Mahagenco Result

महानिर्मिती जाहिरात क्र.०४/२०१९ प्रलंबित असलेल्या उमेदवारांची यादी जाहीर

Mahagenco Result – Mahagenco has released List of Candidates selected as Technician-3 after verification of documents under Mahanirmiti Advertisement No. 04/2019 but no decision has been taken on eligibility at local level. Candidates who have applied against this vacancy must check below PDF or they can download it

Mahagenco Result  – महानिर्मिती जाहिरात क्र.०४/२०१९ अन्वये कागदपत्रे पडताळणीअंती तंत्रज्ञ-३ पदी निवड करण्यात आलेल्या परंतु स्थानिक स्तरावर पात्रतेबाबत निर्णय न घेण्यात आलेल्या उमेदवारांची यादी. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

प्रलंबित असलेल्या उमेदवारांची यादी 

Leave a Comment