ratnagiri forest department has been published in a newspaper !!  An advertisement has been published in a newspaper in Sangli. In the advertisement about Maharashtra Van Vibhag Bharti 2021 , forest ranger, driver, deputy ranger, field officer in Ratnagiri sub-divisional forest officer’s office. Applicants are invited for the post of Inspector. The advertiser has given his two mobile numbers in the advertisement. The applicant is also requested to submit his documents and application through WhatsApp. After the advertisement was published in Sangli district, Papa Patil, a member of Wildlife Control Bureau in Sangli district, contacted the Ratnagiri Forest Department and informed about the advertisement.

रत्नागिरीच्या वनविभागात कर्मचारी भरतीची खोटी जाहिरात एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे. या जाहिरातीमुळे वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. अर्ज दाराकडून अर्ज मागविण्यात बरोबर त्याची आर्थिक लूट होऊ शकते हा धोका ओळखून येथील वनविभागाने याप्रकरणी चिपळून पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सांगलीतील एका वृत्तपत्रात याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीमध्ये रत्नागिरी उपविभागीय वन अधिकारी कार्यालयात वनरक्षक, चालक, डिप्टी रेंजर, फिल्ड ऑफिसर. निरीक्षक या पदासाठी भरती असून इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरात देणाऱ्याने आपले दोन मोबाईल क्रमांक जाहिराती मध्ये दिले आहेत अर्जदाराने व्हाट्सअप च्या माध्यमातून आपली कागदपत्रे आणि अर्ज करावेत असे आवाहनही करण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर सांगली जिल्ह्यातील वाइल्डलाइफ कंट्रोल ब्युरोचे सदस्य पापा पाटील रत्नागिरी वन विभागाशी संपर्क साधून या जाहिरातीची माहिती दिली.

यासंदर्भात रत्नागिरी वन विभागातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात कोणतीही कर्मचारी भरती नाही भरती करायची असेल तर शासनामार्फत त्याची रीतसर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल हे कृत्य कोणी केले माहित नाही असा खुलासा केला. त्यानंतर तातडीने वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संबंधित जाहिरात देणार याचा शोध घेण्यास सुरुवात केली पण जाहिरातीमधील मोबाईल क्रमांक हे वारंवार बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर ही फेक जाहिरात आहे हे स्पष्ट झाले यातून लोकांची आर्थिक फसवणूक होऊ नये यासाठी वन विभागाने जाहिरात देणाऱ्या संबंधित व्यक्तीच्या विरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

वनविभागातील कर्मचारी भरतीची शासनाच्या नियमानुसार प्रक्रिया राबवली जाते त्यामुळे सांगली जिल्ह्यातून प्रसिद्ध झालेली कर्मचारी भरतीची जाहिरात पूर्णपणे खोटी आहे लोकांनी त्यावर ती विश्वास ठेवू नये आणि आर्थिक व्यवहार करू नये. जाहिरात देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू झाले आहे

– सचिन निलख, उपविभागीय वनाधिकारी चिपळूण रत्नागिरी


Van Vibhag Bharti 2021

राज्यातील वन विभागात लवकरच पदभरती होणार; निर्देश जारी !!

Maha Van Vibhag Bharti 2021 – In the Maharashtra State forest department, recruitment Process will be start soon for this Movements have been started at the senior level to fill the vacant posts of officers. In First Phase, vacant posts in Gadchiroli as well as Chandrapur District will be filled. Know More information about Maha Van Vibhag Bharti 2021  at below

वन विभागात रिक्त असलेली अधिकाऱ्यांची पदे लवकरात लवकर भरण्यासाठी वरिष्ठस्तरावर हालचाली सुरु झाल्या आहे. ही भरती महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक जंगलाचे क्षेत्र असणाऱ्या गडचिरोली तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील रिक्त पदे भरण्यासाठी होणार. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये उपवनसंरक्षकाच्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहे, या पदांसाठी थेट भरती होत नाही त्यासाठी आधी सहायक वनरक्षक म्हणून काम केल्यास बढती मिळते परंतु या बढती न झाल्यामुळे या जागा देखील रिक्त आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात वन विभागात भरती होण्याचे अपेक्षित आहे, त्यासाठी फाईल लवकरात लवकर मोकळी करण्याचे निर्देश हि देण्यात आले आहे

Maha Van Vibhag Bharti 2021

4 thoughts on “MahaForest Bharti 2023”

Leave a Comment