Mahadiscom Result

Mahadiscom Upkendra Sahayak Result

Mahadiscom Result Maharashtra State Electricity Distribution Company Limited Upkendra Sahayak Advt No. 05/2019 a revised list of candidates has been released on the official site. Candidates who applied in 2019 for Upkendra Sahayak Bharti can check their roll number from below the link.

Download Upkendra Sahayak Result PDF


Mahadiscom Result – Maharashtra State Electricity Distribution Company Limited Vidyut Sahayak Advt No. 04/2019 a list of candidates has been released on official site. Candidates who have applied in 2019 for Vidyut Sahayak Bharti can check their roll number form below link

दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदांचा निकाल जाहीर करण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्यानंतर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला आज महावितरणने निकाल जाहीर केला आहे. न्यायप्रविष्ट असलेल्या आर्थिक दुर्बल घटक वगळता इतर सर्व प्रवर्गातील 4534 उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांचे डॉ. राऊत यांनी ट्विटद्वारे अभिनंदन केले आहे.

Mahadiscom Result

4534 जागांचा निकाल जाहीर

महावितरण कंपनीतील विद्युत सहाय्यक पदांच्या एकूण 5000 पदांसाठी 9 जुलै 2019 रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. यात वेगवेगळ्या प्रवर्गासोबत आर्थिक दुर्बल घटकाला आरक्षण देण्यात आले होते. सध्या अर्थिक दुर्बल घटकाचे आरक्षण न्यायप्रविष्ट असल्याने या प्रवर्गासाठी राखीव असलेल्या 466 जागा वगळता उर्वरित 4534 जागांचा निकाल महावितरणने जाहीर केला आहे.

निकाल कुठं पाहायचा?

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी म्हणजेच महावितरण थोड्याच वेळात घेण्यात आलेल्या विद्युत सहायक पदाच्या 5000 जागांसाठीचा निकाल जाहीर करणार आहे. विद्युत सहायक पदासाठी अर्ज केलेले उमदेवार भरतीचा निकाल https://www.mahadiscom.in या वेबसाईटवर पाहायला मिळेल.

Download Vidyut Sahayak Result PDF


MAHADISCOM पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी पदाकरिता कागदपत्रे पडताळणीसाठी तारखा जाहीर

Mahadiscom Result – MAHADISCOM has published the Documents Verification Schedule for Graduate engineer Trainee on 22nd June 2021. The Document Verification will be held on 12th July 2021.  Check your dv dates from below link

Mahadiscom Result

 

MAHADISCOM Graduate engineer Trainee DV Schedule 2021

Leave a Comment