MAHADISCOM Bharti 2021

10 वी उत्तीर्ण उमेदवारांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती

MAHADISCOM Bharti 2021 – Maharashtra State Electricity Distribution Company Limited (known as Mahavitaran or MahaDiscom) has published Apprentice vacancies through Apprentice (Apprenticeship Training Portal) in various trades like Electrician Trade, Wireman Trade, Computer Operator (COPA) Trade . Those candidates looking for 10th Pass and ITI Job can apply here. There is 98 vacancies has been announced for above posts. Application forms are received from 13th July 2021 to 19th July 2021. More details about MAHADISCOM Bharti 2021 can be seen from below:

MahaDiscom Recruitment 2021 – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “आयटीआय इलेक्ट्रीशियन ट्रेड, वायरमन ट्रेड, कॉम्प्यूटर ऑपरेटर (सीओपीए) ट्रेड” पदांच्या  एकूण 98 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार 10 वी, ITI उत्तीर्ण असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

 • पदाचे नाव – आयटीआय इलेक्ट्रीशियन ट्रेड, वायरमन ट्रेड, कॉम्प्यूटर ऑपरेटर (सीओपीए) ट्रेड
 • पद संख्या – 98 जागा
 • शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण, ITI
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • नोकरीचे ठिकाण –उस्मानाबाद
 • अर्ज करण्याची पत्ता –  obadmsedcl.apprentice@gmail.com
 • अधिकृत वेबसाईट –apprenticeshipindia.org

How To Apply For Mahavitaran Recruitment 2021

 • Go to official website of National Apprenticeship Promotion Scheme.
 • Now On  recruitment page  find Maharashtra State Electricity Distribution Company Limited notification.
 • Or use the link given below
 • It will lead you to recruitment page.
 • Read all the given instructions and click apply for this opportunity.
 • Fill the application form and attach required documents.
 • Submit the application form.

रिक्त पदांचा तपशील – Mahadiscom Vacancy 2021

Electrician Trade 39 Posts
Wireman Trade 39 Posts
Computer Operator (COPA) 20 Posts

फिटर पात्रता निकष – Eligibility Criteria

Wireman 10th Pass with ITI
Electricians 10th Pass with ITI
Electricians 10th Pass with ITI

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For MahaDiscom Bharti 2021

जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

राज्यात विद्युत सहाय्यकाच्या 5000 पदांसाठी भरती; त्वरित अर्ज करा

MAHADISCOM Bharti 2021 – Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MAHADISCOM) has recruited for the post of Electrical Assistant. Under this, a total of 5000 posts will be filled. In such cases, candidates wishing to apply online for the post can apply online on the official portal https://www.mahadiscom.in/en/home/.  More details about MAHADISCOM Bharti 2021 are as given below

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (Maharashtra State Electricity Distribution Company Limited MAHADISCOM) यांनी विद्युत सहाय्यक पदासाठी भरती काढली आहे. त्याअंतर्गत एकूण 5000 हजार पदे भरली जाणार आहेत. अशा परिस्थितीत, या पदासाठी ऑनलाईन अर्ज करू इच्छिणारे उमेदवार https://www.mahadiscom.in/en/home/ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात. (MAHADISCOM Recruitment 2021: Recruitment for 5000 posts of Electrical Assistants in the State; Apply now)

MAHADISCOM ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 18 फेब्रुवारी 2021 पासून सुरू झाली असून, 18 मार्च 2021 पर्यंत चालणार आहे. अशा परिस्थितीत ज्या उमेदवारांना या पदासाठी ऑनलाईन अर्ज करावयाचे असतील त्यांनी अधिकृत वेबसाईटवर जाऊन सर्व तपशील वाचावेत.

एकूण 5 हजार पदांवर भरती

अर्जामध्ये काही दोष आढळल्यास अर्ज नकारला जाईल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की सर्वसाधारण 1673, महिला 1500, क्रीडापटू 250, एक्स सर्व्हिसमॅन 750, प्रोजेक्टड 250, भूकंपग्रस्त 99, लर्नर उमेदवारांच्या 500 पदांसाठी 5 हजार पदांसाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. MAHADISCOM Recruitment 2021: Recruitment for 5000 posts of Electrical Assistants in the State; Apply now

शैक्षणिक पात्रता काय?

MAHADISCOM ने जारी केलेले अधिसूचना, विद्युत सहाय्यक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12 वीची परीक्षा आणि राष्ट्रीय व्यापार प्रशिक्षण प्रमाणपत्र (NTTC) असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या पदावर ऑनलाईन अर्ज करणारे उमेदवार 18 ते 27 वर्षे वयोगटातील असावेत. या व्यतिरिक्त भरती संबंधित अधिक माहितीसाठी आपण अधिकृत पोर्टलला भेट देऊ शकता.

Direct Link To Apply For MahaDiscom Recruitment 2021

Leave a Comment