MPSC Answer Key PDF Download

MPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका जाहीर ! “या” तारखेपर्यंत हरकती पाठवा

MPSC Answer Key PDF Download – MPSC has released the State Engineering Services Prelims Examination Key 2021.  The State Engineering Services Prelims Prelims Examinations was held on 27th March 2021. The Aspirants who are not satisfied with the answer key those competitors have the right to raise Objections against the MPSC ESE Exam Key 2021. The last date for sending objection is 8th April 2021.

  • MPSC Admit Card 2021-“महाराष्ट्र अधीनस्थ सेवा गट-बी संयुक्त पूर्व परीक्षा” प्रवेशप्रमाणपत्र जाहीर

MPSC Answer Key PDF Download – MPSC अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 2020 ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतालिका पाहता येईल.

 ज्या उमेदवारांना यातील कुठल्या प्रश्नोत्तरासंबंधी हरकत घ्यायची असेल तर आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या हरकतीच्या नमुन्यातर टपालाने आयोगाच्या पत्त्यावर हरकती पाठवायच्या आहेत. 8 एप्रिल 2021  पर्यंत आयोगाकडे आलेल्या हरकतींचीच दखल घेण्यात येईल, असं आयोगाने कळवलं आहे.

हरकती पाठवण्याचा पत्ता आहे – सहसचिव व परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ५, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम, महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई – २१

How To Download MPSC ESE Answer Sheet 2021?

  • Visit the official website of MPSC
  • Click on the link that says “State Engineering Services Prelims Answer Key”
  • Click on that PDF Will Open.
  • Now Download PDF and Check Your Answers

MPSC ESE Answer Key Objection Last Date

MPSC ESE Answer Key Objection Last Date

 

Important Link For MPSC Answer Key 2021

State Engineering Services Prelims Examination Key 2021

CLICK HERE

Announcement Regarding State Engineering Services Examination – 2020 – Answer key

Click Here


MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा उत्तरतालिका जाहीर ! “या” तारखेपर्यंत हरकती पाठवा

MPSC Answer Key PDF Download – MPSC has released the State Services Prelims Examination Key 2021.  The State Services Prelims Examinations was held on 21st March 2021. The Aspirants who are not satisfied with the answer key those competitors have the right to raise Objections against the MPSC State Services Exam Key 2021. The last date for sending objection is 31st March 2021.

MPSC Answer Key PDF Download – MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतालिका पाहता येईल.

पेपर १ आणि २ ची उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना यातील कुठल्या प्रश्नोत्तरासंबंधी हरकत घ्यायची असेल तर आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या हरकतीच्या नमुन्यातर टपालाने आयोगाच्या पत्त्यावर हरकती पाठवायच्या आहेत. ३१ मार्च २०२१ पर्यंत आयोगाकडे आलेल्या हरकतींचीच दखल घेण्यात येईल, असं आयोगाने कळवलं आहे.

हरकती पाठवण्याचा पत्ता आहे – सहसचिव व परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ५, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम, महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई – २१

How To Download MPSC Answer Sheet 2021?

  • Visit the official website of MPSC
  • Click on the link that says “State Services Prelims Answer Key for Paper 1 and Paper 2”
  • Click on that PDF Will Open.
  • Now Download PDF and Check Your Answers

MPSC SSE Answer Key Objection Last Date

MPSC SSE Answer Key Objection

Important Link For MPSC Answer Key 2021

State Services Preliminary Examination – 2020 – Paper-1 – Answer key

CLICK HERE

State Services Preliminary Examination – 2020 – Paper-2 – Answer key

Click Here

Announcement Regarding State Services Preliminary Examination – 2020 – Answer key

Click Here

 

Leave a Comment

सरकारी नोकरी अपडेट्स व्हाट्सप्प वर मिळवा..