Mahavitaran Bharti 2021

Mahavitaran Bharti 2021 – MSEDCL invites Online Application for recruitment to the Diploma Engineer and Graduate Engineer–Trainee(CIVIL) Advertisement No. MSEDCL- 06/2019 & INTERNAL NOTIFICATION NO. 01/2019. MahaDiscom has reactivated Online application Link For this recruitment process. The number Of candidates for this posts is 368 under Mahavitaran Recruitment 2021. The Online Registration has been started from 25th February 2021 and the Last date for submission of application form is 20th March 2021. Additional details about Mahavitaran Bharti 2021 are as given below:

Mahavitaran Recruitment 2021 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड , द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे डिप्लोमा अभियंता आणि पदवीधर अभियंता – प्रशिक्षणार्थी (सीआयव्हीआयएल) पदांच्या 368 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार अभियांत्रिकी पदवी /पदविका उत्तीर्ण असतील ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा

  • पदाचे नाव – डिप्लोमा अभियंता आणि पदवीधर अभियंता – प्रशिक्षणार्थी
  • पद संख्या –368 जागा
  • शैक्षणिक पात्रता – अभियांत्रिकी पदवी /पदविका
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 फेब्रुवारी 2021
  • शेवटची तारीख –20 मार्च 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

How to Apply For Mahavitaran Diploma Engineer Trainee Bharti 2021

  • Go to the official site of Mahadiscom website.
  • Select “News & Latest Announcements” section on the Home page.
  • Find and select the required notification on that page.
  • Create an account and fill the application form.
  • Upload the required notification and click submit button.
  • Print the registration form for future purpose.

रिक्त पदांचा तपशील – MahaDiscom Engineer Trainee Vacancy 2021

(MahaDiscom Recruitment 2021 Details)

Sr. No Name of  post No Of Posts Qualification
01 Diploma Engineer 41Diploma In Engineering
02Graduate Engineer327Degree in Engineering

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links Mahavitaran Bharti 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा-2
जाहिरात वाचा-1
अधिकृत वेबसाईट


महावितरण अंतर्गत 7००० पदांची भरती सुरु ! त्वरित ऑनलाईन अर्ज करा

Mahavitaran Bharti 2021 – Maharashtra State Electricity Distribution Company Limited has reactivated Online Application link For RECRUITMENT OF Upkendra Sahayak (ADVT. NO. 05/2019) AND Vidyut Sahayak (ADVT. NO. 04/2019). Candidates who are awaiting for this can apply online for 7000 Vacant Posts under MSEDCL Bharti 2021. The online application process has been started from 18th February 2021 and The last date for submission of application form is 20th March 2021. Additional details about Mahavitaran Bharti 2021  are as given below:

Note : SEBC CANDIDATE CAN OPT FOR EITHER EWS OR OPEN CATEGORY ADVERTISED AGINST ADVT. 04/209, 05/2019, 06/2019 AND INTERNAL NOTIFICATION NO.01/2019

Candidates note that this recruitment Process is not for Fresh Candidates. Mahavitran has reactivated this link for Already Registered Candidates to Edit their Category As given above :

Mahavitaran Bharti 2021

Mahavitaran Recruitment 2021 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड , द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक पदांच्या 7000 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जे उमेदवार 10+2, ITI उत्तीर्ण असतील ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक जाहिरात वाचावी  व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा

  • पदाचे नाव – उपकेंद्र सहाय्यक आणि विद्युत सहाय्यक
  • पद संख्या –7000 जागा
  • शैक्षणिक पात्रता – Pass 10+2 class, ITI
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 18 फेब्रुवारी 2021
  • शेवटची तारीख –20 मार्च 2021
  • अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

How to Apply For Upkendra Sahayyak Bharti 2021

  • Go to the official site of Mahadiscom website.
  • Select “News & Latest Announcements” section on the Home page.
  • Find and select the required notification on that page.
  • Create an account and fill the application form.
  • Upload the required notification and click submit button.
  • Print the registration form for future purpose.

रिक्त पदांचा तपशील – MahaDiscom Upkendra Sahayak Vacancy 2021

(MahaDiscom Recruitment 2021 Details)

Sr. No Name of  post No Of Posts Qualification
01Substation Assistant 2000Candidate should 10+2 Pass, ITI (Electron / Telegraph) or Electron / Telegraph Diploma Pass, Experience – 02 years
02Electrical Assistant5000Candidate should pass 10+2 class, ITI (Electron / Telegraph) or Electron / Telegraph Diploma Pass
MAHADISCOM – Maharashtra State Electricity Distribution Company Limited (MSEDCL) Recruitment for 7000 VacanciesDetails
Post Name(s)Upkendra Sahayak AND Vidyut Sahayak
EducationCandidate should 10+2 Pass, ITI (Electron / Telegraph) or Electron / Telegraph Diploma Pass, Experience – 02 years
Job LocationMaharashtra
Total Vacancies7000 Posts
Age Limit18 to 27 Years
Last Date to Apply20th March 2021.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links Mahavitaran Vidyut Sahayyak Bharti 2021

📝 अर्ज करा
जाहिरात वाचा-2
जाहिरात वाचा-1
अधिकृत वेबसाईट

 


Mahavitaran Bharti 2021 –  Finally the Wait Is Over !! The recruitment Process in energy Department is Now Clear.  This process  has been stalled over the reservation issue. The circular has been issued by the Department of Energy. The recruitment was to be done excluding the candidates from SEBC category. According to the circular, the Department of Energy has decided to involve SEBC category candidates in the recruitment process from the EWS category. Read below update on Urja Vibhag Maharashtra Bharti 2021.

Mahavitaran Recruitment 2021  – मागील काही दिवसांपासून आरक्षणाच्या मुद्द्यावरुन रखडलेल्या ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा होण्याची शक्यता आहे. कारण SEBC प्रवर्गातील उमेदवारांना आता EWS प्रवर्गातून भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. तसं परिपत्रक ऊर्जा विभागानं काढलं आहे. SEBC प्रवर्गातील उमेदवारांना वगळून ही भरती केली जाणार होती. मात्र, त्याला मराठा समाजाने तीव्र विरोध केलाय. अखेर SEBC प्रवर्गातील उमेदवारांना EWS प्रवर्गातून या भरती प्रक्रियेत सहभागी करुन घेण्याचा निर्णय ऊर्जा विभागानं घेतला आहे. ऊर्जा विभागातील अभियंता पदासाठी तीन जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. (State Energy ministry issues GR on recruitment for SEBC candidates to EWS candidates)

महावितरणच्या भरती प्रक्रियेत SEBCच्या उमेदवारांनाही सामावून घ्या,अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केली होती. मात्र, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या आदेशानुसार स्थापत्य अभियंता, विद्युत साहाय्यक आणि विद्युत साहाय्यक या पदांच्या भरतीमध्ये एसईबीसी प्रवर्गाच्या जागा राखीव ठेवण्यात येणार होत्या. मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात खटला सुरु आहे. सुप्रीम कोर्टाने याबाबत अंतिम निर्णय दिल्यावर या एसईबीसीच्या जागांची भरती केली जाईल, असं महावितरणाकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. ऊर्जा विभागाच्या याच निर्णयावर संभाजीराजे यांनी नितीन राऊत यांना पत्र पाठवत याबाबत खुलासादेखील मागवण्यात आला होता.


Mahavitaran Bharti 2021 – Thousands of candidates awaiting the job of electrical assistant are awaiting appointment. Mahapareshan has also announced to fill 8500 new and vacant posts. But still There are over 25,000 vacancies in Class-3 and 4 in MSEDCL. Read More details at below:

महावितरण व इतर दोन कंपन्यातील रिक्त जागा भराव्यात याकरिता गेले १० वर्ष सतत आंदोलन सुरु असून, सध्या महावितरण कंपनीत २५ हजार वर वर्ग-३ व ४ मधील पदाच्या जागा रिक्त आहेत. शिवाय उर्वरित जागाही रिक्त आहेत. मात्र या जागा भरण्याबात ठोस निर्णय घेतला जात नाही. परिणामी ४ जानेवारी रोजी प्रकाशगड समोर राज्यातील हजारो बेरोजगार विघुत-सहाय्यक भरती तात्काळ करावी म्हणून आंदोलन करणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून देण्यात आली.

विद्युत-सहाय्यक पदाच्या नोकरीच्या प्रतिक्षेत असलेले हजारो उमेदवार नियुक्तीची वाट पहात आहेत. महापारेषणमध्ये ८५०० नवीन व रिक्त पदे भरणारही घोषणा झाली आहे. गेले १० वर्ष आकृतिबंध आराखडा मजुंर होवुन लागु होवु शकला नाही. कधी लागु होईल हे कोणी सागु शकत नाही. मग ८५०० जागा कशा भरणार? हा प्रश्न आहे. रिक्त जागाच्या कामाचा ताण कार्यरत लाईनस्टॉप व यंत्रचालक वर्गावर येत आहे. २०१४ मध्ये २५०० उपकेंद्र-सहाय्यक पदाची जाहिरात निघाली. मात्र ती भरती पूढे रद्द झाली.

२०१९ मध्ये विघुत-सहाय्यक व उपकेंद्र-सहाय्यक ७ हजार पदाची भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. वर्ष होत आले तरी राज्य सरकार व महावितरण कंपनीचे प्रशासन विविध कारणे देत विघुत-सहाय्यक पदाची भरतीची प्रक्रिया पूर्ण करत नाही. पगारवाढ करार करताना तिन्ही कंपनीचे व्यवस्थापनाने प्रत्येक वर्षी टप्प्याने टप्प्याने रिक्त जागा भरण्याचे मान्य केले होते. तो शब्द पूर्ण होताना दिसत नाही, अशी खंत महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनकडून व्यक्त करण्यात आली.

सोर्स

लोकमत

1 thought on “Mahavitaran Bharti 2021”

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..