MAHAEGS Mumbai Bharti 2021

MAHAEGS Mumbai Bharti 2021 – रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांच्या सेवा आकृतीबंध नियोजनात घेऊन सेवा कायम करण्‍याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन यासंदर्भातील प्रस्ताव तातडीने पाठवावा, अशा सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्या.

विधानभवन येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत जिल्हा समन्वयक, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, तांत्रिक अधिकारी व लिपीक अथवा डाटा एंट्री ऑपरेटर, कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा आकृतीबंध नियोजनात घेऊन त्यांच्या सेवा कायम करण्यासंदर्भात बैठक झाली. यावेळी मुख्य सचिव संजय कुमार, रोहयोचे उपसचिव दादासाहेब खटाळ, मग्रारोहयो कृती समितीचे अध्यक्ष विवेक तायडे, उपाध्यक्ष संदीप झाडोकार, कोषाध्यक्ष मनोज ठाकूर, अंबिकेत गडकर, सतीश वाढई, गौतम  अजिंक्य साखरे, तसेच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

रोजगार हमी योजनेंतर्गत कार्यरत कर्मचारी दहा वर्षे होऊन सुध्दा कमी मानधनावर काम करीत आहेत. विविध माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न मांडण्यात आले आहेत. या योजनेंतर्गत ग्राम पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत कर्मचारी कर्तव्य पार पाडत आहेत. योजनेत मानधन व इतर सेवा देण्यात येतात. यासाठी रोहयोमध्ये काम करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध नियोजन करून सेवा कायम करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


MAHAEGS Mumbai Bharti 2021 –  A latest job notification by Planning Department under Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme – Maharashtra has been issued. An online applications via email has been invited to fill 02+ vacant posts of Chairman, Member. Candidates who fulfill all eligibility criteria must apply here through given email address. The due date for sending application is 29th January 2021 for MAHAEGS Mumbai Recruitment 2021. Additional Details about MAHAEGS Mumbai Bharti 2021 are as given below

MAHAEGS Mumbai Recruitment 2021 : सामाजिक अंकेक्षण संचालनालय, मुंबई द्वारे प्रसिद्ध झालेल्या नवीन जाहिरातीनुसार येथे “अध्यक्ष, सदस्य” पदांच्या 02+ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. ज्या उमेदवारांकडे संबंधित विषयात पदवी असेल ते या भरतीस पात्र असतील. इच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक माहिती दिलेल्या लिंकवरून काळजीपूर्वक वाचावी व आपल्या पात्रतेनुसार अर्ज करावा…

  • पदाचे नाव – अध्यक्ष, सदस्य
  • पद संख्या -02+ जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप सचिव (रोहयो), नियोजन विभाग (रोजगार हमी प्रभाग), 16 वा नवीन प्रशासन भवन , मंत्रालय मुंबई -32/sampada.vanjare@nic.in
  • शेवटची तारीख –29 जानेवारी 2021
  • अधिकृत वेबसाईट www.mahaegs.maharashtra.gov.in

रिक्त पदांचा तपशील – MGNREGS Bharti 2021

Sr. No Name Of Posts Vacancy
01 Chairman
02 Member 02

 

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Maharashtra EGS Bharti 2021

☑️ जाहिरात वाचा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment