ARO Nagpur Army Bharti Rally 2021

ARO Nagpur Army Bharti Rally 2021 – Indian army invites applications from candidates who have pass 10+2/equivalent exam pass and qualified in D Pharma for Nagpur Region. Eligible Candidates will be recruited For Sepoy Pharma (Men)  Posts. The Online Registration (submission of application) for the Rally is commenced from 28 January 2021 and close on 26 February 2021.  Further details about ARO Nagpur Army Bharti Rally 2021  are as given below:

भारतीय सैन्याने नागपूर सैन्य भरती रॅलीसाठी 2021 (ARO Nagpur Bharti Rally 2021) साठी अधिसूचना जारी केली आहे. ही भरती प्रक्रिया कोल्हापूरातील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर ०५ ते २४ मार्चदरम्यान पार पडणार आहे.

ही भरती  येथे सिपॉय फार्मा पदाच्या विविध रिक्त जागांसाठी होणार आहे . इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत ऑनलाइन नोंदणी करावे आणि 05 मार्च ते 24 मार्च 2021 पर्यंत सैन्य भरती मेळाव्या करिता खालील पत्यावर हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पदाचे नाव- Name Of Posts

  • शिपाई फार्मा (पुरुष)

कोणत्या जिल्हांसाठी होणार आहे ? 

  • अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ

शैक्षणिक पात्रता- Education Criteria For Nagpur Army Rally 2021

  • 12 वी उत्तीर्ण + 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B.Pharm

वयोमर्यादा-Age Limit For Indian Army Recruitment Rally Nagpur 2021

  • 19 ते 25 वर्षे (जन्म 01 ऑक्टोबर 1995 ते 30 सप्टेंबर 2001 दरम्यान)

महत्वाच्या तारखा- Important Dates For ARO Nagpur Army Recruitment Rally 2021 

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख 28 जानेवारी 2021
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2021

भारतीय सैन्य भरती कार्यालय (ARO), नागपूर

भरती  ठिकाण प्रवेशपत्र 28 फेब्रुवारी ते 02 मार्च 2021
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मेळाव्याचा कालावधी 05 ते 24 मार्च 2021

Important Links

जाहिरात येथे बघा 
ऑनलाईन अर्ज इथे अर्ज करा
अधिकृत वेबसाईट इथे बघा

Leave a Comment